सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प मांडणारे अर्थमंत्री

०१. मोरारजी देसाई 

  • १० वेळा (८ वेळा साधारण तर २ वेळा मध्यावधी)
  • मोरारजींनी आपल्या २९ फेब्रुवारी या वाढदिवसाच्या दिवशीही २ वेळा बजेट मांडले होते. 

०२. पी. चितंबरम 

  • ०९ वेळा 
  • (सर्वाधिक ४ वेळा अर्थमंत्रीपद भूषविणारे)

०३. प्रणव मुखर्जी 

  • ०८ वेळा 
  • (राज्यसभेचे सदस्य असताना अर्थसंकल्प मांडणारे पहिले अर्थमंत्री)

०४. सी. डी. देशमुख, यशवंतराव चव्हाण, यशवंत सिन्हा

  • ०७ वेळा 

०५. मनमोहन सिंग, टी. टी. कृष्णम्माचारी

  • ०६ वेळा 

के. सी. नियोगी व एच. एन. बहुगुणा या दोन अर्थमंत्र्यांनी मात्र एकही अर्थसंकल्प सादर केलेला नाही.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Chat with us