पोलीस भरती सराव परीक्षा 08
This Article Contains
Toggle
0 of 100 questions completed Questions:
BEST OF LUCK
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading…
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
0 of 100 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0) वेगळा शब्द ओळखा. खालीलपैकी कोणत्या वाक्यात शोकदर्शक केवलप्रयोगी अव्यय वापरले आहे? शब्दांच्या आठ जातीपैकी अविकारी नसलेली जात ओळखा. वाक्यात येणा-या शब्दांपैकी जे शब्द प्रत्यक्षात असलेल्या किंवा काल्पनिक वस्तुंची किंवा त्याच्या गुणांची नांवे असतात त्यांना …… असे म्हणतात. खालील शब्दातील क्रिया विशेषणे ओळखा? रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. पुढील चार शब्दांपैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा. खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा. खालीलपैकी अनेकवचनी शब्द कोणता? ‘अकलेचा खंदक’ या वाक्यप्रचाराचा अर्थ? ‘अंगमेहनत करून आपला उदरनिर्वाह करणे’ या अर्थाची म्हण ओळखा. खाली दिलेल्या विरूध्दार्थी शब्दातील अयोग्य जोडी ओळखा? ‘आहे ताजमहल एक जगती तो तोच त्याच्यापरी’ या वाक्यातील अलंकार शोधा. ‘रंगरंगोटी शिवाय घर सुंदर दिसत नाही.’ या वाक्याचे होकारार्थी वाक्य करा. ‘सन्मती’ या सामासिक शब्दाचा संधी प्रकार कोणता? ‘तू नोकरीस लागला म्हणजे माझी काळजी दूर होईल’ या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. तिला पाहायला पाहुणे आलेत बरं का! ‘त्याच्या नाकाला धार लागली’ नाकाला शब्दाचा कारकार्थ सांगा. ‘तो प्रसंग अत्यंत हृदयद्रावक होता.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा. ‘काळा’ या विशेषणाच्या सामान्यरूपास झालेला विकार ओळखा. लिंग व वचनानुसार अनुक्रमे किती सर्वनामे बदलतात? खालीलपैकी द्वंद्व समास नसलेला शब्द ओळखा. ‘तिला ढोकळा फार आवडतो.’ व्यंजनात —– मिळवून अक्षर तयार होते. खालीलपैकी ‘घर्षक’ व्यंजन कोणते? पुढीलपैकी ‘महाप्राण’ व्यंजन ओळखा. रिक्षा, हाराकिरी हे शब्द आपल्याकडे कोणत्या भाषेतून आले आहेत? मंत्रालय या शब्दाचा प्रचलित विग्रह करा. उभी जोडणी असलेला अयोग्य पर्याय निवडा. ‘पराचा कावळा करणे’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. अतुलने आपल्या कुटुंबातील मुलांसाठी 20 आंबे व 25 केळी विकत घेतल्या त्यापैकी 2 आंबे व 1 केळी खराब झाल्यामुळे फेकून दिली बाकीची सर्व फळे मुलांना सारख्या प्रमाणात वाढून दिली, तर कुटुंबात जास्तीत – जास्त किती मुले असावीत? प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य शब्द निवडा. नरेश 15 दिवसापूर्वी मंदिरात गेला होता. त्या दिवशी शनिवार होता. तर आज कोणता दिवस असेल? 1050 रु. रकमेचे 10% दराने मिळणारे 4 महिन्याचे व्याज किती? 72 किमी प्रती तास या वेगाने जाणारी रेल्वे 50 सेकंदात किती अंतर कापेल? 9 पुरुष एक काम 36 दिवसात पूर्ण करतात. जर 4 पुरुष 6 महिलांऐवढे काम करीत असतील तर तेच काम 18 महिला किती दिवसात पूर्ण करतील? रानी आणि सुभाष यांच्या भांडवलाचे गुणोत्तर 2:5 आहे. त्यांच्या मुदतीचे गुणोत्तर 3:2 आहे. तर नफ्याचे गुणोत्तर काढा. एका वस्तूची छापील किंमत 1200 रुपये आहे. छापील किंमतीवर विक्रेता 15% सूट देतो. तर त्या वस्तूची विक्री किंमत किती? 20:x:45 या तिन्ही संख्या प्रमाणात आहेत. तर x=? 