जिल्हा परिषद भरती 2023 सर्व अपडेट्स | Zilha Parishad Bharti Apply Here

जिल्हा परिषद भरती 2023 सर्व अपडेट्स

नमस्कार मित्रानो या पेजवर तुम्हाला जिल्हा परिषद भरती 2023 पूर्ण होईपर्यंतचे सर्व अपडेट्स मिळतील.

ZP Bharti 2023 Latest Update : 30/09/2023

जिल्हा परिषद भरती परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध | Zilha Parishad Exam Hall Tickets Available | Download Zilha Parishad Exam Hall Tickets

जिल्हा परिषदेतर्फे 7 तारखेपासून घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे प्रवेशपत्र उपलब्ध झाले आहे. खालील लिंकवर जाऊन प्रवेशपत्र डाउनलोड करा.

प्रवेशपत्र डाउनलोड लिंक

ZP Bharti 2023 Latest Update : 29/09/2023

अहमदनगर जिल्हा परिषद भरती परीक्षा तारखांमध्ये बदल

अहमदनगर जिल्हा परिषद भरती परीक्षा दिनांक 03/10/2023 ते 05/10/2023 या कालावधीत ऑनलाईन परीक्षा  काही अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आहे. नवीन वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. दिनांक 07/10/2023 ते 11/10/2023 या दिवशी होणाऱ्या परीक्षा तारखांमध्ये काहीही बदल नाही.

Ahmednagar Exam Date Postponed
ZP Bharti 2023 Latest Update : 20/09/2023

जिल्हा परिषद भरती 2023 ऑनलाईन परीक्षा वेळापत्रक जाहीर | Zilha Parishad Exam Schedule Declared

जिल्हा परिषद भरती 2023 करिता ऑनलाईन पद्धतीने 05/08/2023 ते 25/08/2023 या वेळेत अर्ज मागविण्यात आले होते. या पदांसाठी ऑनलाईन परीक्षा ही 03/10/2023 ते 11/10/2023 या वेळेत घेण्यात येणार आहे. 

संपूर्ण वेळापत्रक पहा.

जिल्हा परिषद भरती 2023 सर्व जिल्ह्यांचे परीक्षा वेळापत्रक
Jilha Parishad Exam Schedule
ZP Bharti 2023 Latest Update : 05/08/2023

जिल्हा परिषद भरती 2023 जाहिराती प्रसिद्ध

जिल्हा परिषद अंतर्गत गट-क मधील सर्व संवर्गाची विविध पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

या पदांमध्ये आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक (पुरुष),आरोग्य सेवक (पुरुष),आरोग्य सेवक (महिला), औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/ग्रा.पा.पु.), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ यांत्रिकी, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक (लिपिक), कनिष्ठ सहाय्यक लेखा, जोडारी, पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, यांत्रिकी, रिगमन (दोरखंडवाला), वरिष्ठ सहाय्यक (लिपिक), वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी (कृषी), विस्तार अधिकारी (शिक्षण) (वर्ग ३ श्रेणी २), विस्तार अधिकारी (सांख्यिकी), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/लघुपाठबंधारे) इत्यादी पदांचा समावेश आहे.

एकूण जागा या जिल्ह्यानुसार वेगवेगळ्या आहेत. त्यासाठी सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती पहा.

खाली वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या एकूण जागा दिल्या आहेत. तसेच या जिल्ह्याची जाहिरात PDF स्वरूपात दिली आहे.

जिल्हा एकूण जागा जाहिरात PDF
अहमदनगर
937
अकोला
284
अमरावती
653
संभाजीनगर
432
बीड
568
भंडारा
210
बुलढाणा
499
चंद्रपूर
519
धुळे
352
गडचिरोली
581
गोंदिया
339
हिंगोली
204
जळगाव
626
जालना
467
कोल्हापूर
728
लातूर
476
नागपूर
557
नांदेड
628
नांदेड
628
नंदुरबार
475
नाशिक
1038
धाराशिव
453
परभणी
301
पुणे
1000
रत्नागिरी
715
सांगली
754
सातारा
972
सिंधुदुर्ग
334
सोलापूर
674
ठाणे
255
वर्धा
371
वाशीम
242
यवतमाळ
875

महत्वाच्या तारखा | Important Dates

Important Dates
01
ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरु होण्याचा दिनांक
05/08/2023
02
ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक
25/08/2023
03
ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरणेचा अंतिम दिनांक
25/08/2023
04
परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक
परीक्षेच्या 07 दिवस आधी
05
ऑनलाईन परीक्षेचा दिनांक
संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल.

शैक्षणिक, शारीरिक व इतर पात्रता | ZP Bharti Educational Qualification

पदानुसार शैक्षणिक/शारीरिक पात्रता देण्यात आली आहे. संपूर्ण जाहिरात वाचा.

परीक्षेचा अभ्यासक्रम | ZP Bharti Exam Syllabus

पदानुसार परीक्षेचा अभ्यासक्रम देण्यात आली आहे. खाली दिलेल्या PDF मध्ये सर्व पदांसाठी असणारा अभ्यासक्रम देण्यात आला आहे.

परीक्षा शुल्क | Panvel Mahanagarpalika Bharti Exam Fees

खुला प्रवर्ग मागास/अनाथ प्रवर्ग
रु. 1000
रु. 900

अर्ज अप्लाय करण्याची लिंक | Apply Here for ZP Bharti 2023

अर्ज अप्लाय करण्याची लिंक

सर्व जिल्ह्यांच्या अधिकृत वेबसाईट्स

जिल्हा अधिकृत वेबसाईट
अहमदनगर
अकोला
अमरावती
संभाजीनगर
बीड
भंडारा
बुलढाणा
चंद्रपूर
धुळे
गडचिरोली
गोंदिया
हिंगोली
जळगाव
जालना
कोल्हापूर
लातूर
नागपूर
नांदेड
नांदेड
नंदुरबार
नाशिक
धाराशिव
परभणी
पुणे
रत्नागिरी
सांगली
सातारा
सिंधुदुर्ग
सोलापूर
ठाणे
वर्धा
वाशीम
यवतमाळ

अधिकृत अपडेट्स

Chat with us