पोलीस भरती सराव परीक्षा 19
This Article Contains
Toggle
0 of 100 questions completed Questions:
Best of Luck
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading…
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
0 of 100 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0) 23478986 या संख्येतील 7 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक ओळखा? 273*4 या संख्येला 11 ने पूर्ण भाग जाण्यासाठी * च्या ठिकाणी खालीलपैकी कोणता अंक असावा? सीता आणि गीता यांच्या वयाचे गुणोत्तर 4:3 आहे त्यांच्या वयाची बेरीज 28 वर्ष असल्यास सिताचे वय किती? 1 ते 100 अंक मोजले असता आपण ते मोजताना किती वेळा 4 या अंकाला मोजतो? 17, 30, 47, ?, 93 2, 8, 26, 80, ? 62, 64, 30, 32, ?, 16, 6, 8 पहिल्या 40 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती असेल? दोन संख्येतील फरक हा मोठ्या संख्येच्या 20% आहे जर लहान संख्या ही 12 असेल तर मोठी संख्या कोणती असेल? 68 : 130 :: ? : 350 24 – [(2.4 – (0.24 x 2) – (0.024 – ?] = 22.0584 अजय व तिची आई यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 2 : 7 आहे. 2 वर्षांनी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 1 : 3 होईल तर अजयचे आजचे वय किती? 25 : 49 : : 121 : ? प्रथम 49 नैसर्गिक संख्याची सरासरी किती? D, H, L, P, T, —–. जर 1=D, 2=Y, 3=X, 4=P, 5=N, तर 2351432=? एका सांकेतिक भाषेत SOME=2016146, तर SYSTEM=? दोन संख्यांची बेरीज 96 व वजाबाकी 24 आहे, तर त्यांचे गुणोत्तर किती? b हा a च्या दुप्पट आहे आणि c च्या तिप्पट आहे व c= 2 आहे, तर (2a – b + c)3 = किती? R, S. यांच्या वयातील अंतर 3 वर्ष आहे. आठ वर्षापूर्वी त्यांच्या वयातील अंतर होते. प्रश्न चिन्हाच्या जागी कोणते पद येईल ते ओळखा. प्राजक्ता श्रेयसला म्हणाली, तुझ्या वडिलांची बहिण ही माझ्या आत्याचीनणंद आहे, तर प्राजक्ता श्रेयसची कोण? एका सांकेतिक भाषेत abc d efg म्हणजे God is great; संजय ने त्याचा मुलगा दर्शनच्या प्रतिमेकडे इशारा करत एका महिलेला म्हटले की, त्याची आई तुझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे, तर त्या महिलेचे व संजयचे नाते काय? एका संख्येला 4 ने गुणून 3 ने भागायचे होते; परंतु शिवाणी ने चुकून 3 ने गुणले व 4 ने भागले तेव्हा उत्तर 9 आले, तर बरोबर उत्तर काय? पर्यावरण दिनाचे निमित्त साधून ज्ञानोदय संकुलाने एक उपक्रम हाती घेतला. त्यात पहिल्या ओळीत 1, दुस-या ओळीत 2, तिस-या ओळीत 3 या क्रमाने काही ओळींमध्ये मिळून एकूण 276 रोपे लावली तर शेवटच्या ओळीत किती रोपे लावली? 105+ 15 x 15 = ? 1 पासून 70 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती? 91 पाया आहे तर, त्याची त्रिकोणी संख्या काढा? 1 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज किती? ‘न्यायधीशांकडून दंड करण्यात आला.’ प्रयोगाचे नाव सांगा. एकाने माणसे मोजून पहिली. ती नऊच भरली. संयुक्त वाक्य करा. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? खालील वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. ‘गडी माणसांचीच तेवढी अडचण आहे, बाकी सर्व ठीक आहे.’ योग्य जोडी निवडा. ‘आम्ही हाच साबण वापरतो कारण कि तो स्वदेशी आहे.’ अधोरेखित शब्दाचा अव्यय प्रकार सांगा. व, पण, किंवा, आणि या अव्ययांनी जोडलेले वाक्य हे …….. असते. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती? जर चांगला अभ्यास केला तर उत्तम यश मिळते हा …… वाक्य प्रकार आहे. ‘मी निबंध लिहला असेन’ या वाक्यातील काळ कोणता? खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विशेषण प्रकार ओळखा. क्रियापद म्हणजे ……… आमच्या संघाने स्पर्धा जिंकली. या वाक्यात विधेय कोणते? वर, खाली, समोर हे कोणत्या जातीचे शब्द आहेत? खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. सुरेशने सुरात गाणे म्हटले. कर्मविस्तार सांगा. दोन शब्द जोडताना कोणते विरामचिन्ह वापरतात? मुख्य वाक्यास दुसरे पर्यायी नाव काय? दिलेल्या वाक्य समूहातून म्हण शोधा. मला ताप आला आहे, मी शाळेत येणार नाही. केवल वाक्य करा. ‘आला हा दारि उभा वसंत फेरीवाला’ ‘गर्भश्रीमंत’ हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? खालीलपैकी ‘शत्रू’ या शब्दाचा समानार्थी शब्द नाही? खालीलपैकी कोणता शब्द ‘उत्कर्ष’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे? ‘विठ्ठल उद्या पुण्याला जाईल.’ वरील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता? ‘द्विगुणित आनंद’ ‘मधू लाडू खात असे.’ ‘मी बसतो, तोच तुम्ही हजर.’ ‘एवढे आमचे काम कराच.’ तो पूर्वी जपानमध्ये होता.’ कोणती संस्था ग्रामीण भागातील वित्तीय गरजा भागविणारी शिखर संस्था म्हणुन काम करते. भारतातील लघुउद्योगांची प्रमुख समस्या कोणती आहे. मागील काही वर्षात देशातील एकूण सकल उत्पादनाच्या तुलनेत भांडवली खर्चाचा टक्का…… सन 1986-1987 पासून राज्य सरकारांच्या अंदाजपत्रकात कोणती प्रवृत्ती आढळते. ………सरकारने ऑगस्ट 2002 मध्ये पहिला राजवित्तीय जबाबदारी कायदा संमत केला. न्यु गाडगीळ फॉर्मुला …….शी संबधीत आहे. ‘जालना’ हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? जगातील सर्वात मोठ्या गोड्या पाण्याचे सरोवर कोणते? खालीलपैकी कोणत्या रेखावृत्तानुसार भारतीय प्रमाण वेळ निश्चित करण्यात आली आहे? सौराष्ट्र व अरुणाचल प्रदेश यातील स्थानिक वेळेत किती तासांचा फरक आहे? खालील पर्वत रंगांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम कोणता? लॅटेराइट मृदा मुख्यतः …….. मध्ये आढळते. भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? प्रसिद्ध चिनी यात्रेकरू ‘ह्वेन सांग’ याने कोणत्या राजाच्या कारकिर्दितीत भारतास भेट दिली? लॉर्ड डलहौसीच्या बाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? भारताची राजधानी कोलकाता येथून दिल्लीला नेणाऱ्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलचे नाव सांगा. खालीलपैकी कोणत्या देशाचा होता? 1775 मध्ये ……. च्या तहाने सुरु झालेले, प्रथम इंग्रज-मराठा युद्ध 1782 मध्ये …… च्या तहाने समाप्त झाले. कोणत्या घटनादुरुस्तीने मंत्रिमंडळाची मर्यादा लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% पेक्षा जास्त नसावी ही तरतूद करण्यात आली? संविधानात घटनादुरुस्ती करावयाची असल्यास ती संविधानातील कोणत्या कलमांतर्गत करण्यात येते? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातील कोणत्या कलामास ‘संविधानाचा आत्मा’ असे म्हटले आहे? राष्ट्रपतींनी घटनादुरुस्ती विधेयकास संमती देणे हे कितव्या घटनादुरुस्ती अंतर्गत बंधनकारक करण्यात आले आहे? नागरिकत्व कायदा कोणत्या साली मंजूर झाला? संविधानात गरिबांना मोफत कायदेशीर मदत देण्यासंबंधीची तरतूद कोणत्या कलमांतर्गत देण्यात आली आहे? प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे रासायनिक नाव काय आहे? कांदा किंवा आले याना वास कशामुळे येतो? शिसे या धातूचे धातुक कोणते? नैसर्गिक वायूमधील प्रमुख घटक कोणता? शीत कपाटामध्ये कोणता द्रव प्रशीतक म्हणून वापरतात? वनस्पतींना द्विनाम पद्धती कोणत्या वनस्पती शास्त्रज्ञाने सुरु केली? ‘स्ट्रेट फ्रॉम द हार्ट.’ हे पुस्तक कोणत्या खेळाडूचे आत्मचरित्र आहे? ……. यांना ‘कोकणाचे गांधी’ म्हणून ओळखले जाई. युनिसेफ ने कोणाची UN Children’s Fund ची सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती केली आहे? अलीकडेच भारताचा 76 वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण ठरला आहे? अलीकडेच अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा 2022 चे पुरुष एकेरी विजेतेपद खालीलपैकी कोणी जिंकले आहे? अलीकडेच अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा 2022 चे महिला एकेरी विजेतेपद खालीलपैकी कोणी जिंकले आहे? 94 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा 2022 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आला? इंडिया ड्रोन फेस्टिवल 2022 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता? भाजपाच्या वतीने सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा मान खालीलपैकी कोणी केला? माणिक साहा त्रिपुरा राज्याचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे?पोलीस भरती सराव परीक्षा 19
Quiz-summary
Information
Results
Categories
1. Question
2. Question
3. Question
4. Question
5. Question
6. Question
7. Question
8. Question
9. Question
10. Question
11. Question
12. Question
13. Question
14. Question
15. Question
16. Question
17. Question
18. Question
19. Question
20. Question
21. Question
ACE, XYZ, BDF, UVW, CFG, ?
22. Question
23. Question
abc k hij म्हणजे Ram was God आणि
Imn d efg म्हणजे Sita is great
तर त्याच सांकेतिक भाषेत great या शब्दासाठी कोणता संकेत वापरला आहे?
24. Question
25. Question
26. Question
27. Question
28. Question
29. Question
30. Question
31. Question
32. Question
33. Question
34. Question
35. Question
36. Question
37. Question
38. Question
‘तुला पन्नास रुपये दिले, आणखी काय देऊ?’
39. Question
40. Question
41. Question
तिला बनारसी साडी शोभून दिसते.
42. Question
43. Question
44. Question
45. Question
‘सहलीस जाताना कात्रज जवळ उजाडले.’
46. Question
47. Question
48. Question
49. Question
50. Question
51. Question
हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे?
52. Question
53. Question
54. Question
55. Question
56. Question
वरील वाक्यातील विशेषणाचा प्रकार कोणता?
57. Question
वरील वाक्यात काळाचा प्रकार कोणता आहे?
58. Question
वरील वाक्यातील काळाचा प्रकार ओळखा.
59. Question
वरील वाक्यातून कोणता अर्थ दिसून येतो?
60. Question
वरील वाक्यातील पूर्वी शब्दाची जात सांगा.
61. Question
62. Question
63. Question
64. Question
65. Question
66. Question
67. Question
68. Question
69. Question
70. Question
71. Question
72. Question
73. Question
74. Question
75. Question
76. Question
77. Question
78. Question
79. Question
80. Question
81. Question
82. Question
83. Question
84. Question
85. Question
86. Question
87. Question
88. Question
89. Question
90. Question
91. Question
92. Question
93. Question
94. Question
95. Question
96. Question
97. Question
98. Question
99. Question
100. Question
Leaderboard: पोलीस भरती सराव परीक्षा 19
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||