2 तासाचे 2 मिनिटांशी असलेले गुणोत्तर किती? शिवा व राजेश यांचे वजनाचे गुणोत्तर 2:3 आहे. शिवाचे वजन 30 किलो ग्राम आहे. तर राजेशचे वजन किती? मसावी काढा. एका सांकेतिक भाषेत 743 म्हणजे ‘green colour book’, 485 म्हणजे ‘blue colour cover’ आणि 794 म्हणजे ‘greeen colour earth’ तर 9 हा अंक कोणत्या शब्दासाठी आलेला आहे? एका सांकेतिक भाषेत वही म्हणजे छडी, छडी म्हणजे पेन, पेन म्हणजे घड्याळ, घड्याळ म्हणजे सायकल तर वेळ कशात बघाल? जर 1=D, 2=Y, 3=X, 4=P, 5=N, तर 2351432=? 4 डिसेंबर 1992 ला शुक्रवार होता. तर त्याच वर्षी महाराष्ट्र दिनी कोणता वार असेल? 28000 रुपये रकमेवर मालतीला 3% दराने 2 वर्षात चक्रवाढ व्याजने किती व्याज मिळेल? एका विशिष्ट रकमेवर 15% दराने मिळणारे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यांतील अंतर 45 रुपये आहे. तर ती रक्कम कोणती? अलकाच्या एका विशिष्ट रकमेवर 10 वर्षात 3% दराने 52000 रुपये रकम प्राप्त होते. तर मुद्दल काढा. राजारामकडे 5 रु. 10 रु. 20 रु. समान नोटा आहेत. त्यांच्याकडे 140 रुपये आहेत. तर त्याच्याकडे प्रत्येक प्रकारच्या नोटा किती? एका 10 रूपयाच्या नोटेच्या बंडलमध्ये 129613 पासून क्रमाने 129673 पर्यंतच्या नोटा आहेत. तर त्या बंडलमध्ये किती रुपये आहेत? 450 मीटर अंतर 36 सेकंदात ओलांडणार्यात गाडीचा तासी वेग किती? एक काम अ, ब, क, अनुक्रमे 10, 20, 60 दिवसात पूर्ण करतात. जर त्यांनी तेच काम एकत्रीतपणे केले. तर त्यांना किती दिवस लागतील? A 10000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू करतो. 4 महिन्यानंतर B 16000 रुपये गुंतवून भागीदारी स्विकारतो. त्यांना 3 वर्षांनंतर 10900 नफा होतो तर A चा वाटा किती? अक्षय व दिव्या यांच्या नफ्याचे गुणोत्तर 3:4 आहे. त्यांच्या मुदतीचे गुणोत्तर 1:5 आहे तर त्यांच्या भांडवलाचे गुणोत्तर किती? सूषमा बांगड्यांचा सेट 5% नफ्याने विकते. तिने तो सेट 15% नफ्याने विकला असता तर तिला 30 रुपये अधिक मिळाले असते तर त्या सेटची खरेदी किंमत किती? R, S. यांच्या वयातील अंतर 3 वर्ष आहे. आठ वर्षापूर्वी त्यांच्या वयातील अंतर होते. दोन संख्यांचा गुणाकार 210 आहे त्यांचा मसावी 1 आहे. तर त्या संख्या कोणत्या? एका सांकेतिक भाषेत ‘bsq msw cdbaम्हणजे ‘Radha read book’, ‘cdba mnip grip’ म्हणजे ‘Radha take tea’ आणि ‘fidk grip pik’ म्हणजे ‘tea is good’ तर ‘tea’ साठी कोणता सांकेतिक शब्द वापरण्यात आलेला आहे? एक दुकानदार 1 किलो साखर मागे 200 ग्राम कमी देतो तर त्या दुकानदाराला किती % नफा होतो? आयोडीन अभावी होणारा रोग. ‘निकटदृष्टीचा’ हा दोष कशा प्रकारचा असतो. ‘अ’ जीवनसत्व अभावी होणाऱ्या रोगाला काय म्हटले जाते. क्षय रोग कशा मार्फत पसरला जातो. विद्युत दिवा याचे संशोधक कोण आहे. जीवनसत्वाचे संशोधक कोण आहे. वैयक्तिक सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही कोण? चले जाव चळवळीत ‘करा किंवा मरा’ हा संदेश कोणी दिला? मूदतीपूर्वी राजीनामा द्यावयाचा असल्यास पंतप्रधान आपला राजीनामा कोणाला सादर करतात? कथ्थक हा नृत्यप्रकार कोणत्या राज्याशी संबंधीत आहे? बिहू हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? 1 मे 1897 रोजी कोणी रामकृष्ण मिशनची स्थापना केली? ‘वेदांकडे परत चला’ हा संदेश कोणी दिला? राजा राममोहन रॉय यांचे निधन कोठे झाले? खालीलपैकी कोण ‘भारतातील प्रबोधनाचे अग्रदूत’ आहेत? जगप्रसिद्ध अजिंठा लेणी कोणत्या जिल्हयात आहेत? ‘उनपदेव-सुनपदेव’ ही गरम पाण्याची झरे कोणत्या जिल्हयात आहेत? उल्कापातामुळे तयार झालेले ‘लोणार’ हे सरोवर कोणत्या जिल्हयात आहे? भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते? भारतातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेले राज्य कोणते? लोकसभा सदस्य सभागृहात कोणाला उद्देशून बोलतात? एखादे विधेयक हे धनविधेयक आहे किंवा नाही हे ठरविण्याचा अधिकारकोणाला आहे? लोकसभा व राज्यसभा यांच्या सदस्यत्वासाठी अनुक्रमे वयोमर्यादा कितीआहे? यापैकी कोणते पुस्तक डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी लिहिलेले आहे? नागालँड राज्याची राजधानी कोणती आहे? खालीलपैकी कोणता तालुका अहमदनगर जिल्ह्यात नाही? खालीलपैकी कोणता जिल्हा समुद्रकिना-यालगत नाही? खालीलपैकी कोणत्या जिल्हयात जिल्हा परिषद नाही? ‘शेतक-यांचा आसुड’ हा ग्रंथ कोणी लिहिला. ड्राय आइस (Dry Ice) काय असतो? भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण? पंडित हरिप्रसाद चौरसिया खालील पैकी कोणते वाद्य वाजविणेसाठी प्रसिध्द आहेत? ‘फिल्ड मेडल’ हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील पुरस्कार आहे? खालीलपैकी कोणाची नुकतीच मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे? आशियातील नोबेल म्हणुन कोणता पुरस्कार ओळखला जातो? मधुमेह विकारामध्ये……….. चा वापर केला जातो? सागरी मत्स्योत्पादनात देशात प्रथम क्रमांक कोणत्या राज्याचा लागतो? पन्ना ही हि-याची खाण कोणत्या राज्यात आहे? एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. ते महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री आहेत? —- हा राष्ट्रपती व मंत्रिपरिषद यांच्यामधील दुवा कोण? पोलीस भरती सराव परीक्षा 08
Quiz-summary
Information
Results
Categories
1. Question
2. Question
3. Question
4. Question
5. Question
6. Question
दररोज प्रसिद्ध होणाऱ्या पत्रकास —— म्हणतात.
7. Question
8. Question
9. Question
10. Question
11. Question
12. Question
13. Question
14. Question
15. Question
16. Question
17. Question
‘बरं का’ शब्दाची जात कोणती?
18. Question
19. Question
20. Question
21. Question
22. Question
23. Question
ढोकळा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो?
24. Question
25. Question
26. Question
27. Question
28. Question
29. Question
30. Question
31. Question
32. Question
XQR, ASP, DUN, ?
33. Question
34. Question
35. Question
36. Question
37. Question
38. Question
39. Question
40. Question
41. Question
42. Question
1/9, 3/5
43. Question
44. Question
45. Question
46. Question
47. Question
48. Question
49. Question
50. Question
51. Question
52. Question
53. Question
54. Question
55. Question
56. Question
57. Question
58. Question
59. Question
60. Question
61. Question
62. Question
63. Question
64. Question
65. Question
66. Question
67. Question
68. Question
69. Question
70. Question
71. Question
72. Question
73. Question
74. Question
75. Question
76. Question
77. Question
78. Question
79. Question
80. Question
81. Question
82. Question
83. Question
84. Question
85. Question
86. Question
87. Question
88. Question
89. Question
90. Question
91. Question
92. Question
93. Question
94. Question
95. Question
96. Question
97. Question
98. Question
99. Question
100. Question