महाराष्ट्र लोकसेवा आयोग बेलीफ व लिपिक भरती 2026 सर्व अपडेट्स

Latest Update

महाराष्ट्र लोकसेवा आयोग बेलीफ व लिपिक भरती 2026 परीक्षेचा दिनांक व जिल्हाकेंद्रे प्रसिद्ध

Date: 05.08.2026

महाराष्ट्र लोकसेवा आयोग बेलीफ व लिपिक भरती 2026 परीक्षेचा दिनांक व जिल्हाकेंद्रे प्रसिद्ध

परीक्षेचा वार व दिनांक : रविवार, दिनांक 06 सप्टेंबर 2026

पेपर 1 – सकाळी 11.00 ते 12.00

पेपर 2 – दुपारी 3.00 ते 4.00

जिल्हा केंद्रे: अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई व पुणे

प्रसिद्धीपत्रक PDF

CLICK HERE

Previous Updates

महाराष्ट्र लोकसेवा आयोग बेलीफ व लिपिक भरती 2026 जाहिरात प्रसिद्ध

Date: 24.06.2026

महाराष्ट्र लोकसेवा आयोग बेलीफ व लिपिक भरती 2026

शासनाच्या विधी व न्याय विभागाच्या अखत्यारीतील मुंबईचे नागरपाल (शेरीफ) कार्यालयातील बेलीफ व लिपिक, गट-क पदावर निवडीद्वारे नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत बेलिफ व लिपिक, गट-क स्पर्धा परीक्षा – 2026 आयोजित करण्यात येत आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

अ. क्र.

पदाचे नाव

एकूण जागा

शैक्षणिक पात्रता

01

बेलीफ व लिपिक

20

i. सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने त्याच्याशी समतुल्य म्हणून घोषित केलेली अन्य कोणतीही अर्हता.

ii. अंतर्वासिता किंवा कार्यशाळेतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवी धारकाने ही अट, विहित दिनांकापर्यंत पूर्ण केली असली पाहिजे.

iii) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक

वयोमर्यादा

परीक्षा शुल्क

19 ते 38 वर्षे

मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ/दिव्यांग –

रुपये 294/-

माजी सैनिक (फक्त गट-क संवर्ग)

रुपये 44/-

अर्जाची सुरुवात

17 – जून – 2026

अर्जाची शेवटची तारीख

07 –जुलै– 2026

जाहिरात PDF पहा

CLICK HERE

अधिकृत वेबसाईट

CLICK HERE

अर्ज अप्लाय करा

CLICK HERE

संपूर्ण माहितीसाठी जाहिरात पहा.

Update 1.1

Update 1.2