पोलीस भरती सराव परीक्षा 16
This Article Contains
Toggle
0 of 100 questions completed Questions:
Best of Luck
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading…
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
0 of 100 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0) ‘परमेश्वर सर्वत्र असतो.’ या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा. गाडी रस्त्यात बिघडली सबब मला येता आले नाही. या वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा. ‘छे छे’ हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे? तो गणितात कच्चा आहे. या वाक्यातील ‘गणितात’ या शब्दाची विभक्ती ओळखा. खालीलपैकी कोणता तत्सम शब्द नाही? त्याचा पराजय झाला असे वाटते. या वाक्यातील उपासर्गघटित शब्द कोणता? दशरथाने आवाज ऐकून बाण सोडला. वाक्याचा प्रकार ओळखा. ‘मंगल आजारी आहे.’ हे वाक्य कोणत्या काळात आहे? ‘भलेबुरे’ हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? शुभदा बर्फी खात असते. या वाक्यातील ‘खात असते’ हा शब्द कोणता काळ दर्शवितो? उत्कृष्ट खेळाडू देशाला भूषण ठरतो. ‘खेळाडू’ या शब्दाची जात ओळखा. खालीलपैकी नापसंती दर्शविण्यासाठी संबंधित असणारा वाक्प्रचार ओळखा. तू लवकर घरी आलीस, म्हणजे आपण बागेत जाऊ. या वाक्यातील ‘म्हणजे’ हा शब्द कोणते उभयान्वयी अव्यय दर्शवतो. ‘ग्रहण सुटणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. राष्ट्रपती नुकतेच परदेश दौऱ्यावरून परत आले आहेत. या वाक्याचा काळ ओळखा. खालीलपैकी एकवचनी शब्द ओळखा. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. ‘साऱ्यांनी मनसोक्त हसावे.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा. मोराच्या ध्वनीला काय म्हणतात? एकाच आईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला आहे त्यांना …….. असे म्हणतात. मी बैलाला मारतो. या वाक्यातील कर्म कोणते ते ओळखा. कायद्याने प्रस्थापित झालेले नियम म्हणजेच …….. नियम होय. शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा. ‘उदरनिर्वाह’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. ‘वारा सुटला आणि पाऊस गेला.’ या वाक्याचा प्रकार कोणता? विरुद्धार्थी शब्द नसणारी जोडी ओळखा. खालील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल त्याचा पर्याय निवडा. स्वामींनी अनेकांना हार घातले ‘अमृताहुनही गोड। नाम तुझे देवा।। या पंक्तीमधील अलंकार ओळखा. ‘नाव सोनुबाई हाती ……. बाळा’ या म्हणीतील गाळलेला शब्द निवडा. अली, मधुप, मिलिंद या शब्दांना समानार्थी शब्द ……… प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता गट येईल? ZWV, YVU, XUT, WTS, ? एका सांकेतिक भाषेत BEAT हाशब्द YHXW असा लिहिला; तर त्याच संकेतानुसार SOUP हा शब्द कसा लिहाल? प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल? 343, 64, 729, 125, ? एका षटकोनाकृती मैदानावर सर्व बाजूवर मुलांना उभे करावयाचे आहे. प्रत्येक बाजूवर समान अंतरावर 19 मुले आली पाहिजे, तर एकूण किती मुले मैदानावर लागतील? ऋतुजा बाजारातून काही फळ विकत आणते. आईने फळांबद्दल विचारल्यावर ती म्हणते 15 सोडुन सर्व संत्री आहेत. 20 सोडुन सर्व अननस आहेत व 25 सोडुन सर्व डाळिंब आहेत तर, संत्री, अननस व डाळिंब यांचे गुणोत्तर किती? एका संख्येला 4 ने गुणून 3 ने भागायचे होते; परंतु शिवाणी ने चुकून 3 ने गुणले व 4 ने भागले तेव्हा उत्तर 9 आले, तर बरोबर उत्तर काय? निताच्या म्हणण्यानुसार जर, ‘अनिताचे वडील रमण, हे माझे सासरे महिपाल यांचा एकुलता एक मुलगा आहे’ तर अनिताची बहिण मीना ही महिपाल यांची कोण? एक अंकगणितीय श्रेणीतील 7 वी व 9 वी संख्या अनुक्रमे 55 व 71 असल्यास पहिल्या 16 संख्यांची बेरीज किती? 