पोलीस भरती 2024 टेस्ट सिरीज (100 Tests)
पोलीस भरती 2024 च्या अनुषंगाने आम्ही तुमच्यासाठी पोलीस भरती टेस्ट सिरीज घेऊन आलो आहोत. ही टेस्ट सिरीज एकदम फ्री असेल. यामध्ये एकूण 100 टेस्ट घेण्यात येतील. प्रत्येक टेस्टमध्ये 25 प्रश्न असतील. मराठी विषयाच्या 25 टेस्ट, गणित व बुद्धिमत्ता विषयाच्या 25 टेस्ट्स, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी विषयाच्या 50 टेस्ट्स अशा एकूण 100 टेस्ट्स घेण्यात येतील. प्रत्येक टेस्ट सकाळी 08 वाजल्यापासून रात्री 08 वाजेपर्यंत देऊ शकता. रात्री 10 वाजता टेस्टचा निकाल व प्रथम तीन टॉपर्स ची नावे व्हाट्सअप ग्रुपवर टाकण्यात येतील. तसेच सर्व अपडेट्स ग्रुपवर टाकण्यात येतील.
पोलीस भरती ग्रुप जॉईन करा.
पोलीस भरती सराव परीक्षा 06 ()
एकूण प्रश्न 25
एकूण वेळ 20 मिनिटे
लवकरच
Toppers
1. Vikas malche 20
2. Pravin 19
3. Sk 17
Toppers
1 Ganesh Chindhe 22 88%
2 Pravin naitam 17 68%
3 Kavu 14 56%
Toppers
1. Rajju naitam 24 96%
2. Sagar Mali 22 88%
3. Ram 21 84%
Toppers
1 Abhay bansode 25 100%
2 Praful banosde 25 100%
3 Suraj Khalse 23 92%
Toppers
1 Pravin naitam 19 76%
2 Suraj Khalse 19 76%
3 kunal 19 76%
4 Ganesh Chindhe 19 76%