महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब परीक्षा अभ्यासक्रम | MPSC Group B Exam Syllabus

महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब परीक्षेमार्फत सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक व पोलीस उप निरीक्षक या तीन पदांची भरती करण्यात येते. या तीनही पदांसाठी एकच संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येते.  मुख्य परीक्षेचा पेपर क्रमांक 1 हा सामाईक असून हा पेपर एकाच दिवशी एकत्र घेण्यात येतो. मुख्य परीक्षेचा पेपर 2 मात्र पदानुसार वेगवेगळा घेण्यात येतो. या सर्व पेपरचा अभ्यासक्रम खाली दिला आहे.

परीक्षेचे टप्पे:

1. संयुक्त पूर्व परीक्षा – 100 गुण

2. मुख्य परीक्षा – 400 गुण (पेपर क्र. 1 संयुक्त व पेपर क्र. 2 स्वतंत्र)

Maharashtra Subordinate Services Group B consists of ‘Assistant Section Officer’, ‘State Tax Inspector’ and ‘Police Sub Inspector’ Posts. Preliminary exam for these three posts is combine exam. In mains exam paper 1 is combine for all three posts and paper 2 is taken separately for each post. The syllabus for all these paper is given below.

संयुक्त पूर्व परीक्षा अभ्यासक्रम | MPSC Group B Combine Preliminary Syllabus:

MPSC Combine Pre Exam
सामान्य क्षमता चाचणी

चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील.

नागरिकशास्त्र – भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन), ग्राम व्यवस्थापन (प्रशासन).

इतिहास – आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास.

भूगोल – (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) – पृथ्वी, जगातील विभाग, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे, इत्यादी.

अर्थव्यवस्था :

भारतातील अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती, इत्यादी.

शासकीय अर्थव्यवस्था – अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण, इत्यादी.

सामान्य विज्ञान – भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry), प्राणिशास्त्र (Zoology), वनस्पतीशास्त्र (Botany), आरोग्यशास्त्र (Hygiene)

बुद्धिमापन चाचणी व अंकगणित:

बुद्धिमापन चाचणी – उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न.

अंकगणित – बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक व टक्केवारी.

सहायक कक्ष अधिकारी मुख्य परीक्षा अभ्यासक्रम । Assistant Section Officer Mains Exam Syllabus

पेपर क्रमांक 1 – मराठी, इंग्रजी व सामान्य ज्ञान या विषयामध्ये खालील घटक/उपघटकांचा समावेश असेल.

मराठी – सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे

इंग्रजी – Common Vocabulary, Sentence structure, Grammar, Use of Idioms and phrases & their meaning and comprehension of passage.

सामान्य ज्ञान

  1. चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील
  2. माहिती अधिकार अधिनियम, 2005 व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015
  3. संगणक व माहिती तंत्रज्ञान – आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन, नेटवर्किंग आणि वेब टेक्नॉलॉजी, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध, नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या सेवा सुविधांची माहिती मिळविण्यासाठी होणारा उपयोग, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्याचा दर्जा, शासनाचे कार्यक्रम जसे मीडिया लॅब एशिया, विद्या वाहिनी, ज्ञान वाहिनी, सामूहिक माहिती केंद्र इत्यादी, माहिती तंत्रज्ञान उद्योगातील मूलभूत प्रश्न व त्याचे भवितव्य.

पेपर क्रमांक – 2 – सामान्य क्षमता चाचणी व पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान वा विषयामध्ये खालील घटक/उपघटकांचा समावेश असेल.

बुद्धिमत्ता चाचणी

महाराष्ट्राचा इतिहास – सामाजिक व आर्थिक जागृती (1885-1947), महत्वाच्या व्यक्तींचे काम, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे व शिक्षणाचा परिणाम/भाग, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी, राष्ट्रीय चळवळी.

महाराष्ट्राचा भूगोल – महाराष्ट्राचा रचनात्मक (Physical) भूगोल, मुख्य रचनात्मक (Physio-graphic) विभाग, हवामान (Climate), पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत व डोंगर, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती-वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल – लोकसंख्या (Population), migration of Population व त्याचे Source आणि Destination वरील परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्या व त्यांचे प्रश्न.

