चालू घडामोडी सराव परीक्षा 12
This Article Contains
Toggleपरीक्षा देताना खालील गोष्टी लक्षात घ्या.
- Start Quiz वर क्लिक करा. तुमच्यासमोर सर्व प्रश्न दिसतील. तसेच शिल्लक वेळ दिसेल.
- सर्व प्रश्न सोडावा.
- Finish Quiz वर क्लिक करा.
- आता तुम्हाला मिळालेले मार्क्स दिसून येतील.
- आता View Questions वर क्लिक करा. तुम्हाला तुमची बरोबर व चुकीची उत्तरे दिसतील.
या सर्व टेस्ट एकदम फ्री आहेत.
परीक्षा सुरु करण्यापूर्वी खालील गोष्टी लक्षात घ्या.
एकूण प्रश्न: 20
एकूण वेळ: 10 मिनिटे
चालू घडामोडी सराव परीक्षा 12
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
Best Of Luck
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading…
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 20 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
-
Question 1 of 20
1. Question
SIPRI द्वारे प्रकाशित ताज्या अहवालानुसार खालीलपैकी कोणता देश 2017 ते 2021 या काळात शास्त्रांचा सर्वात मोठा आयातक देश बनला आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 20
2. Question
कॅटलिन नोवाक अलीकडेच कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनल्या आहेत?
Correct
Incorrect
-
Question 3 of 20
3. Question
खालीलपैकी योग्य विधान/विधाने निवडा.
Correct
Incorrect
-
Question 4 of 20
4. Question
खालीलपैकी कोणत्या भारतीय लेखिकेच्या, भाषांतरित केलेल्या, ‘Tomb of Sand’ या पुस्तकाला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 20
5. Question
एकदिवसीय क्रिकेटमध्ये 250 विकेट घेणारी जगातील पहिली महिला गोलंदाज म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख करता येईल?
Correct
Incorrect
-
Question 6 of 20
6. Question
NATO संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 20
7. Question
प्रदीप कुमार रावत यांनी नुकताच कोणत्या देशात भारताचे नवीन राजदूत म्हणून कार्यभार स्वीकारला आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 20
8. Question
भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्स टेक्नॉलॉजी पार्क खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरु करण्यात आले आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 20
9. Question
खालीलपैकी कोणत्या राज्याने क्रीडा धोरण 2022-2027 मंजूर केले आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 20
10. Question
मिशन इंद्रधनुष्य या मोहिमेअंतर्गत 90.5% लसीकरण करून खालीलपैकी कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर राहिले आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 20
11. Question
खालीलपैकी कोणत्या क्रिकेटपटूला नुकतेच मालदीव सरकारने ‘स्पोर्ट्स आयकॉन’ या पुरस्काराने सन्मानित केले आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 20
12. Question
खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ‘ताज महोत्सव 2022 चे आयोजन करण्यात आले आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 20
13. Question
आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 20
14. Question
‘शाबास मिठू’ हा खालीलपैकी कोणाचा बायोपिक आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 20
15. Question
‘एन. बिरेन सिंग’ खालीलपैकी कोणत्या राज्याचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 16 of 20
16. Question
जगातील सर्वात मोठा हस्तकला मेळावा म्हणून ओळखला जाणारा ‘सुरजकुंड मेळावा 2022’ नुकताच खालीलपैकी कोणत्या राज्यात सुरु झाला आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 20
17. Question
खालीलपैकी कोणता दिवस जागतिक जल दिन म्हणून साजरा करण्यात येतो?
Correct
Incorrect
-
Question 18 of 20
18. Question
‘लॅमितीये’ हा संयुक्त लष्करी सराव भारत खालीलपैकी कोणत्या देशासोबत करतो?
Correct
Incorrect
-
Question 19 of 20
19. Question
खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय वन दिवस म्हणून साजरा करण्यात येतो?
Correct
Incorrect
-
Question 20 of 20
20. Question
खालीलपैकी कोणाची नुकतीच TCS च्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
If you have any Question/Problem/Query, Just ask with following Platforms.