येथे तुम्हाला सरकारी नोकरीविषयक सर्व जाहिराती मिळतील. या पेजवर फक्त सध्या चालू असलेल्या सरकारी नोकरीविषयक जाहिराती पाहायला मिळतील. याशिवाय तुम्हाला दिलेल्या भरतीविषयीचे सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी उपलब्ध होतील.
Here In this article latest government jobs are available. We publish latest recruitment. New Recruitment 2023, Latest Maharashtra Recruitment 2023, Latest Recruitment 2023, Current Recruitment 2023, Latest Recruitment 2023, Current Recruitment 2023.
नॉर्दर्न कोलफिल्डस लिमिटेड मध्ये टेक्निशियन पदांची 200 जागांची भरती (शेवटची तारीख 10 मे 2025)
कर्मचारी राज्य बिमा निगम Employees’ State Insurance Corporation (ESIC) मध्ये SPECIALIST GRADE-II (SENIOR/JUNIOR SCALE) पदांच्या 558 जागांची भरती (अर्जाची शेवटची तारीख 26 मे 2025)
न्यूक्लियर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड(NPCIL) मध्ये Executive Trainees पदांच्या 400 जागांची भरती (अर्जाची शेवटची तारीख 30 एप्रिल)
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या आस्थापनेवर 209 जागांची भरती (शेवटची तारीख 24 मे 2025)
एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड च्या आस्थापनेवर 182 जागांची भरती (शेवटची तारीख 01 मे 2025)
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग प्रबंधक पदासाठी 20 जागांची भरती (शेवटची तारीख 28 एप्रिल)
IDBI बँकेत 119 जागांसाठी भरती (शेवटची तारीख 20 एप्रिल)
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर येथे 407 जागांची भरती. (शेवटची तारीख 04 मे 2025)