भारतीय राज्यघटना – घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे / ठळक वैशिष्ट्ये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये , राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे-शिक्षण, युनिफॉर्म सिव्हिल कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ – Role, अधिकार व कार्य, राज्य विधिमंडळ, विधानसभा, विधानपरिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व Role, विधी समित्या.

राजकीय यंत्रणा (शासनाची रचना अधिकार व कार्ये) केंद्र सरकार, केंद्रीय विधिमंडळ आणि राज्य सरकार व प्रशासन (महाराष्ट्राचा विशेष संदर्भ)

जिल्हा प्रशासन, ग्रामीण आणि नागरी स्थानिक शासन.

न्यायमंडळ- न्यायमंडळाची रचना, एकात्मिक न्यायमंडळ – कार्ये, सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाची भूमिका व अधिकार, दुय्यम न्यायालये – लोकपाल, लोकायुक्त आणि लोक न्यायालय संविधानिक आदेशाचे रक्षण करणारे न्यायमंडळ, न्यायालयीन सक्रियता, जनहित याचिका.

नियोजन – प्रक्रिया, प्रकार, भारताच्या पहिल्या ते दहाव्या पंचवार्षिक योजनेचा आढावा, मूल्यांकन, सामाजिक व आर्थिक विकासाचे निर्देशफलक, राज्य आणि स्थानिक पातळीवरील नियोजन, विकेंद्रीकरण, 73 व 74 वी घटनादुरुस्ती, भारतीय अर्थव्यवस्था, क्षेत्रीय विकासाचा कल व सेवा क्षेत्राची रूपरेषा, भारतीय अर्थव्यवस्थेच्या समोरील आव्हाने, गरिबी, बेरोजगारी आणि प्रादेशिक असमतोल.

राज्य कर निरीक्षक मुख्य परीक्षा अभ्यासक्रम । State Tax Inspector Mains Exam Syllabus

STI Mains Exam Paper

पेपर क्रमांक 1 – मराठी, इंग्रजी व सामान्य ज्ञान या विषयामध्ये खालील घटक/उपघटकांचा समावेश असेल.

मराठी – सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे

इंग्रजी – Common Vocabulary, Sentence structure, Grammar, Use of Idioms and phrases & their meaning and comprehension of passage.

सामान्य ज्ञान

  1. चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील
  2. माहिती अधिकार अधिनियम, 2005 व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015
  3. संगणक व माहिती तंत्रज्ञान – आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन, नेटवर्किंग आणि वेब टेक्नॉलॉजी, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध, नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या सेवा सुविधांची माहिती मिळविण्यासाठी होणारा उपयोग, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्याचा दर्जा, शासनाचे कार्यक्रम जसे मीडिया लॅब एशिया, विद्या वाहिनी, ज्ञान वाहिनी, सामूहिक माहिती केंद्र इत्यादी, माहिती तंत्रज्ञान उद्योगातील मूलभूत प्रश्न व त्याचे भवितव्य.

पेपर क्रमांक – 2 – सामान्य क्षमता चाचणी व पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान वा विषयामध्ये खालील घटक/उपघटकांचा समावेश असेल.

बुद्धिमत्ता चाचणी

महाराष्ट्राचा इतिहास – सामाजिक व आर्थिक जागृती (1885-1947), महत्वाच्या व्यक्तींचे काम, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे व शिक्षणाचा परिणाम/भाग, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी, राष्ट्रीय चळवळी.

महाराष्ट्राचा भूगोल – महाराष्ट्राचा रचनात्मक (Physical) भूगोल, मुख्य रचनात्मक (Physiographic) विभाग, हवामान (Climate), पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत व डोंगर, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती-वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल – लोकसंख्या (Population), migration of Population व त्याचे Source आणि Destination वरील परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्या व त्यांचे प्रश्न.

भारतीय राज्यघटना – घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे / ठळक वैशिष्ट्ये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये , राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे-शिक्षण, युनिफॉर्म सिव्हिल कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ – Role, अधिकार व कार्य, राज्य विधिमंडळ, विधानसभा, विधानपरिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व Role, विधी समित्या.

