महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – 2026 सर्व अपडेट्स
This Article Contains
ToggleLatest Update
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अर्ज करण्यास पुन्हा मुदतवाढ
Date: 05.08.2026 | महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अर्ज करण्यास पुन्हा मुदतवाढ (ग्राम महसुल अधिकारी (पेसा क्षेत्र), सैन्यातील सेवेमुळे दिव्यांग/मृत माजी सैनिकांचे पाल्य यांचे दावे करण्यासाठी तसेच अर्ज सादर करण्यास मुदतवाढ) | |
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मधून एकूण 2619 रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक 25 जून 2026 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. आयोगाच्या दिनांक 22 जुलै 2026 रोजीच्या शुद्धिपत्रकानुसार प्रस्तुत परीक्षेमध्ये विविध नवीन संवर्गाचा समावेश करून एकूण 5707 पदांकरिता भरतीप्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे प्रसिद्ध करण्यात आले आहे. सदर शुद्धिपत्रकानुसार अर्ज सादर करण्यास दिनांक 05 ऑगस्ट 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तथापि, प्रस्तुत परीक्षेस अर्ज सादर करण्यास आणखी मुदतवाढ देण्यात येत आहे. | ||
शुद्धिपत्रक PDF | ||
Previous Updates
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - 2026 जाहिरात प्रसिद्ध
|
Date: 26.06.2026 |
महाराष्ट्र गट-क सेवा
संयुक्त पूर्व परीक्षा – 2026 |
||||||
|
महाराष्ट्र
शासनाच्या विविध विभागांतर्गत खालील संवर्गातील एकूण 3619 पदांच्या भरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट-क
सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026, दिनांक 27
सप्टेंबर 2026 पासून महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर ऑनलाईन –
संगणक प्रणालीवर आधारित (CBT)
पद्धतीने घेण्यात
येईल. |
|||||||
|
अ. क्र. |
पदाचे नाव |
एकूण जागा |
शैक्षणिक पात्रता |
||||
|
01 |
उद्योग
निरीक्षक |
09 |
i. सांविधिक विद्यापीठाची, अभियांत्रिकी
मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी
संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना
इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका, ii. विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी |
||||
|
02 |
तांत्रिक
सहायक |
03 |
मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र
शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता |
||||
|
03 |
कर सहायक |
282 |
मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र
शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता |
||||
|
04 |
सहायक मोटार
वाहन निरीक्षक,
गट-क |
461 |
SSC + Diploma in Automobile
Engineering/Diploma in Mechanical Engineering/केंद्र वा राज्य शासनाने त्यास समकक्ष म्हणून घोषित
केलेली अर्हता. किंवा SSC + Degree in Automobile
Engineering/Diploma in Mechanical Engineering/केंद्र वा राज्य शासनाने त्यास समकक्ष म्हणून घोषित
केलेली अर्हता. |
||||
|
05 |
लिपिक
टंकलेखक |
1864 |
मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र
शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता |
||||
|
|
एकूण
जागा |
2619 |
|
||||
|
वयोमर्यादा |
परीक्षा शुल्क |
||||||
|
|
संयुक्त पूर्व परीक्षा |
मुख्य परीक्षा |
|||||
|
19 ते 38 वर्षे (वयोमर्यादेत शिथिलता पाहण्यासाठी जाहिरात
पहा.) |
अमागास |
रुपये 394/- |
रुपये 394/- |
||||
|
मागासवर्गीय/आर्थिक
दुर्बल घटक/अनाथ/ |
रुपये 294/- |
रुपये 294/- |
|||||
|
माजी सैनिक (फक्त
गट-क संवर्ग) |
रुपये 44/- |
रुपये 44/- |
|||||
|
|
|
||||||
|
अर्जाची सुरुवात |
27
– जून – 2026 |
||||||
|
अर्जाची शेवटची तारीख |
17
–जुलै– 2026 |
||||||
|
जाहिरात
PDF पहा |
|||||||
|
अधिकृत
वेबसाईट |
|||||||
|
अर्ज
अप्लाय करा |
|||||||
|
संपूर्ण माहितीसाठी जाहिरात पहा. |
|||||||
Update 1.1
|
Date: 16.07.2026 |
MPSC महाराष्ट्र गट-क
सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ऑफलाईन। अर्ज करण्यास मुदतवाढ । परीक्षेची तारीख पुढे
ढकलली |
|
|
जाहिरात क्रमांक 017/2026 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व
परीक्षा 2026 चे आयोजन ‘ऑफलाईन’ पध्दतीने दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी व मुख्य परीक्षेचे
आयोजन दिनांक 27 डिसेंबर 2026 रोजी करण्यात येत आहे. तसेच अर्ज स्वीकारण्यास व जिल्हाकेंद्र
निवडण्यास दिनांक 31 जुलै 2026 रोजीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक
आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. ·
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक : 31 जुलै 2026 ·
परीक्षेची नवीन तारीख : 25 ऑक्टोबर 2026 |
||
|
शुध्दीपत्रक PDF पहा |
||
|
अधिकृत वेबसाईट |
||
Update 1.2
महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा 2026 शुद्धिपत्रक । तलाठी भरती जाहीर | Talathi Bharti 2026
MPSC तर्फे महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -2026 मधून एकूण 2619 रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक 25 जून 2026 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून आयोगाच्या दिनांक 16 जुलै 2026 रोजीच्या शुद्धिपत्रकानुसार ही परीक्षा दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी प्रचलित पद्धतीने (ऑफलाईन) घेण्यात येणार आहे. तसेच अर्ज स्विकारण्याच्या अंतिम दिनांकास दिनांक 31 जुलै 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
या परीक्षेच्या परीक्षा योजनेमध्ये नमूद संवर्गाव्यतिरिक्त समान अर्हता असणाऱ्या नवीन संवर्गाचा महाराष्ट्र गट-क संयुक्त परीक्षा – 2026 मध्ये समावेश करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी शुद्धिपत्रक पहा.
सदर शुद्धिपत्रकास अनुसरून महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 करीत अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे.
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक : 05 ऑगस्ट 2026
सदर शुद्धिपत्रकानुसार महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त परीक्षा 2026 मधून एकूण 5707 पदांकरिता भरतीप्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
Update 1.3
Date: 22.07.2026 | सहायक मोटार वाहन निरीक्षक, गट-क या संवर्गाकरिता समतुल्य शैक्षणिक अर्हता शुद्धिपत्रक जाहीर | |
खाली नमूद अर्हता ही सहायक मोटार वाहन निरीक्षक, गट-क संवर्गाकरिता समतुल्य शैक्षणिक अर्हता म्हणून ग्राह्य समजण्यात येईल. 1. B-Tech in Mechatronics Engineering 2. B.E. Mechanical (Sandwich) 3. Degree in Metallurgy 4. B.E.in Industrial and Production Engineering 5. B.E. (Production Sandwich) 6. B.Tech (Mechanical and Smart Manufacturing) 7. Diploma in Manufacturing Automation 8. 4 Year Advanced Diploma in Tool and Die Making अधिक माहितीसाठी शुद्धिपत्रक PDF पहा | ||
शुद्धिपत्रक PDF | ||
Update 1.4
Date: 01.08.2026 | महाराष्ट्र गट-क परीक्षा योजनेबाबत शुद्धिपत्रक | |
गट क संवर्गाची पूर्व व मुख्य परीक्षापद्धती खालीलप्रमाणे राहील. | ||
शुद्धिपत्रक PDF | ||
Update 1.5