पोलीस भरती सराव परीक्षा 14
This Article Contains
Toggle
0 of 100 questions completed Questions:
Best of Luck
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading…
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
0 of 100 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0) शंकरने 20 घड्याळे 2,300 रुपयांना खरेदी करून प्रत्येकी 150 रुपयांना विकली तर त्या व्यवहारात त्याला किती नफा वा तोटा झाला? 2 ते 200 या संख्यांच्या दरम्यान 2 ने नि:शेष भाग जाणाऱ्या वर्गसंख्या किती? 90/10000 = ? 0.003 क्विंटल तांदूळ म्हणजे किती ग्राम तांदूळ? गणपतीच्या तीन मूर्तींच्या किमतीची सरासरी 35. 6 रुपये येते. पण चौथ्या गणपतीची किंमत धरल्यास सरासरी किंमत 38. 2 रु येते,तर चौथ्या गणपतीची किंमत किती? पुढील संख्यांचे मध्यमान किती? एक कागद छापण्यासाठी 1 मी.15 सें. वेळ लागला, तर 3 तासात किती कागद छापून होतील? 60 विद्यार्थी असलेल्या वर्गात 3 गैरहजर आहेत,तर वर्गात असणाऱ्या मुलांचे शेकडा प्रमाण काय? दर ताशी 48 कि. मी. वेगाने जाणारी एक आगगाडी रस्त्याच्या कडेच्या एका झाडास 12 सेकंदात ओलांडून गेली, तर त्या आगगाडीची लांबी किती मी. असेल? दोन मित्रांनी भागीदारीने केलेल्या व्यापारात झालेला नफा वाटून घेतला. सोमनाथला 5,400 रु. मिळाले आणि रामनाथला 4,500 रु मिळाले, तर दोघांच्या नफ्याचे गुणोत्तर काय? 2,800 रु. मुदलाचे 2 वर्षाचे सरळव्याज 840 रु झाले, तर द. सा. द.शे. व्याजाचा दर काय? दररोज 8 तास काम केले तर काम पूर्ण होण्यास 30 दिवस लागतात, पण रोज 6 तासच काम केले, तर तेच काम पूर्ण होण्यास किती दिवस जास्त लागतात? प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अंक लिहा. संख्या श्रेणीतील रिक्त स्थानची संख्या कोणती? खालील संख्यामालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक असेल? खाली दिलेल्या संख्यामालीकेत असे किती 7 आहेत कि, ज्याच्या अगोदर जोडून 7 आहे व नंतरही लगतच 7 आहे? 2, 8, 4 हे अंक एक-एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या आणि सर्वात लहान संख्या यांतील फरक किती? तीन भावांच्या 10 वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज 60 वर्ष होती, तर 20 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती वर्ष होईल? पुढील अक्षरांचा क्रम इंग्रजी वर्णाक्षराने पूर्ण करा? सहसंबंध ओळखा. जर X = 4, R = 3 तर F + 6= ? जर FAD = 212623 तर NIL = ? सहसबंध ओळखा. एक मुलगा त्याच्या घरापासून उत्तरेकडे 20 मीटर जातो. तेथून पूर्वेकडे वळून 6 मीटर चालतो. तेथून पुन्हा दक्षिणेकडे वळून 12 मीटर चालतो. तर मूळ ठिकाणापासून तो किती अंतरावर असेल? खालीलपैकी कोणते लीप वर्ष आहे? आज शुक्रवार आहे. गेल्या आठवड्यातील मंगळवारी 25 मे ही तारीख होती. पुढील आठवड्यात शुक्रवारी कोणती तारीख येईल? एका खेळाडूचा खालून 20 वा क्रमांक आणि वरून 25 वा क्रमांक आहे, तर त्या स्पर्धेत किती खेळाडू आहेत? सुनिता ही आनंदची पत्नी व स्वराजची बहिण आहे. रामदास हे स्वराजचे वडील आहेत, तर रामदास हे आनंदचे कोण? खालील गटातील वेगळा महिना शोधा. विसंगत पर्याय ओळखा. ‘विराम निबंध लिहितो’ प्रयोग ओळखा. ‘मनस्ताप’ हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे? जलद या सामासिक शब्दाच्या समासाचे नाव सांगा. खालील वाक्य कोणत्या कर्मणी प्रयोगाच्या उपप्रकाराचे आहे? त्याची गोष्ट आपणहून झाली. पुढील म्हण पूर्ण करा. हाजीर तो खालील पर्यायी उत्तरातील भावे प्रयोग असणारे वाक्य कोणते? निढळ शब्दाचा अर्थ काय? व्याकरणाच्या दृष्टीने बरोबर शब्द