TCS तर्फे घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेचा डेमो पहा | TCS Exam Demo

By | January 17, 2023

नमस्कार मित्रांनो, आगामी काळात घेण्यात येणाऱ्या जवळपास सर्वच परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. ऑनलाईन परीक्षा घेण्यात TCS ही कंपनी सर्वात पुढे आहे. काही जण स्पर्धा परीक्षेच्या रणांगणात पहिल्यांदाच उतरलेले असतात, तर काही जणांनी फक्त ऑफलाईन पेपर दिलेले असतात. TCS ही कंपनी परीक्षा कशी घेते हे सर्वानाच जाणून घेणे महत्वाचे आहे.
खाली तुमच्यासाठी एक डेमो परीक्षा देण्यात आली आहे. अशाच प्रकारची परीक्षा TCS कंपनीतर्फे घेण्यात येते. डेमो परीक्षा देण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

वन विभागाने परीक्षेच्या सरावासाठी Mock Test लिंक दिली आहे.

Mock Test for Steno Higher and Steno lower and Surveyor
Mock Test for Junior Civil and Senior Statistic and Junior Statistic 
Mock Test for Accountant