नागरिकशास्त्र सराव परीक्षा 02
This Article Contains
TogglePolity Mock Test 02
MPSC परीक्षा, तलाठी भरती, पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये नागरिकशास्त्र हा खूप महत्वाचा विषय आहे. म्हणून आम्ही नागरिकशास्त्र सराव परीक्षा घेऊन आलो आहोत. या सराव परीक्षा ऑनलाईन पद्धतीने सोडवायच्या आहेत.
In competitive exams such as MPSC exams, Talathi Bharti Exams, Police Bharti Exams and other exams Polity is very important subject. To practice Polity, we are providing you online practice papers.
खाली नागरिकशास्त्र सराव परीक्षा 02 दिली आहे. या टेस्टमध्ये एकूण 20 प्रश्न आहेत. ही टेस्ट सोडवण्यासाठी एकूण 20 मिनिटांचा वेळ आहे. टेस्ट आवडली तर तुमच्या मित्रांना शेअर करा.
परीक्षा देताना खालील गोष्टी लक्षात घ्या.
- Start Quiz वर क्लिक करा. तुमच्यासमोर सर्व प्रश्न दिसतील. तसेच शिल्लक वेळ दिसेल.
- सर्व प्रश्न सोडावा.
- Finish Quiz वर क्लिक करा.
- आता तुम्हाला मिळालेले मार्क्स दिसून येतील.
- आता View Questions वर क्लिक करा. तुम्हाला तुमची बरोबर व चुकीची उत्तरे दिसतील.
एकूण प्रश्न : 20
एकूण वेळ : 20 मिनिटे
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
best of luck
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading…
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 20 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
-
Question 1 of 20
1. Question
अर्थविधेयक सर्वप्रथम कोठे सादर करण्यात येते?
Correct
Incorrect
-
Question 2 of 20
2. Question
लोकसभा सदस्य सभागृहात कोणाला उद्देशून बोलतात?
Correct
Incorrect
-
Question 3 of 20
3. Question
एखादे विधेयक हे धनविधेयक आहे किंवा नाही हे ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 20
4. Question
लोकसभेतील किती जागा राखीव आहेत?
Correct
Incorrect
-
Question 5 of 20
5. Question
लोकसभा व राज्यसभा यांच्या सदस्यत्वासाठी अनुक्रमे वयोमर्यादा किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 20
6. Question
लोकसभेचा उपसभापती आपला राजीनामा लोकसभेच्या सभापतीकडे सादर करतात, तर लोकसभेचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात?
Correct
Incorrect
-
Question 7 of 20
7. Question
सर्वसाधारण स्थितीत लोकसभेचा कार्यकाल किती वर्ष असतो?
Correct
Incorrect
-
Question 8 of 20
8. Question
लोकसभेवर सर्वाधिक 80 सदस्य कोणत्या राज्यातून निवडून येतात?
Correct
Incorrect
-
Question 9 of 20
9. Question
——- हे संसदेचे कनिष्ठ परंतु प्रथम सभागृह आहे.
Correct
Incorrect
-
Question 10 of 20
10. Question
लोकसभेचे पहिले सभापती कोण?
Correct
Incorrect
-
Question 11 of 20
11. Question
संसदेच्या दोन अधिवेशनामधील कालावधी जास्तीत जास्त —- एवढा असावा.
Correct
Incorrect
-
Question 12 of 20
12. Question
खर्च व उत्पन्नाबद्दल असलेल्या विधेयकाला कोणते विधेयक म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 13 of 20
13. Question
भारतात घटनादुरुस्तीचे अधिकार कोणाला आहेत?
Correct
Incorrect
-
Question 14 of 20
14. Question
कोणत्या कलमानुसार घटनादुरुस्ती केली जाते?
Correct
Incorrect
-
Question 15 of 20
15. Question
घटनेच्या कितव्या कलमानुसार राष्ट्रपती देशामध्ये आर्थिक आणीबाणी
पुकारु शकतात?Correct
Incorrect
-
Question 16 of 20
16. Question
भारताचा प्रथम नागरिक कोण असतो?
Correct
Incorrect
-
Question 17 of 20
17. Question
राष्ट्रपतीपदासाठी पात्र होण्यास वयाची अट किती वर्ष आहे ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 20
18. Question
भारताचा राष्ट्रपती हा केंद्र शासनाचा ———— प्रमुख असतो.
Correct
Incorrect
-
Question 19 of 20
19. Question
—— हा संसदेचा अविभाज्य घटक असला तरी तो कोणत्याही सभागृहाचा सभासद नसतो.
Correct
Incorrect
-
Question 20 of 20
20. Question
—— हा संसदेचा अविभाज्य घटक असला तरी तो कोणत्याही सभागृहाचा सभासद नसतो.
Correct
Incorrect
If you have any Question/Problem/Query, Just ask with following Platforms.