Live Exam

पोलीस भरती 2024 च्या अनुषंगाने आम्ही तुमच्यासाठी पोलीस भरती टेस्ट सिरीज घेऊन आलो आहोत. ही टेस्ट सिरीज एकदम फ्री असेल. यामध्ये एकूण 100 टेस्ट घेण्यात येतील. प्रत्येक टेस्टमध्ये 25 प्रश्न असतील. मराठी विषयाच्या 25 टेस्ट, गणित व बुद्धिमत्ता विषयाच्या 25 टेस्ट्स, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी विषयाच्या 50 टेस्ट्स अशा एकूण 100 टेस्ट्स घेण्यात येतील. टेस्टचा निकाल व प्रथम तीन टॉपर्स ची नावे व्हाट्सअप ग्रुपवर टाकण्यात येतील. तसेच सर्व अपडेट्स ग्रुपवर टाकण्यात येतील.

पोलीस भरती 2024 सराव परीक्षा 05 – (मराठी व्याकरण)

विषय : मराठी व्याकरण
एकूण प्रश्न 25
एकूण वेळ 20 मिनिटे

You must specify a text.
You must specify a text.

Leaderboard: पोलीस भरती 2024 सराव परीक्षा 05 – (मराठी व्याकरण)

maximum of 25 points
Pos. Name Entered on Points Result
Table is loading
No data available
Chat with us