जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टची यादी जाहीर February 18, 2021 हेनले अँन्ड पार्टनर्सने जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टची यादी जाहीर केली आहे. ०१) जपान०२) सिंगापूर ०३) दक्षिण कोरिया व जर्मनी ०४) इटली , स्पेन , फिनलंड व लक्झेंबर्ग०५) डेन्मार्क , ऑस्ट्रीया ०६) स्वीडन , फ्रांस , पोर्तुगाल , नेदरलँड व आयर्लंड०७) स्वित्झर्लंड , अमेरिका , ब्रिटन , नॉर्वे , बेल्जियम , न्युझीलंड ०८) ग्रीस , माल्टा , झेक गणराज्य , ऑस्ट्रेलिया ०९) कँनडा १०) हंगरी १६) युएई १९) ब्राझील , हाँगकाँग २३) इस्त्रायल५०) रशिया ७०) चीन , कझाकस्तान , बेलारुस ८५) भारत , ताजिकिस्तानभारताचे शेजारील देश व त्यांचे स्थान९०) भुटान ९६) म्यानमार १००) श्रीलंका १०१) बांग्लादेश१०४) नेपाळ १०७) पाकिस्तान ११०) अफगाणिस्तान (शेवटचा क्रमांक) संपूर्ण यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा. Post Views: 2,183 Tags:passport index, passport index 2020 Related Posts अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर यांची निवड इंडिया जस्टिस रिपोर्ट २०२० नुसार न्यायव्यवस्थेत सर्वोत्तम असणारी पहिली १० राज्ये पदम पुरस्कारांची घोषणा Add a Comment Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment