अर्थशास्त्र सराव परीक्षा 02
This Article Contains
ToggleEconomics Mock Test 02
MPSC परीक्षा, तलाठी भरती, पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये अर्थशास्त्र हा खूप महत्वाचा विषय आहे. म्हणून आम्ही अर्थशास्त्र सराव परीक्षा घेऊन आलो आहोत. या सराव परीक्षा ऑनलाईन पद्धतीने सोडवायच्या आहेत.
In competitive exams such as MPSC exams, Talathi Bharti Exams, Police Bharti Exams and other exams Economics is very important subject. To practice Economics, we are providing you online practice papers.
खाली अर्थशास्त्र सराव परीक्षा 02 दिली आहे. या टेस्टमध्ये एकूण 20 प्रश्न आहेत. ही टेस्ट सोडवण्यासाठी एकूण 20 मिनिटांचा वेळ आहे. टेस्ट आवडली तर तुमच्या मित्रांना शेअर करा.
परीक्षा देताना खालील गोष्टी लक्षात घ्या.
- Start Quiz वर क्लिक करा. तुमच्यासमोर सर्व प्रश्न दिसतील. तसेच शिल्लक वेळ दिसेल.
- सर्व प्रश्न सोडावा.
- Finish Quiz वर क्लिक करा.
- आता तुम्हाला मिळालेले मार्क्स दिसून येतील.
- आता View Questions वर क्लिक करा. तुम्हाला तुमची बरोबर व चुकीची उत्तरे दिसतील.
एकूण प्रश्न : 20
एकूण वेळ : 20 मिनिटे
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
Best of Luck
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading…
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 20 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
-
Question 1 of 20
1. Question
‘आर्थिक विकास’ हा नेहमी या घटनेशी जोडलेला असतो?
Correct
Incorrect
-
Question 2 of 20
2. Question
कोणत्या बँकिंग कायद्याने श्रीमती इंदिरा गांधी यांनी चौदा बँकांचे राष्ट्रीयकरण केले?
Correct
Incorrect
-
Question 3 of 20
3. Question
विजय केळकर समितीचा अहवाल कशाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 20
4. Question
कोणत्या मुल्यांकनाच्या एककास ‘कागदी सोने’ असे म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 5 of 20
5. Question
——— हा भारतातील सर्वात प्राचीन उद्योग होय.
Correct
Incorrect
-
Question 6 of 20
6. Question
देशात रुपयाचे अवमूल्यन प्रथम कोणत्या वर्षी झाले?
Correct
Incorrect
-
Question 7 of 20
7. Question
भारतात खालीलपैकी कोणत्या संस्थेकडून राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज वर्तवला जातो?
Correct
Incorrect
-
Question 8 of 20
8. Question
भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी करण्याचा पहिला प्रयत्न खालीलपैकी कोणी केला?
Correct
Incorrect
-
Question 9 of 20
9. Question
अकराव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी केव्हा संपुष्टात आला?
Correct
Incorrect
-
Question 10 of 20
10. Question
खालीलपैकी कोणत्या योजनेच्या काळात भारतात कुटुंबनियोजन कार्यक्रम राबविण्यास सुरुवात झाली?
Correct
Incorrect
-
Question 11 of 20
11. Question
कोणत्या पंचवार्षिक योजनेपासून केंद्राची योजना व राज्यांची योजना अशी विभागणी अस्तित्वात आली?
Correct
Incorrect
-
Question 12 of 20
12. Question
‘Planning and the poor’ या ग्रंथाचे लेखक कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 13 of 20
13. Question
‘महिला सबलीकरण’ हे उद्दिष्ट प्रथमच कोणत्या पंचवार्षिक योजनेत समाविष्ट करण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 14 of 20
14. Question
कोणत्या पंतप्रधानांच्या कालखंडात ‘राष्ट्रीय नियोजन परिषद’ स्थापन करुन नवा प्रयोग केला गेला?
Correct
Incorrect
-
Question 15 of 20
15. Question
. भारतीय कापडाचा सर्वात मोठा ग्राहक म्हणून खालीलपैकी कोणत्या देशाचा निर्देश करता येईल?
Correct
Incorrect
-
Question 16 of 20
16. Question
पर्यावरणास हानी न पोहोचविणा-या उत्पादनास कोणते प्रमाणपत्र दिले जाते?
Correct
Incorrect
-
Question 17 of 20
17. Question
भारताच्या निर्यातीत खालीलपैकी कोणत्या राष्ट्राचा सर्वाधिक महत्वाचा वाटा आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 20
18. Question
‘Fiscal Policy’ ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित धोरणाचा निर्देश करते?
Correct
Incorrect
-
Question 19 of 20
19. Question
शासनाने केलेल्या खर्चाची हिशेबतपासणी कोणती संसदीय समिती करते?
Correct
Incorrect
-
Question 20 of 20
20. Question
अप्रत्यक्ष करांचे आझे प्रत्यक्षात ————- वर पडते.
Correct
Incorrect
If you have any Question/Problem/Query, Just ask with following Platforms.