Category Archives: इतर माहिती

कृषी सहाय्यक भरती संपूर्ण माहिती

कृषी सहाय्यक पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता शासनमान्य संस्था किंवा कृषि विद्यापीठामधील कृषि पदविका किंवा कृषि पदवी व तिच्याशी समतुल्य म्हणून मान्यता मिळालेली अशी इतर कोणतीही अर्हता धारण केलेली आहे असे उमेदवार पात्र असतील. (शैक्षणिक अर्हतेच्या शेवटच्या वर्षात अभ्यासक्रम पूर्ण करीत असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र नसतील.) निवड झालेल्या उमेदवारांची कृषि सेवक पदी प्रथमतः 1 वर्षासाठी… Read More »

राज्य उत्पादन शुल्क भरती, पदे, पात्रता, परीक्षा पद्धती, अभ्यासक्रम, शारीरिक पात्रता चाचणी सर्व माहिती

राज्य उत्पादन शुल्क विभागामधील राज्यातील विविध कार्यालयातील लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान, जवान-नि-वाहनचालक व चपराशी या संवर्गातील पदभरती करिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. वरील पदांसाठी वेतनश्रेणी | Pay Scale of State Excise Department राज्य उत्पादन शुल्क विभागामधील भरण्यात येणाऱ्या पदांसाठी मिळणारी वेतनश्रेणी खालील तक्त्यामध्ये दिली आहे. शैक्षणिक पात्रता | Educational Qualification for State Excise… Read More »

पशुसंवर्धन विभाग पशुधन पर्यवेक्षक संपूर्ण माहिती

पशुधन पर्यवेक्षक (गट-क) वेतनश्रेणी S-8  (25500-81100) पशुधन पर्यवेक्षक पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता उमेदवार माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा आणि पशुसंवर्धन आयुक्तालयाने चालविलेला किंवा महाराष्ट्र राज्यातील संविधानिक कृषी विद्यापीठाने चालविलेला पशुधन पर्यवेक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा किंवा महाराष्ट्र राज्याच्या तंत्रशिक्षण परीक्षा मंडळातर्फे किंवा महाराष्ट्र राज्यातील संविधानिक कृषी विद्यापीठाने किंवा महाराष्ट्र राज्यातील समतुल्य विद्यापीठाने चालविलेला… Read More »

Army Ordnance Corps (AOC) Format of Certificates

The Army Ordnance Corps (AOC) issues category certificates to candidates belonging to different categories such as SC (Scheduled Castes), ST (Scheduled Tribes), OBC (Other Backward Classes), and EWS (Economically Weaker Sections). These certificates are issued in the format prescribed by the Government of India and are generally valid for a period of one year from… Read More »

TCS तर्फे घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेचा डेमो पहा | TCS Exam Demo

नमस्कार मित्रांनो, आगामी काळात घेण्यात येणाऱ्या जवळपास सर्वच परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. ऑनलाईन परीक्षा घेण्यात TCS ही कंपनी सर्वात पुढे आहे. काही जण स्पर्धा परीक्षेच्या रणांगणात पहिल्यांदाच उतरलेले असतात, तर काही जणांनी फक्त ऑफलाईन पेपर दिलेले असतात. TCS ही कंपनी परीक्षा कशी घेते हे सर्वानाच जाणून घेणे महत्वाचे आहे. खाली तुमच्यासाठी एक डेमो… Read More »

ग्रामसेवक भरती संपूर्ण माहिती | Gramsevak Bharti All Details

येथे खाली तुम्हाला ग्रामसेवक पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वय मर्यादा, लेखी परीक्षा इत्यादी सर्व माहिती देण्यात आली आहे. ग्रामसेवक पदासाठी शैक्षणिक पात्रता | Educational Qualification for Gramsevak उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (12 वी) किंवा समतुल्य अर्हता परीक्षेत किमान 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण किंवा शासनमान्य संस्थेची अभियांत्रिकी पदविका (तीन वर्षाचा अभ्यासक्रम) किंवा शासनमान्य संस्थेची समाजकल्याणची… Read More »

वनरक्षक भरती संपूर्ण माहिती | Forest Guard Exam All Details

वनरक्षक भरती संपूर्ण माहिती | Forest Guard Recruitment All Details येथे खाली तुम्हाला वनरक्षक पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, शारीरिक पात्रता, वय मर्यादा, लेखी परीक्षा इत्यादी सर्व माहिती देण्यात आली आहे. वनरक्षक पदासाठी शैक्षणिक पात्रता | Educational Qualification Required for Forest Guard Exam उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (12 वी) विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा… Read More »

पोलीस भरती 2022 साठी लागणारी कागदपत्रे | Documents Required for Police Bharti 2022

पोलीस भरती 2022 कागदपत्र पडताळणीसाठी लागणारी मूळ कागदपत्रे  इयत्ता १० वी उत्तीर्ण व बोर्ड प्रमाणपत्र इयत्ता १२ वी उत्तीर्ण व बोर्ड प्रमाणपत्र किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण गुणपत्रक व प्रमाणपत्र उच्चतम शैक्षणिक अर्हता असल्यास, त्याचे गुणपत्रक/प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला/बोनाफाईड प्रमाणपत्र ड्रायव्हिंग लायसन्स वय व अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) जातीचे प्रमाणपत्र… Read More »

विधानपरिषद असणारे भारतातील राज्ये । Indian States Having Legislative Council

भारतामध्ये विधानपरिषद असणारे एकूण सहा राज्ये आहेत. ही सहा राज्ये खालीलप्रमाणे आहेत. आंध्रप्रदेश : एकुण सदस्य 58 बिहार : एकुण सदस्य 75 कर्नाटक : एकुण सदस्य 75 महाराष्ट्र : एकुण सदस्य 78 तेलंगणा : एकुण सदस्य 40 उत्तरप्रदेश : एकुण सदस्य 100 विधानपरिषद सदस्याचा कार्यकाळ 6 वर्ष‌ असतो, सदस्य होण्यासाठी वय कमीतकमी 30 असणे आवश्यक… Read More »

भारताचे बुद्धिबळ ग्रँडमास्टर | India’s Chess Grandmaster

1 ले ग्रँडमास्टर विशवनाथन आनंद 68 वे ग्रँडमास्टर अर्जुन कल्याण 69 वे ग्रँडमास्टर हर्षित राजा (पुणे) 70 वे ग्रँडमास्टर राजा ऋत्विक 71 वे ग्रँडमास्टर संकल्प गुप्ता 72 वे ग्रँडमास्टर मित्राभ गुहा (कोलकाता) 73 वे ग्रँडमास्टर भरत सुब्रमण्यम (चेन्नई) सर्वात कमी वयात झालेला ग्रँडमास्टर -अभिमन्यू मिश्रा (वय 12 वर्ष) 21 वी महिला ग्रँडमास्टर दिव्या देशमुख 23… Read More »