7+77+777+7777+ — या श्रेणीमध्ये एकूण नऊ संख्या सारख्या आहेत. जर आपण त्यांची बेरीज केली तर, दशांशच्या ठिकाणी कोणता अंक येईल? राज हा X या बिंदूपासून पूर्व दिशेने सरळ रेषेत 80 मी. अंतरावरील Y च्या दिशेने प्रवास करत आहे. Y या बिंदूजवळ पोहचल्यानंतर तो उजवीकडे वळून 70 मी. प्रवास करून पुन्हा उजवीकडे वळून 80 मी. प्रवास करून, पुन्हा उजवीकडे वळून प्रवास करत आहे तर, तो कोणत्या दिशेचा विरूद्ध मार्गक्रमण करत आहे? जर E = 5 आणि HOTEL = 12 तर LAMB साठी कोणता अंक येईल? सोमवार ते शनिवार चे सरासरी तापमान 32°C आहे. मंगळवार ते रविवार चे सरासरी तापमान 35°C आहे. रविवार चे तापमान 35°C आहे तर सोमवारचे तापमान किती? अक्षय आपल्या मासिक पगाराच्या 13%, 12%, 15% खर्च करतो व 18000 ची बचत करतो तर त्याचा मासिक पगार किती? एका संख्येतून त्याच संख्येचे 12% वजा केले असता 528 ही संख्या मिळले तर ती मूळ संख्या कोणती? add — ddd — ddd — d. जर सायकल म्हणजे बैलगाडी, बैलगाडी म्हणजे मोटर, मोटर म्हणजे ट्रॅक्टर, ट्रॅक्टर म्हणजे रणगाडा तर बैलाद्वारे खेचले जाणारे वाहन कोणते? एका सांकेतिक लिपीत 456 ह्याचा अर्थ ‘Bring me apple’ असा होतो, 358 ह्याचा अर्थ ‘Peel green apple’ असा होतो आणि 374 ह्याचा अर्थ ‘Bring green fruit’ असा होतो. तर, खाली दिलेल्यापैकी कोणता सांकेतिक अंक ‘me’ करता योग्य होईल? दोन संख्यांची मसावी 12 आहे. लसावी 120 आहे. तर त्या दोन संख्यांचा गुणाकार किती? 40 तासाचे 40 मिनिटाशी गुणोत्तर किती? जानवी एक वस्तू 400 रूपायास खरेदी करते त्यावर तिला खरेदी किमतीच्या 1/4 नफा होतो. तर त्या वस्तूची विक्री किंमत किती? खुर्ची व टेबल यांच्या किंमतीचे गुणोत्तर 3 : 7 आहे. जर टेबलाची किंमत 441 रुपये आहे, तर खुर्चीची किंमत किती? एका चौरसाची बाजू 2.5 मी व दुसऱ्या चौरसाचा कर्ण 5 मी. आहे, तर दोन्ही चौरसांच्या क्षेत्रफळातील फरक किती चौरसमीटर? एका त्रिकोणाच्या दुसऱ्या बाजूच्या निमपट पहिली बाजू, पहिल्या बाजूच्या चौपट तिसरी बाजू आहे. त्या त्रिकोणाची परिमिती 16.1 सेमी असल्यास त्या त्रिकोणाची दुसरी बाजू किती सेंटीमीटर? तीन संख्यांचे गुणोत्तर 1:4:6 आहे. त्यांची बेरीज 66 आहे तर सर्वात लहान संख्या कोणती? सदा आणि लुकेश यांच्या वजनाचे गोणोत्तर 2:7 आहे. त्यांच्या वजनातील अंतर 80 किलो. आहेतर सदाचे वजन किती? L व M यांच्या नफ्याचे गुणोत्तर 7:3 आहे. M व N यांच्या नफ्याचे गुणोत्तर 2:5 आहे तर L व N यांच्या नफ्याचे गोणोत्तर किती? मोखारा ह्या गावाची लोकसंख्या दरवर्षी 20% वाढते तर जर 2012 मध्ये या गावाची लोकसंख्या 2400 होती तर 2014 मध्ये किती होईल? राधिका अजयला म्हणाली तुझ्या बाबांची बायको ही माझ्या आईच्या आई-बाबांची एकुलती एक मुलगी आहे. तर राधिका अजयची कोण? एका सांकेतिक भाषेतील RETIRE हा शब्द THVLTH असा लिहितात. तर त्याच भाषेत RESULT हा शब्द कसा लिहावा? विसंगत अक्षरगट ओळखा. खालीलपैकी कोणाला भारताचे पितामह म्हणून ओळखतात. भूदान चळवळीचे आद्य प्रवर्तक कोण होते? ‘सारे जहाँ से अच्छा’ या प्रसिद्ध गीताची रचना कोणी केली? दिल्लीमध्ये असलेला ‘कुतुबमिनार’ कोणी बांधला? स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणास म्हणतात? मूकनायक हे वृत्तपत्र कोणी प्रकाशित केले? भारतीय राज्य घटनेच्या घटना समितीचे सल्लागार कोण होते? ‘सत्यमेव जयते’ हे ब्रीदवाक्य कोणत्या ग्रंथातून घेतले आहे? खालीलपैकी राष्ट्रपतीशी संबंधित कलम कोणते? घटना समितीने राष्ट्रगीतास कधी मान्यता दिली? खालीलपैकी कोणती कलम राष्ट्रपती लागवटीशी संबंधित आहे? ‘कोयना’ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? ‘आंबा घाट’ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? दत्ताचे जागृत स्थान ‘औदुंबर’ कोणत्या जिल्ह्यात आहे? खालीलपैकी ‘प्रवरा’ ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? खालीलपैकी ‘गोदावरी नदीचे’ उगमस्थान कोणते आहे? खालीलपैकी ‘लोणावळा’ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? स्तनधारी (सस्तन) प्राण्यांचे ….. असते. गचकर्ण हा रोग ….. मुळे होतो? नेचे ….. या गटात येतात. तंबाखूमधील धोकादायक रसायन कोणते? मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती? ….. ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस स्रवते. खालीलपैकी कोणता कालावधी नियोजन सुट्टीचा कालावधी म्हणून ओळखला जातो? स्टेट बँक ऑफ इंडिया खालील वर्षी अस्तित्वात आली. खालीलपैकी कोणते व्यापारी बँकेचे कार्य नाही? कोणत्या वर्षी सार्क संघटना स्थापन झाली? ‘नेहरू सायन्स सेंटर’ हे महाराष्ट्रात कोणत्या शहरात आहे? माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड …….. येथे स्थित आहे. महाराष्ट्रातील पहिल्या महिला डॉक्टर कोण? नरेंद्र मोदी यांनी खालीलपैकी कोणत्या राज्यात नुकतेच ‘नादप्रभू कॅम्पेगौडा’ यांच्या 108 फूट उंच प्रतिमेचे अनावरण केले आहे? खालीलपैकी कोणाची नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे? खालीलपैकी कोणता दिवस बाल दिन म्हणून साजरा करण्यात येतो? 2024 ची अंडर-19 पुरुष टी-20 वर्ल्ड कप ही स्पर्धा खालीलपैकी कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे? आसियान या संघटनेने नुकतीच खालीलपैकी कोणत्या देशाला संघटनेचा 11 वा सदस्य देश म्हणून स्वीकारण्यास तत्वतः मान्यता देण्यात आली आहे? नोव्हेंबर 2022 मध्ये ‘गरुड VII’ हा संयुक्त नौदल युद्ध अभ्यास भारत व ……… या देशांचा युद्ध सराव आहे? बिहारी पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? मेहूली घोष ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? खालीलपैकी कोणाची नुकतीच प्रसार भारतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे? 17 व्या G-20 शिखर संमेलनाचे आयोजन 2022 मध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे?पोलीस भरती सराव परीक्षा 16
Quiz-summary
Information
Results
Categories
1. Question
2. Question
3. Question
4. Question
5. Question
6. Question
7. Question
8. Question
9. Question
10. Question
11. Question
12. Question
13. Question
14. Question
15. Question
16. Question
17. Question
18. Question
19. Question
20. Question
21. Question
22. Question
23. Question
24. Question
25. Question
26. Question
27. Question
28. Question
29. Question
30. Question
31. Question
32. Question
33. Question
34. Question
35. Question
36. Question
37. Question
38. Question
39. Question
40. Question
41. Question
42. Question
43. Question
44. Question
45. Question
46. Question
47. Question
48. Question
49. Question
50. Question
51. Question
52. Question
53. Question
54. Question
55. Question
56. Question
57. Question
58. Question
59. Question
60. Question
61. Question
62. Question
63. Question
64. Question
65. Question
66. Question
67. Question
68. Question
69. Question
70. Question
71. Question
72. Question
73. Question
74. Question
75. Question
76. Question
77. Question
78. Question
79. Question
80. Question
81. Question
82. Question
83. Question
84. Question
85. Question
86. Question
87. Question
88. Question
89. Question
90. Question
91. Question
92. Question
93. Question
94. Question
95. Question
96. Question
97. Question
98. Question
99. Question
100. Question
Leaderboard: पोलीस भरती सराव परीक्षा 16
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||