कोणता? मराठी व्याकरणात मूलध्वनी या शब्दाचा अर्थ काय आहे? खालील विधानातील शब्दसमूहासाठी एक शब्द कोणता? पंधरा दिवसातून एकदा भरणारी अशी आमची बैठक असते. ‘हतबल होणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. खालीलपैकी विसंगत असणारा शब्द ओळखा. ‘संसर्ग’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? खालीलपैकी जोडशब्द नसणारा पर्याय ओळखा. ‘थोडक्यात समाधान मानणारा’ या शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा. ‘पिकते तिथे विकत नाही’ या म्हणीचा अचूक अर्थ सांगणारा पर्याय निवडा. ‘पर्वत’ या शब्दाची जात ओळखा. ‘यथाशक्ती’ हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? सर्वनामाचे मुख्य प्रकार किती? ‘तू सावकाश चालतोस.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा. खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा. ‘ढळत्या रे ढळला दिन सख्या, संध्या भिवविती हृदया’ या काव्यपंक्तीतील ‘दिन ढळला’ या शब्दसमूहाचा ध्वन्यार्थ सांगा. ‘मी निबंध लिहीत असतो.’ या विधानातील काळाचा प्रकार कोणता? खालील पर्यायी उत्तरातील विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययाचे वाक्य कोणते आहे? पळाला म्हणून तो बचावला या वाक्यातील ‘म्हणून’ हे कोणते अव्यय आहे? ‘हळद लागणे’ या वाक्प्रचाराचा खालीलपैकी कोणत्या घटनेशी संबंध आहे? ‘मुलांनी आईवडिलांची आज्ञा पाळावी.’ या वाक्याचा प्रकार ओळखा. ‘मुलांनी अभ्यास करावा.’ या वाक्याचे आज्ञार्थी वाक्य करा. खालीलपैकी क्रियाविशेषणासाधित शब्दयोगी अव्यय कोणते? खालीलपैकी देशी शब्द कोणता? सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या किती वर्षापर्यंत पदावर राहू शकतात? सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या किती वर्षापर्यंत पदावर राहू शकतात? महाराष्ट्राच्या विधानपरिषद सदस्यांची संख्या किती आहे? विधानपरिषदेच्या सभासदाची मुदत किती असते? पेशी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले? सातारा जिल्हयात महाबळेश्वर येथे कोणत्या नदीचा उगम होतो? जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? टेरिस व्हिटाटा ही नेचा जातीची वनस्पती जमिनीतून —– शोषून घेते. खालीलपैकी कोणत्या अंगकाला पेशीचे विद्युतगृह असे म्हणतात? भारत व पाकिस्तान यांच्यातील सीमारेषेला काय म्हणतात? चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे? पुढील नद्या त्यांच्या महाराष्ट्रातील लांबीनुसार चढत्या क्रमाने लावा: भीमा, गोदावरी, कृष्णा, नर्मदा खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे? खाली काही जागतिक संघटना आणि त्यांचे स्थापना वर्ष दिले आहे. त्यांच्या योग्य जोड्या जुळवा. अ) संयुक्त राष्ट्र संघटना i) 1948 ब) जागतिक आरोग्य संघटना ii) 1985 क) युनेस्को iii) 1945 ड) सार्क iv) 1946 क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातील विभाग उतरत्या क्रमाने लावा. फेडरल कोर्ट ऑफ इंडियाचे रुपांतर सर्वोच्च न्यायालयामध्ये कधी झाले? भारतीय घटनेतील कितव्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाची तरतूद करण्यात आली आहे? सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचे अधिकार कोणास आहेत? विधानपरिषद सदस्यास राजीनामा द्यावयाचा असल्यास त्याने तो कोणास सादर करावयाचा असतो? विधानपरिषदेच्या एकुण सदस्यांपैकी किती सदस्य शिक्षक मतदारसंघातून निवडून दिले जातात? महाराष्ट्रातील सर्वात लांब व प्रमुख नदी कोणती? कोणती नदी नंदुरबार जिल्हयाच्या उत्तर सीमेवरुन वाहते? खालीलपैकी कोणती नदी पश्चिमवाहिनी आहे? विधानपरिषद सदस्यत्वासाठी वयाची पात्रता किती आहे? विधानपरिषदेचा कार्यकाल किती असतो? विधानपरिषदेची किमान सदस्यसंख्या किती? पाल्कची सामुद्रधुनी व मन्नारचे आखात यामुळे कोणते दोन देश वेगळे झाले आहेत? भारतीय घटनेच्या कितव्या कलमामधील तरतुदींच्या अधीन राहून वार्षिक अंदाजपत्रक संसदेस सादर केले जाते? नंदुरबार जिल्ह्यातील ‘तोरणमाळ’ हे थंड हवेचे ठिकाण…….