पोलीस भरती सराव परीक्षा 03
This Article Contains
Toggleपरीक्षा देताना खालील गोष्टी लक्षात घ्या.
- Start Quiz वर क्लिक करा. तुमच्यासमोर सर्व प्रश्न दिसतील. तसेच शिल्लक वेळ दिसेल.
- सर्व प्रश्न सोडावा.
- Quiz Summary वर क्लिक करा.
- तुम्हाला तुम्ही सोडवले व न सोडवले प्रश्न दिसतील.
- Finish Quiz वर क्लिक करा.
- आता तुम्हाला मिळालेले मार्क्स दिसून येतील.
- आता View Questions वर क्लिक करा. तुम्हाला तुमची बरोबर व चुकीची उत्तरे दिसतील.
0 of 100 questions completed Questions:
BEST OF LUCK
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading…
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
0 of 100 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0) भाकड कथा, अलंकारिक शब्द ओळखा. “शंकर” या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला शब्दाचा खालीलपैकी योग्य पर्याय कोणता. “हळद लागणे” या वाक्यप्रचाराचा अर्थ स्पष्ट करणारा खालीलपैकी योग्य पर्याय कोणता? मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत? संधीचे मुख्य प्रकार किती आहेत? “ठराविक वेळी प्रसिद्ध होणारे” या शब्द समूहासाठी योग्य शब्द ओळखा? चांदण्या रात्रीचा पंधरवडा? “पाट” या शब्दाचा चुकीचा अर्थ ओळखा? “ज्याला आकार नाही” या अर्थाचा शब्द ओळखा? “भाकरी” हा शब्द मराठीत कोणत्या भाषेतुन आला आहे? खालीलपैकी दंततालव्य वर्ण कोणता. ‘तो नियमित खेळ खेळत असतो’. या वाक्यातील काळ ओळखा. ‘अर्णवने मनापासून अभ्यास केला; म्हणून त्याला हे यश मिळाले’ या वाक्यातील म्हणून’ या अव्ययास काय म्हणतात? ‘राष्ट्राध्यक्ष’ या शब्दात किती व्यंजने येतात? ‘निरभ्र’ या शब्दाच्या विरूद्धार्थी शब्द ओळखा. शत्रूची सैन्ये समोरासमोर तळ ठोकून उभे होते. खालील विधानाचा वाक्य प्रकार सांगा. ‘आणखी एक पेला घ्या’ या वाक्यावरून कोणत्या शब्दशक्तीचा बोध होतो? मनस्ताप हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? ‘वहाने सावकाश चालवा.’ या वाक्यातील सावकाश या शब्दाचा प्रकार ओळखा. ‘मधु पुस्तक वाचतो.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा. ‘चित्रा आधी जेवली कारण तिला भूक लागली होती.’ या वाक्याचा प्रकार ओळखा. ‘शार्दुल’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? ‘साहस हे जीवनामध्ये मिठासारखे आहे.’ या वाक्यातील साहस हे _ _ _ _ _ _ _ आहे. जुन्या रूढी व चालीरीती यांना अनुसरून वागणारा….. गडी गावरानात गुरे घेउन गेला आहे. गावरानात शब्द कोणत्या प्रकारात येतो? ‘हेमाने दारापुढे सुंदर रांगौळी काढली.’ या वाक्यातील अव्यय प्रकार ओळखा? पुढील वाक्याचा प्रयोग सांगा. ‘उमेश’ या शब्दाचा योग्य संधिविग्रह करा. छी! काही तरीच बोलला तो वर्गात ! वाक्यात कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यये वापरले आहे? क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? सप्टेंबर 1916 मध्ये होमरुल लीगची स्थापना कोणी केली? भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? बोर्डो मिश्रणात ———- वापरतात. बेनिडिक्टचे द्रावण तयार करण्यासाठी ———— उपयोग होतो. मध्य हिमालयाचा भाग खालीलपैकी कोणत्या देशात आहे? अरबी समुद्रात असलेल्या बेटांच्या समुहास काय म्हणतात? भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी खालीलपैकी कोणत्या बेटावर आहे? हिरा व ग्राफाईट हे कोणत्या मूलद्रव्यांपासून बनलेले असतात? विदेशी चलन बाजारात खालीपैकी कोणती बँक हस्तक्षेप करु शकते? सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कोणी