नियोजन – प्रक्रिया, प्रकार, भारताच्या पहिल्या ते दहाव्या पंचवार्षिक योजनेचा आढावा, मूल्यांकन, सामाजिक व आर्थिक विकासाचे निर्देशफलक, राज्य आणि स्थानिक पातळीवरील नियोजन, विकेंद्रीकरण, 73 व 74 वी घटनादुरुस्ती, भारतीय अर्थव्यवस्था, क्षेत्रीय विकासाचा कल व सेवा क्षेत्राची रूपरेषा, भारतीय अर्थव्यवस्थेच्या समोरील आव्हाने, गरिबी, बेरोजगारी आणि प्रादेशिक असमतोल.

शहरी व ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास – पायाभूत सुविधांची गरज व महत्व, सामाजिक व आर्थिक पायाभूत सुविधांचा विकास आणि वाढ – जसे ऊर्जा, पाणीपुरवठा व मलनिसारण, ग्रह, परिवहन (रस्ते, बंदर,इत्यादी) दळणवळण (पोस्ट व तयार, दूरसंचार) रेडियो, टीव्ही, इंटरनेट क्रायसिस, भारतातील इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रश्न व या संबंधीचे धोरण व त्यावरील पर्याय, खाजगी व सर्वजनिक क्षेत्रातील भागीदारी, FDI आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर विकासाचे खाजगीकरण, राज्य व केंद्र सरकारचे इन्फ्रास्ट्रक्चर विकासाचे धोरण, ग्रामीण व शहरी भागातील परिवहन व ग्रह या विषयाचे प्रश्न व त्यावरील केंद्र व राज्य सरकारचे कार्यक्रम व उपक्रमशीलता.

आर्थिक सुधारणा व कायदे – पार्शवभूमी, उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण संकल्पना व त्याचा अर्थ आणि व्याप्ती, मर्यादा, केंद्र व राज्य स्तरावरील आर्थिक सुधारणा, WTO, तरतुदी आणि सुधारणा आणि त्याचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील अपेक्षित परिणाम, प्रश्न व समस्या, GST, विक्रीकर, VAT, WTO, इत्यादी शी संबंधित कायदे/नियम.

आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ – जागतिकीकरणाच्या युगातील सूत्र व कल, वाढ, रचना आणि भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराची दिशा, भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापाराचे धोरण, निर्यातीतील वाढ, WTO आणि आंतरराष्ट्रीय व्यापार, विदेशी भांडवलाचा अंतराप्रवाह, रचना व वाढ, FDI व्यापार, बहुआंतरराष्ट्रीय भांडवल पुरविणाऱ्या संस्था, IMF जागतिक बँक, IDA इंटरनॅशनल क्रेडिट रेटिंग.

सार्वजनिक वित्त व्यवस्था – महसुलाचे साधन, टॅक्स, नॉनटॅक्स, भारतातील केंद्र व राज्यातील सार्वजनिक ऋण, केंद्र व राज्याची सार्वजनिक खर्च वाढ, सार्वजनिक खर्च सुधारणा कामावर आधारित अर्थसंकल्प, शून्याधारित अर्थसंकल्प, भारतातील करसुधारणा आढावा, राज्य पातळीवरील करसुधारणा VAT सार्वजनिक ऋण वाढ, रचना आणि भार, राज्याची कर्जबाजारीपणाची केंद्राला समस्या, राजकोषीय तूट, संकल्पना, तुटीचे नियंत्रण, केंद्र, राज्य व रिझर्व्ह बँकेचे उपक्रम, भारतातील राजकोषीय सुधारणा, केंद्र व राज्यस्तरावरील आढावा.

पोलीस उप निरीक्षक मुख्य परीक्षा अभ्यासक्रम । Police Sub Inspector Mains Exam Syllabus:

PSI Mains Exam Papers

पेपर क्रमांक 1 – मराठी, इंग्रजी व सामान्य ज्ञान या विषयामध्ये खालील घटक/उपघटकांचा समावेश असेल.

मराठी – सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे

इंग्रजी – Common Vocabulary, Sentence structure, Grammar, Use of Idioms and phrases & their meaning and comprehension of passage.

