Category Archives: Notes

मराठी व्याकरण – शब्दसिद्धी

शब्दांची उत्पत्ती कशी झाली हे पाहणे म्हणजे शब्दसिद्धी. तत्सम शब्द | Tatsam Shabd संस्कृतमधून जसेच्या तसे मराठीत आलेल्या शब्दांना तत्सम शब्द असे म्हणतात. राजा मंदिर गुरु भगवान कन्या महर्षि  सन्मति धर्म दुष्परिणाम संत तिथी जल मंत्र पृथ्वी उपकार घंटा भोजन नैवेद्य विश्राम गुलकंद तंटा निबंध निस्तेज सूर्य पत्र शिखर देवर्षी परंतु पुण्य प्रकाश कर स्वल्प… Read More »

भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना व त्यांची महत्वाची अधिवेशने | Indian National Congress Sessions list in Marathi

भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना मार्च 1883 मध्ये ए. ओ. ह्यूम यांनी कोलकाता विद्यापीठातील पदवीधरांना पत्र लिहिले की ‘अशी 50 माणसे शोधा की जी भारतीय लोकांच्या सेवेकरिता एखाद्या संघटनेची निर्मिती करू शकतील.’ अॅलन ह्यूम यांनी 1884 साली स्थापन केलेल्या ‘इंडियन नॅशनल युनियन’ या संस्थेचे रूपांतर 1885 मध्ये ‘भारतीय राष्ट्रीय सभेत केले. ए. ओ. ह्यूम या निवृत्त… Read More »

Scientific Names of Animals and Plants | प्राणी/वनस्पती/वस्तूंची शास्त्रीय नावे

Scientific Name List द्वीनाम पद्धतीचा शोध कार्ल लिनियस या शास्त्रज्ञाने लावला.  Sr. No. Name of Animals/Plants Scientific Name 01 हत्ती एलिफस इंडिका 02 डॉल्फिन प्लाटेनिस्टा गॅंकेटिका 03 कमळ नेलंबो न्यूसिफ़ेरा गार्टन 04 वड फायकस बँधालॅन्सीस 05 घोडा ईक्वस कॅबेलस 06 ऊस सुगरेंस ऑफीसिनेरम 07 कांदा ऑलियम सिपिया 08 कापूस गैसिपियम 09 भुईमूग एरैकीस 10 कॉफी… Read More »

भारताच्या घटनेची ठळक वैशिष्ट्ये | Features of Indian Constitution

Table of Contents भारताच्या घटनेची वैशिष्ट्ये भारताच्या घटनेची प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.  १) सर्वात मोठी लिखित घटना: २) विविध स्रोतांपासून तयार करण्यात आलेली घटना: -सुमारे ६० देशांच्या घटनांचा विचार घेऊन ही घटना बनवण्यात आली आहे.-घटनेचा संरचनात्मक भाग मोठ्या प्रमाणात भारतीय शासनाचा कायदा १९३५ वर आधारित आहे. या कायद्यातील सुमारे २५० तरतुदी घटनेत घेण्यात आल्या आहेत.… Read More »

भारताची घटना निर्मिती | Indian Constitution

स्वातंत्र्यपूर्व काळातच भारतासाठी संविधान सभेची मागणी करण्यात आली  होती. १९२२ मध्ये महात्मा गांधीजींनी सर्वप्रथम ‘संविधान सभा‘ या शब्दाचा स्पष्ट उल्लेख न करता अशा प्रकारच्या सभेची कल्पना केली. १९३४ मध्ये भारतासाठी संविधान सभेची कल्पना मांडण्याचे श्रेय ‘मानवेंद्रनाथ रॉय‘ यांना दिले जाते. मानवेंद्रनाथ रॉय साम्यवादी चळवळीचे अग्रणी होते. १९३८ मध्ये जवाहरलाल नेहरूंनी काँग्रेसच्या वतीने संविधान सभेची मागणी… Read More »

इतिहासातील महत्वाचे क्रांतिकारी कट खटले

Table of Contents स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी भारतीय क्रांतिकारकांवर विविध खटले दाखल केले होते. खाली या सर्व खटल्यांची माहिती दिलेली आहे.  1) माणिकतोळा कट खटला / अलीपूर कट:- 1908 बारिंद्रकुमार घोष, भूपेंद्रनाथ दत्त, खुदिराम बोस, अरविंद घोष. 2) नाशिक कट:- 1910वि दा सावरकर, अनंत कन्हेरे, बाबाराव सावरकर. 3) दिल्ली कट:- 1912रासबिहारी बोस. 4) लाहोर कट:- 1915विष्णू गणेश पिंगले, रासबिहारी… Read More »

Some Important Bases

Table of Contents क्षार: जेंव्हा आम्ल सव आम्लारीचे उदासिनीकरण होते, तेव्हा क्षार तयार होतात. NaOH (आम्लारी) + HCL (आम्ल) = NaCl (क्षार) + H2O (पाणी) 1.Sodium Chloride (NaCL) | साधे मीठ: तीव्र आम्ल व तीव्र आम्लारी यांच्या अभिक्रियेतून तयार होते. सोडियम कार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेट या क्षारांच्या निर्मितीत तसेच सोडियम हायड्रॉक्साइड या संयुगांच्या निर्मितीसाठी NaCL वापरतात. 2. Sodium Bicarbonate (NaHCO3)… Read More »

Solutions and Ionization | द्रावणे व आयनीभवन

Table of Contents द्रावण (Solutions): दोन किंवा अधिक पदार्थाचे समांग मिश्रण म्हणजे द्रावण. हे तिन्ही अवस्थेत सापडतात. Types of Solutions in Marathi |द्रावणांचे प्रकार द्रवामध्ये स्थायू – साखरेचे पाणी द्रवामध्ये वायू – CO2 चे पाण्यातील द्रावण, पिण्याचा सोडा. वायूमध्ये वायू द्रवामध्ये द्रव स्थायूमध्ये स्थायू वायूमध्ये स्थायू – कापूर, डांबरगोळी यांचे संप्लवन होऊन तयार होणारे द्रावण. द्रावणाची संहती:… Read More »

Classification of Elements | मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण (आवर्तसारणी)

Table of Contents Dobereiner Triads डोबेरायनची त्रिके: लिथियम Li, सोडीयम Na, पोटाशियम K ही डोबेरायनची त्रिके असून त्यांचे अणूवस्तुमानांक (अणुभारांक) Li-6.9, Na-23, K-39 Dobereiner Triads Law: त्रिकांचा नियम: समान गुणधर्माच्या तीन मूलद्रव्यांची त्यांच्या चढत्या अणुभारांकाप्रमाणे (अणुवस्तुमानांकाप्रमाणे) मांडणी केल्यास मधल्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक हा त्रिकांमधील इतर दोन मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांकाच्या सरासरी इतका असतो. Na चा अणुवस्तुमानांक = (Li चा… Read More »

अणूसंरचना | Atomic Structure

Table of Contents कणाद ऋषि (इ. स. पूर्व 6 वे शतक) : त्यांनी या कणांना ‘परमाणु’ असे संबोधले. डेमोक्रिट्स (इ. स. पूर्व 430) : या ग्रीक विचारवंताच्या मते द्रव्य हे ‘आटोमोस’ या अत्यंत लहान व अविभाज्य कणांपासून बनले आहे. डाल्टनचा अणूसिद्धांत : जॉन डाल्टन 1803 त्याच्या मते द्रव्य हे अतिसूक्ष्म अविभाज्य कणांचे बनले आहे. अणूंची निर्मिती अथवा नाश करता येत… Read More »