चालू घडामोडी सराव परीक्षा 09
This Article Contains
Toggleपरीक्षा देताना खालील गोष्टी लक्षात घ्या.
- Start Quiz वर क्लिक करा. तुमच्यासमोर सर्व प्रश्न दिसतील. तसेच शिल्लक वेळ दिसेल.
- सर्व प्रश्न सोडावा.
- Finish Quiz वर क्लिक करा.
- आता तुम्हाला मिळालेले मार्क्स दिसून येतील.
- आता View Questions वर क्लिक करा. तुम्हाला तुमची बरोबर व चुकीची उत्तरे दिसतील.
या सर्व टेस्ट एकदम फ्री आहेत.
परीक्षा सुरु करण्यापूर्वी खालील गोष्टी लक्षात घ्या.
एकूण प्रश्न: 20
एकूण वेळ: 10 मिनिटे
चालू घडामोडी सराव परीक्षा 09
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
Best of Luck
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading…
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 20 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
-
Question 1 of 20
1. Question
पर्यटनाला चालना देयासाठी भारतातील पहिले ‘ई-कचरा इको पार्क’ कोणत्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 20
2. Question
खालीलपैकी कोणत्या संस्थेने नुकतेच शेतकऱ्यांसाठी ‘किसान’ नामक मोबाईल ऍप लाँच केले आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 20
3. Question
भारत सरकारने ‘होशंगाबाद नगर’ चे नाव बदलून कोणते नवीन नाव ठेवले आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 20
4. Question
भारत सरकारने ‘शिवपुरी’ चे नाव बदलून कोणते नवीन नाव ठेवले आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 20
5. Question
भारत सरकारने ‘बबई’ चे नाव बदलून कोणते नवीन नाव ठेवले आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 20
6. Question
खालीलपैकी कोणत्या राज्यात भारतातील दुसऱ्या व जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम उभारण्यात येत आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 20
7. Question
जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (JNU) पहिल्या महिला कुलगुरू म्हणून नुकतीच खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 20
8. Question
खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची नुकतीच आपली राज्याच्या ब्रँड अँबेसिडर पदी नियुक्ती केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 20
9. Question
नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी खालीलपैकी कोणी नुकताच ‘जिवा कार्यक्रम’ सुरु केला आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 20
10. Question
सिंगापूर एअर शो 2022 मध्ये भारत, भारतीय हवाई दलाचे स्वदेशी बनावटीचे कोणते लढाऊ विमान जगभरातील सहभागी देशांपुढे सादर करणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 20
11. Question
भारताने युद्धग्रस्त युक्रेनमधून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी कोणते अभियान राबविले?
Correct
Incorrect
-
Question 12 of 20
12. Question
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांक 2022’ मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 20
13. Question
ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी भारत सरकारच्या राष्ट्रीय ग्राहक तंटा निवारण परिषदेमार्फत सुरु करण्यात आलेल्या डिजिटल व्यासपीठाचे नाव सांगा?
Correct
Incorrect
-
Question 14 of 20
14. Question
खालीलपैकी कोणत्या टेनिसपटूने मेक्सिकन ओपन 2022 ही स्पर्धा जिंकली आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 20
15. Question
SEBI च्या पहिल्या महिला प्रमुख म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 20
16. Question
खालीलपैकी कोणाची नुकतीच मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 20
17. Question
खालीलपैकी कोणता दिवस नुकताच ‘शून्य भेदभाव दिन’ म्हणून साजरा करण्यात आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 20
18. Question
खालीलपैकी कोणत्या कंपनीने भारतात नुकतेच ‘प्ले पास’ सब्स्क्रिप्शन सुरु केले आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 20
19. Question
अमेरिका व इतर मित्र देशांनी नुकतेच रशियाला ‘SWIFT ‘ या आंतरराष्ट्रीय पेमेंट प्रणालीमधून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. SWIFT मधील S चा अर्थ काय आहे?
Correct
SWIFT : Society for Worldwide Interbank Financial Telecommunication
Incorrect
-
Question 20 of 20
20. Question
खालीलपैकी कोणता देश वनस्पतीजन्य कोरोना लसीला मंजुरी देणारा जगातील पहिला देश बनला आहे?
Correct
Incorrect