या पर्वतावर वसले आहे? खालीलपैकी कोणते अभयारण्य वर्धा जिल्ह्यात आहे? वयाच्या 106 व्या वर्षी निधन झालेल्या ‘श्याम सरन नेगी’ हे खालीलपैकी कोण होते? अचंता शरथ कमल हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री लखपती दीदी योजना’ लॉन्च केली आहे? खालीलपैकी कोणाची नुकतीच ‘विप्रो’ या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्त करण्यात आली आहे? भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच खालीलपैकी कोणत्या राज्यातील ‘मानगढ धामाला’ राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले आहे? खालीलपैकी कोणाची नुकतीच आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे? खालीलपैकी कोणत्या संघाने 2022-23 ची सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ही स्पर्धा जिंकली आहे? 103 वी घटना दुरुस्ती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? 2022 चा ‘मालाबार’ हा नौदल सराव खालीलपैकी कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे? ‘विनिंग द इनर बॅटल्स’ हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे?पोलीस भरती सराव परीक्षा 14
Quiz-summary
Information
Results
Categories
1. Question
2. Question
3. Question
4. Question
5. Question
6. Question
41, 49, 132, 99, 84, 74, 101, 92
7. Question
8. Question
9. Question
10. Question
11. Question
12. Question
13. Question
49 [27] 21
81 [8] 18
144 [?] 48
14. Question
10, 25, 46, 73 , 106, ?
15. Question
6, 9, 18, 21, 42, 45, 90, ?
16. Question
7 7 8 7 7 7 8 7 7 7 7 7 7 6 7 7 7 9 7 7 8 7 7 7 7 8
17. Question
18. Question
19. Question
ab_bba_bbbab_bbabb_b
20. Question
BDAC : FHEG : : NPMO : ?
21. Question
22. Question
23. Question
72 : 17 : : ? : 21
24. Question
25. Question
26. Question
27. Question
28. Question
29. Question
30. Question
AC, DF, GH, JL, MO, PR
31. Question
32. Question
33. Question
34. Question
35. Question
36. Question
37. Question
38. Question
39. Question
40. Question
41. Question
42. Question
43. Question
44. Question
45. Question
46. Question
47. Question
48. Question
49. Question
50. Question
51. Question
52. Question
53. Question
54. Question
55. Question
56. Question
57. Question
58. Question
59. Question
60. Question
61. Question
62. Question
63. Question
64. Question
65. Question
66. Question
67. Question
68. Question
69. Question
70. Question
71. Question
72. Question
73. Question
74. Question
75. Question
76. Question
77. Question
78. Question
79. Question
80. Question
81. Question
82. Question
83. Question
84. Question
85. Question
86. Question
87. Question
88. Question
89. Question
90. Question
91. Question
92. Question
93. Question
94. Question
95. Question
96. Question
97. Question
98. Question
99. Question
100. Question
Leaderboard: पोलीस भरती सराव परीक्षा 14
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||