मराठी व्याकरण सराव परीक्षा 03 | Marathi Grammar Test 03
This Article Contains
ToggleMPSC परीक्षा, तलाठी भरती, पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी व्याकरण हा खूप महत्वाचा विषय आहे. म्हणून आम्ही मराठी व्याकरण सराव परीक्षा घेऊन आलो आहोत. या सराव परीक्षा ऑनलाईन पद्धतीने सोडवायच्या आहेत.
In competitive exams such as MPSC exams, Talathi Bharti Exams, Police Bharti Exams and other exams Marathi Grammar is very important subject. To practice Marathi Grammar we are providing you online Marathi grammar practice papers.
खाली मराठी व्याकरण सराव परीक्षा 03 दिली आहे. या टेस्टमध्ये एकूण 25 प्रश्न आहेत. ही टेस्ट सोडवण्यासाठी एकूण 20 मिनिटांचा वेळ आहे. टेस्ट आवडली तर तुमच्या मित्रांना शेअर करा.
परीक्षा देताना खालील गोष्टी लक्षात घ्या.
- Start Quiz वर क्लिक करा. तुमच्यासमोर सर्व प्रश्न दिसतील. तसेच शिल्लक वेळ दिसेल.
- सर्व प्रश्न सोडावा.
- Finish Quiz वर क्लिक करा.
- आता तुम्हाला मिळालेले मार्क्स दिसून येतील.
- आता View Questions वर क्लिक करा. तुम्हाला तुमची बरोबर व चुकीची उत्तरे दिसतील.
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
विषय – मराठी व्याकरण
एकूण प्रश्न – 25
एकूण वेळ – 20 मिनिटे
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading…
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
‘गुलाबाची फुले विविध रंगी असतात’ हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
‘पंचारती’ हा कोणत्या प्रकारचा सामासिक शब्द आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
‘गर्द जांभळे फूल मला आवडते’ या वाक्यातील विशेषण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
‘निळे डोळे सुंदर दिसतात’. या वाक्यातील उद्देश ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
‘किल्ला’ या शब्दाचे अनेकवचनी रूप ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
‘नियमित प्राणायम केला तर शरीर निरोगी राहते’. या वाक्याचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
त्याच्या घरावर पत्रे आहेत. या वाक्यातील ‘वर’ या शब्दाची जात ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
मयुरेशने कुत्र्यास मारले: प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
मुले घरी गेले. हे वाक्य कोणत्या काळात आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
खाली दिलेल्या शब्दातून भाववाचक नाम निवडा.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
खालीलपैकी विरुधार्थी शब्दाची चुकीची जोडी निवडा.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
अलंकार ओळखा.
लहानपण देगा देवा l मुंगी साखरेचा रवा l
ऐरावत रत्न थोर l त्यासी अंकुशाचा मार lCorrect
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
‘मितव्ययी’ म्हणजे ….
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
‘पन्नास’ या शब्दाची जात ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
खालीलपैकी संयुक्त क्रियापद असणारे वाक्य ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
‘नर्तिका’ या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
‘महारानीचा’ या शब्दातील विभक्ती ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
खालीलपैकी मध्यमपदलोपी समास असलेला शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
‘गाशा गुंडाळणे’ म्हणजे काय?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
वाक्यप्रकार ओळखा : ‘हरवले ते गवसले का’?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
प्रयोग ओळखा : शिकारी भेकर मारतो.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
“त्याची कोण धांदल!” हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
‘कणिक तिंबणे’ या वाक्याप्रचाराचा योग्य अर्थ सांगा.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
‘मी निबंध लिहित असे.’ या वाक्यातील काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
‘ग्राह्य’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.
Correct
Incorrect
हे पहा:
टेस्ट कशी वाटली आम्हाला नक्की सांगा.
Comment
Comment