वनरक्षक भरती टेस्ट सिरीज

नमस्कार मित्रानो,

लवकरच वनरक्षक पदांच्या भरतीसाठी जाहिरात येणार आहे. त्या अनुषंगाने आम्ही तुमच्यासाठी वनरक्षक भरती टेस्ट सिरीज घेऊन आलो आहोत. टेस्ट सिरीजमुळे तुम्हाला तुमची अभ्यासाची पातळी समजून घेण्यास मदत होईल. 

टेस्ट सिरीजची वैशिष्ट्ये: 

  • TCS पॅटर्ननुसार तयार करण्यात आलेले एकूण 20 सराव पेपर. (प्रत्येक पेपरमध्ये 60 प्रश्नांचा समावेश)
  • संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी ऑनलाईन टेस्ट घेण्यात येईल.
  • संपूर्ण महाराष्ट्रात तुमची रँक जाणून घेण्यास मदत होईल.
  • दर रविवारी एक सराव परीक्षा घेण्यात येईल.
  • टेस्ट झाल्यानंतर टेस्ट ची PDF व्हाट्सऍप वर पाठवण्यात येईल.
  • कोणत्याही प्रश्नामध्ये अडचण असल्यास ग्रुप डिस्कशन केले जाईल.
  • फीस फक्त 99 रुपये.
  • 01 जून पासून टेस्ट सिरीज चालू होईल.

टेस्ट सीरिजचे वेळापत्रक 

  • टेस्ट क्र. 01 – 01 जून सकाळी 08 ते रात्री 10 वाजेपर्यंत
  • टेस्ट क्र. 02 – 08 जून सकाळी 08 ते रात्री 10 वाजेपर्यंत
  • टेस्ट क्र. 03 – 15 जून सकाळी 08 ते रात्री 10 वाजेपर्यंत
  • टेस्ट क्र. 04 – 22 जून सकाळी 08 ते रात्री 10 वाजेपर्यंत
  • टेस्ट क्र. 05 – 29 जून सकाळी 08 ते रात्री 10 वाजेपर्यंत
  • टेस्ट क्र. 06 – 06 जुलै सकाळी 08 ते रात्री 10 वाजेपर्यंत
  • टेस्ट क्र. 07 – 13 जुलै सकाळी 08 ते रात्री 10 वाजेपर्यंत
  • टेस्ट क्र. 08 – 20 जुलै सकाळी 08 ते रात्री 10 वाजेपर्यंत
  • टेस्ट क्र. 09 – 27 जुलै सकाळी 08 ते रात्री 10 वाजेपर्यंत
  • टेस्ट क्र. 10 – 03 ऑगस्ट सकाळी 08 ते रात्री 10 वाजेपर्यंत
  • टेस्ट क्र. 11 – 10 ऑगस्ट सकाळी 08 ते रात्री 10 वाजेपर्यंत
  • टेस्ट क्र. 12 – 17 ऑगस्ट सकाळी 08 ते रात्री 10 वाजेपर्यंत
  • टेस्ट क्र. 13 – 24 ऑगस्ट सकाळी 08 ते रात्री 10 वाजेपर्यंत
  • टेस्ट क्र. 14 – 31 ऑगस्ट सकाळी 08 ते रात्री 10 वाजेपर्यंत
  • टेस्ट क्र. 15 – 07 सप्टेंबर सकाळी 08 ते रात्री 10 वाजेपर्यंत
  • टेस्ट क्र. 16 – 14 सप्टेंबर सकाळी 08 ते रात्री 10 वाजेपर्यंत
  • टेस्ट क्र. 17 – 21 सप्टेंबर सकाळी 08 ते रात्री 10 वाजेपर्यंत
  • टेस्ट क्र. 18 – 28 सप्टेंबर सकाळी 08 ते रात्री 10 वाजेपर्यंत
  • टेस्ट क्र. 19 – 05 ऑक्टोबर सकाळी 08 ते रात्री 10 वाजेपर्यंत
  • टेस्ट क्र. 20 – 12 ऑक्टोबर सकाळी 08 ते रात्री 10 वाजेपर्यंत

वेळापत्रकात कधीही बदल होऊ शकतो. या सर्व टेस्ट्स परीक्षा होण्याच्या आधी घेण्यात येतील. 

वनरक्षक भरती टेस्ट सिरीज Demo Test Free

वनरक्षक भरती टेस्ट सिरीज Test 01 (01 June)