सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प मांडणारे अर्थमंत्री February 17, 2021 This Article Contains Toggle ०१. मोरारजी देसाई ०२. पी. चितंबरम ०३. प्रणव मुखर्जी ०४. सी. डी. देशमुख, यशवंतराव चव्हाण, यशवंत सिन्हा०५. मनमोहन सिंग, टी. टी. कृष्णम्माचारीके. सी. नियोगी व एच. एन. बहुगुणा या दोन अर्थमंत्र्यांनी मात्र एकही अर्थसंकल्प सादर केलेला नाही. ०१. मोरारजी देसाई १० वेळा (८ वेळा साधारण तर २ वेळा मध्यावधी) मोरारजींनी आपल्या २९ फेब्रुवारी या वाढदिवसाच्या दिवशीही २ वेळा बजेट मांडले होते. ०२. पी. चितंबरम ०९ वेळा (सर्वाधिक ४ वेळा अर्थमंत्रीपद भूषविणारे) ०३. प्रणव मुखर्जी ०८ वेळा (राज्यसभेचे सदस्य असताना अर्थसंकल्प मांडणारे पहिले अर्थमंत्री) ०४. सी. डी. देशमुख, यशवंतराव चव्हाण, यशवंत सिन्हा ०७ वेळा ०५. मनमोहन सिंग, टी. टी. कृष्णम्माचारी ०६ वेळा के. सी. नियोगी व एच. एन. बहुगुणा या दोन अर्थमंत्र्यांनी मात्र एकही अर्थसंकल्प सादर केलेला नाही. Post Views: 1,591 Tags:budget, budget 2021, budget facts Related Posts महाराष्ट्राची जनगणना | Cencus of Maharashtra | Cencus of India 2011 पोलीस भरती संपूर्ण माहिती | Police Bharti All Details आधुनिक भारताचा इतिहास | Modern Indian History Part IV Add a Comment Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment