मराठी व्याकरण सराव परीक्षा 06 | Marathi Grammar Test 06
This Article Contains
ToggleMarathi Grammar Test 06
MPSC परीक्षा, तलाठी भरती, पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी व्याकरण हा खूप महत्वाचा विषय आहे. म्हणून आम्ही मराठी व्याकरण सराव परीक्षा घेऊन आलो आहोत. या सराव परीक्षा ऑनलाईन पद्धतीने सोडवायच्या आहेत. टेस्ट आवडल्या तर नक्की सांगा.
In competitive exams such as MPSC exams, Talathi Bharti Exams, Police Bharti Exams and other exams Marathi Grammar is very important subject. To practice marathi grammar we are providing you online marathi grammar practice papers.
खाली मराठी व्याकरण सराव परीक्षा 06 दिली आहे. या टेस्टमध्ये एकूण 20 प्रश्न आहेत. ही टेस्ट सोडवण्यासाठी एकूण 20 मिनिटांचा वेळ आहे. टेस्ट आवडली तर तुमच्या मित्रांना शेअर करा.
परीक्षा देताना खालील गोष्टी लक्षात घ्या.
- Start Quiz वर क्लिक करा. तुमच्यासमोर सर्व प्रश्न दिसतील. तसेच शिल्लक वेळ दिसेल.
- सर्व प्रश्न सोडावा.
- Finish Quiz वर क्लिक करा.
- आता तुम्हाला मिळालेले मार्क्स दिसून येतील.
- आता View Questions वर क्लिक करा. तुम्हाला तुमची बरोबर व चुकीची उत्तरे दिसतील.
एकूण प्रश्न : 20
एकूण वेळ : 20 मिनिटे
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
Best Of Luck
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading…
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 20 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
-
Question 1 of 20
1. Question
किल्ल्यातून शंभर तलवारी बाहेर पडल्या’, या वाक्यातून कोणता अर्थ व्यक्त होता
Correct
Incorrect
-
Question 2 of 20
2. Question
पुढीलपैकी कोणता शब्द प्रत्ययसाधित नाही?
Correct
Incorrect
-
Question 3 of 20
3. Question
‘वनश्री (सभोवार) नटली होती’ अधोरेखित क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 4 of 20
4. Question
पुढीलपैकी सामान्यरूप न होणारा शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 5 of 20
5. Question
‘(नकटीच्या) लग्नाला सतराशे विघ्न’ अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 6 of 20
6. Question
कोणत्या नामाचे सामान्यरूप होताना उपान्त्य अक्षर दीर्घ असेल तर व्हस्व होते?
(a) ‘अ’ कारान्त स्त्रीलिंगी नामे
(b) ‘ऊ’ कारान्त पुल्लिंगी नामे
(c) ‘अ’ कारान्त नपुंसकलिंगी नामे
(d) ऊ’ कारान्त स्त्रीलिंगी नामेCorrect
Incorrect
-
Question 7 of 20
7. Question
म्हणी व त्यांचे अर्थ यांची अयोग्य जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 8 of 20
8. Question
कानात बुगडी, गावात फुगडी – आपले वैभव दाखविणारी स्त्री.
Correct
Incorrect
-
Question 9 of 20
9. Question
‘दामिनी’ या शब्दाचा योग्य अर्थ सांगा.
(a) विद्युत
(b) वीज
(C) दिशा
(d) रेशीमCorrect
Incorrect
-
Question 10 of 20
10. Question
बोलणान्याच्या तोंडचे शब्द तशाच स्वरूपात दर्शविण्यासाठी कोणते विरामचिन्ह वापरले जाते?
Correct
Incorrect
-
Question 11 of 20
11. Question
‘दास’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?
Correct
Incorrect
-
Question 12 of 20
12. Question
प्रतिभावंत, लोभी, दयाळू, ईश्वरी, पाणचट ही कोणत्या प्रकारची विशेषणे आहेत?
Correct
Incorrect
-
Question 13 of 20
13. Question
पुढीलपैकी चुकीची जोडी कोणती ते ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 14 of 20
14. Question
पुढील सामासिक शब्दात गटाबाहेरचा शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 15 of 20
15. Question
‘सर्कशीतील विदूषकाने उपस्थित प्रेक्षकांना भरपूर हसविले’ या वाक्यातील उद्देश्य व उद्देश्यविस्तार अनुक्रमे ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 16 of 20
16. Question
‘तो उत्तीर्ण झाला, हे फार चांगले झाले’ वाक्याचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 17 of 20
17. Question
पुढीलपैकी कोणता शब्द मराठी प्रत्ययसाधित नाही?
Correct
Incorrect
-
Question 18 of 20
18. Question
‘ढंकाळ पार्वती’ म्हणजे काय?
Correct
Incorrect
-
Question 19 of 20
19. Question
घड्याळात नऊ वाजतात तोच नळाचे पाणी गेले’ या वाक्यातील गौण वाक्य पुढीलपैकी कोणते?
Correct
Incorrect
-
Question 20 of 20
20. Question
‘सापाला दूध कोण पाजेल?’ या प्रश्नार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा.
Correct
Incorrect
Comment