केली? दादाभाई नौराजी यांनी मुंबईत स्थापन केलेल्या ईस्ट इंडिया असोसिएशनच्या शाखेचे चिटणीस कोण होते? सन 1905 मध्ये भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? ब्रिटीश पार्लमेंटवर निवडून येणारे पहिले हिंदी सभासद कोण? गोबर गॅस सयंत्रातून कोणता वायू मिळतो? खालीलपैकी कोणते खत रासायनिक खत या प्रकारात येत नाही? रसायनांचा राजा ————— ला संबोधतात. सल्फ्युरिक अॅसिड व जस्त यांच्या क्रियेने कोणता वायू तयार होतो? अर्थशास्त्राचा जनक कोणाला मानले जाते? 16 ऑगस्ट 1932 जातीय निवाडा कोणी घोषित केला? भारतात सर्वात कमी साक्षरतेचे प्रमाण कोणत्या राज्यात आहे? भारतातील सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे? राष्ट्रसभेच्या जहाल कालखंडाला कोणते युग म्हणूनही संबोधले जाते? कर्कवृत्त भारताच्या किती राज्यातून जाते? आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तात्या टोपे यांचे संपूर्ण नाव काय? जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो? महाराष्ट्राच्या संदर्भात सर्वाधिक अंतर धावणारी महाराष्ट्र एक्सप्रेस कोणत्या दोन शहरा दरम्यान धावते? नव्या कायद्याच्या प्रस्तावाला काय म्हणतात? इंडियन ओपिनियन हे मुखपत्र कोणाचे होते? एखादे विधेयक हे धनविधेयक आहे किंवा नाही हे ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे? लोकसभा व राज्यसभा यांच्या सदस्यत्वासाठी अनुक्रमे वयोमर्यादा किती आहे? खालीलपैकी कोणत्या वायुमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे? लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार कोणता? न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला? सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती? राज्य नियोजन आयोगाचा अध्यक्ष कोणत असतो? वित्त आयोगाची नेमणूक कोण करतात? भारताने आर्थिक नियोजनाची प्रेरणा कोणत्या देशाकडून घेतली? दिल्लीच्या सुलतानपदी बसणारी पहिली स्त्री कोणती? 325 या त्रिकोणी संख्येच्या अगोदरची 6 वी त्रिकोणी संख्या काढा? 28 या संख्यानंतरची 15 वी सम संख्या सांगा? दोन क्रमवार सम संख्यांची बेरीज 3x+2 आहे, तर त्यातील दुसरी संख्या सांगा? एका संख्येची 5 पट व 9 पट यातील फरक 144 आहे तर ती संख्या कोणती? ताशी 54 कि. मी. वेगाने जाणारी आगगाडी 340 मि. लांबीचा बोगदा 36 सेकंदात पार करते तर त्या आगगाडीची लांबी किती? 28 माणसे एक काम काही दिवसात पुर्ण करतात. जर दिवसांची संख्या 2/3 केली तर आणखी किती माणसे कामावर घ्यावी लागतील? एक व्यक्तीचे मासिक उत्पन्न 8000/- रू आहे. तो घर खर्चासाठी 40%, शिक्षणासाठी 5%, औषयपाण्यासाठी 15%, किरकोळ खर्चासाठी 1600/ रू, वापरतो व शिल्लक बँकेत ठेवतो. तर तो मासिक उत्पन्नाच्या किती पट रक्कम बँढे ठेवतो? एका रक्कमेचे दोन वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे 800 व 860 रू आहे. तर व्याजाचा दर किती? एका वर्तुळाचा परिघ 88 सेंमी आहे. तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? रामरावांनी आपल्या शेताच्या 1/3 भागात उस लावला. 