नागरिकशास्त्र सराव परीक्षा 01
This Article Contains
TogglePolity Mock Test 01
MPSC परीक्षा, तलाठी भरती, पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये नागरिकशास्त्र हा खूप महत्वाचा विषय आहे. म्हणून आम्ही नागरिकशास्त्र सराव परीक्षा घेऊन आलो आहोत. या सराव परीक्षा ऑनलाईन पद्धतीने सोडवायच्या आहेत.
In competitive exams such as MPSC exams, Talathi Bharti Exams, Police Bharti Exams and other exams Polity is very important subject. To practice History, we are providing you online practice papers.
खाली नागरिकशास्त्र सराव परीक्षा 01 दिली आहे. या टेस्टमध्ये एकूण 20 प्रश्न आहेत. ही टेस्ट सोडवण्यासाठी एकूण 20 मिनिटांचा वेळ आहे. टेस्ट आवडली तर तुमच्या मित्रांना शेअर करा.
परीक्षा देताना खालील गोष्टी लक्षात घ्या.
- Start Quiz वर क्लिक करा. तुमच्यासमोर सर्व प्रश्न दिसतील. तसेच शिल्लक वेळ दिसेल.
- सर्व प्रश्न सोडावा.
- Finish Quiz वर क्लिक करा.
- आता तुम्हाला मिळालेले मार्क्स दिसून येतील.
- आता View Questions वर क्लिक करा. तुम्हाला तुमची बरोबर व चुकीची उत्तरे दिसतील.
एकूण प्रश्न : 20
एकूण वेळ : 20 मिनिटे
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
Best of Luck
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading…
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 20 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
-
Question 1 of 20
1. Question
संसदेच्या प्रत्येक सभागृहाची बैठक बोलावण्याचा अधिकार कोणास आहे ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 20
2. Question
संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सदस्य तसेच घटकराज्याच्या विधानसभेचे सदस्य खालीलपैकी कोणाला निवडून देतात ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 20
3. Question
——- हे भारताच्या तिन्ही सेनादलांचे सरसेनापती असतात.
Correct
Incorrect
-
Question 4 of 20
4. Question
भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 20
5. Question
भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने दोन वेळा राष्ट्रपती पद भूषवले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 20
6. Question
राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाला सादर करतात ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 20
7. Question
घटनाभंग केल्याच्या कारणावरुन राष्ट्रपतीविरुद्ध महाभियोग कोणत्या कलमाद्वारे चालविला जातो ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 20
8. Question
राष्ट्रपती लोकसभेवर अँग्लो-इंडियन समाजाचे —- सदस्य नेमू शकतात.
Correct
Incorrect
-
Question 9 of 20
9. Question
———— हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात.
Correct
Incorrect
-
Question 10 of 20
10. Question
एकाचवेळी राष्ट्रपती व उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे रिक्त झाल्यास कोण हंगामी राष्ट्रपती म्हणून काम पाहतो ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 20
11. Question
भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 20
12. Question
भारतीय राज्यघटनेने स्वीकारलेल्या संसदीय शासनपद्धतीत कोण खरा प्रमुख असतो ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 20
13. Question
कितव्या घटनादुरुस्तीनुसार मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक ठरविण्यात आला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 20
14. Question
स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधानपद कोणी भुषविले ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 20
15. Question
खालीलपैकी कोणत्या पदाची तरतूद संविधानात नाही ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 20
16. Question
मूदतीपूर्वी राजीनामा द्यावयाचा असल्यास पंतप्रधान आपला राजीनामा कोणाला सादर करतात ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 20
17. Question
—- हा राष्ट्रपती व मंत्रिपरिषद यांच्यामधील दुवा कोण ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 20
18. Question
भारतात केंद्रीय मंत्रिमंडळाचा अध्यक्ष कोण असतो ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 20
19. Question
केंद्रीय मंत्रिमंडळ कोणास जबाबदार असते ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 20
20. Question
केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत कोण सादर करतो ?
Correct
Incorrect
If you have any Question/Problem/Query, Just ask with following Platforms.