सामान्य ज्ञान

  1. चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील
  2. माहिती अधिकार अधिनियम, 2005 व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015
  3. संगणक व माहिती तंत्रज्ञान – आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन, नेटवर्किंग आणि वेब टेक्नॉलॉजी, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध, नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या सेवा सुविधांची माहिती मिळविण्यासाठी होणारा उपयोग, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्याचा दर्जा, शासनाचे कार्यक्रम जसे मीडिया लॅब एशिया, विद्या वाहिनी, ज्ञान वाहिनी, सामूहिक माहिती केंद्र इत्यादी, माहिती तंत्रज्ञान उद्योगातील मूलभूत प्रश्न व त्याचे भवितव्य.

पेपर क्रमांक – 2 – सामान्य क्षमता चाचणी व पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान वा विषयामध्ये खालील घटक/उपघटकांचा समावेश असेल.

बुद्धिमत्ता चाचणी 

महाराष्ट्राचा इतिहास – सामाजिक व आर्थिक जागृती (1885-1947), महत्वाच्या व्यक्तींचे काम, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे व शिक्षणाचा परिणाम/भाग, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी, राष्ट्रीय चळवळी.

महाराष्ट्राचा भूगोल – महाराष्ट्राचा रचनात्मक (Physical) भूगोल, मुख्य रचनात्मक (Physiographic) विभाग, हवामान (Climate), पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत व डोंगर, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती-वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल – लोकसंख्या (Population), migration of Population व त्याचे Source आणि Destination वरील परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्या व त्यांचे प्रश्न.

भारतीय राज्यघटना – घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे / ठळक वैशिष्ट्ये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये , राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे-शिक्षण, युनिफॉर्म सिव्हिल कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ – Role, अधिकार व कार्य, राज्य विधिमंडळ, विधानसभा, विधानपरिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व Role, विधी समित्या.

मानवी हक्क व जबाबदाऱ्या – संकल्पना, आंतरराष्ट्रीय मानवी हक्क मानक, त्यासंदर्भातील भारतीय राज्यघटनेतील तरतूद, भारतातील मानवी हक्क व जबाबदाऱ्या यंत्रणेची अंमलबजावणी व संरक्षण, भारतातील मानवी हक्क चळवळ, मानवी हक्कापासून वंचित राहण्याच्या समस्या, गरिबी, निरक्षरता, बेकारी, सामाजिक-सांस्कृतिक-धार्मिक प्रथा यांसारख्या अडचणी (हिंसाचार, भ्रष्टाचार, दहशतवाद, कामगारांचे शोषण, संरक्षित गुन्हेगारी, इत्यादी) लोकशाही व्यवस्थेतील एकमेकांचे हक्क आणि मानवी प्रतिष्ठा व एकतेचा  आदर करण्यासंबंधी प्रशिक्षणाची गरज व महत्व, नागरी हक्क संरक्षण अधिनियम-1955, मानवी हक्क संरक्षण अधिनियम-1993, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम-2005, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचारास प्रतिबंध) अधिनियम-1989, हुंडाबंदी अधिनियम-1961, महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान.

महाराष्ट्र पोलीस अधिनियम-१९५१ (Maharashtra Police Act)

भारतीय दंड संहिता-१८६० (Indian Penal Code)

फौजदारी प्रक्रिया संहिता-१९७३ (Criminal Procedure Code)

भारतीय पुरावा अधिनियम-१८७२ (Indian  Evidence Act)

ASO पदासाठी वयाची अट काय आहे?

ASO पदासाठी वयाची अट १८ ते ३८ वर्षे आहे. मागासवर्गीयांना यामध्ये सूट देण्यात येते.

STI पदासाठी वयाची अट काय आहे?

STI पदासाठी वयाची अट १८ ते ३८ वर्षे आहे. मागासवर्गीयांना यामध्ये सूट देण्यात येते.

PSI पदासाठी वयाची अट काय आहे?

PSI पदासाठी वयाची अट १९ ते ३१ वर्षे आहे. मागासवर्गीयांना यामध्ये सूट देण्यात येते.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Chat with us