1/4 भागात भुईमुग लावला व उरलेल्या 25 एकरात ज्वारी लावली तर रामरावांचे एकूण किती एकर शेत आहे? सुषमा, मनोज यांच्या वयाचा अनुपात 4:7 आहे. त्यांच्या वयातील अंतर 12 वर्ष आहे. तर त्यांच्या वयाची बेरीज किती? जानवी एक वस्तू 400 रूपायास खरेदी करते त्यावर तिला खरेदी किमतीच्या 1/4 नफा होतो. तर त्या वस्तूची विक्री किंमत किती? अनिकेत व ममताच्या वयाचा अनुपात अनुक्रमे 3:5 आहे. ममताचे वय 15 वर्ष आहे तर त्यांच्या वयातील अंतर किती? अजयचा मासिक पगार रजनीच्या मासिक पागरपेक्षा 40% कमी आहे तर रजनीचा पगार अजयच्या पगारापेक्षा किती % अधिक आहे? एका संख्येमधून त्याच संख्येएवढे % वजा केले असता 24 संख्या प्राप्त होते तर ती संख्या कोणती? मोखारा ह्या गावाची लोकसंख्या दरवर्षी 20% वाढते तर जर 2012 मध्ये या गावाची लोकसंख्या 2400 होती तर 2014 मध्ये किती होईल? 480 चे 20% – ? चे 30% = 75 एका संख्येमध्ये त्याच संख्येचे 10% मिळवले असता 44 ही संख्या प्राप्त होते तर ती संख्या कोणती? रानी आणि सुभाष यांच्या वयाची सरासरी 30 वर्ष आहे. त्यांच्या वयातील अंतर 10 वर्ष आहे. सुभाष राणीपेक्षा मोठा आहे तर राणीचे वय किती? एक संख्या दुसर्या संख्येपेक्षा 24 ने अधिक आहे. त्या संख्यांचे गुणोत्तर 3:11 आहे. तर लहान संख्या कोणती? एक काम P आणि Q दोघेही मिळून 6 दिवसात पूर्ण करतात. व तेच काम एकटा P 15 दिवसात पूर्ण करतो. तर तेच काम स्वतंत्रपणे Q किती दिवसात करेल? दोन संख्यांचा गुणाकार 450 आहे. मसावी 5 आहे तर लसावी काढा. उथप्पा 9 डावात सरासरी काही धावा काढतो तो 10 व्या डावात 88 धावा काढतो त्यामुळे सरासरी 2 ने वाढते तर त्याच्या 10 डावातील सरासरी धावा किती? A, Z, B, Y, C, —–. एका सांकेतिक भाषेत BAD=428, RAT=36240 तर BAT=? जर गादी म्हणजे चटई, चटई म्हणजे पंखा, पंखा म्हणजे झाडू, झाडू म्हणजे घर तर घर झाडण्याकरिता काय वापराल? एका सांकेतिक भाषेत ‘pin kin rin’ म्हणजे ‘This is book’, ‘pin kin win’ म्हणजे ‘book is red’ आणि ‘kin win sin’ म्हणजे ‘oreange is red’ तर This करिता शब्द कोणता सांकेतिक शब्द आहे? सांकेतिक लिपीत BAD हा शब्द 14 असा लिहिला तर MAD हा शब्द कसा लिहाल? aa — aacc, — dd. XWY, UTV, RQS, ONP, ——.पोलीस भरती सराव परीक्षा 03
Quiz-summary
Information
Results
Categories
1. Question
2. Question
3. Question
4. Question
5. Question
6. Question
7. Question
8. Question
9. Question
10. Question
11. Question
12. Question
13. Question
14. Question
15. Question
16. Question
समोरासमोर शब्दाचा प्रकार पुढीलपैकी कोणता ?
17. Question
‘जी आपणाला काही शिकवतात अशी पुस्तके मुलांनी वाचावी.’
18. Question
19. Question
20. Question
21. Question
22. Question
23. Question
24. Question
25. Question
26. Question
27. Question
28. Question
“पारीजातकाची योजना करणारा कवी खरोखरच कल्पक असला पाहिजे.”
29. Question
30. Question
31. Question
32. Question
33. Question
34. Question
35. Question
36. Question
37. Question
38. Question
39. Question
40. Question
41. Question
42. Question
43. Question
44. Question
45. Question
46. Question
47. Question
48. Question
49. Question
50. Question
51. Question
52. Question
53. Question
54. Question
55. Question
56. Question
57. Question
58. Question
59. Question
60. Question
61. Question
62. Question
63. Question
64. Question
65. Question
66. Question
67. Question
68. Question
69. Question
70. Question
71. Question
72. Question
73. Question
74. Question
75. Question
76. Question
77. Question
78. Question
79. Question
80. Question
81. Question
82. Question
83. Question
84. Question
85. Question
86. Question
87. Question
88. Question
89. Question
90. Question
91. Question
92. Question
93. Question
94. Question
95. Question
96. Question
97. Question
98. Question
99. Question
100. Question