चालू घडामोडी सराव परीक्षा 07
This Article Contains
Toggleपरीक्षा देताना खालील गोष्टी लक्षात घ्या.
- Start Quiz वर क्लिक करा. तुमच्यासमोर सर्व प्रश्न दिसतील. तसेच शिल्लक वेळ दिसेल.
- सर्व प्रश्न सोडावा.
- Finish Quiz वर क्लिक करा.
- आता तुम्हाला मिळालेले मार्क्स दिसून येतील.
- आता View Questions वर क्लिक करा. तुम्हाला तुमची बरोबर व चुकीची उत्तरे दिसतील.
या सर्व टेस्ट एकदम फ्री आहेत.
परीक्षा सुरु करण्यापूर्वी खालील गोष्टी लक्षात घ्या.
एकूण प्रश्न: 20
एकूण वेळ: 10 मिनिटे
चालू घडामोडी सराव परीक्षा 07
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
Best of Luck
You must specify a text. |
|
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading…
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 20 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
-
Question 1 of 20
1. Question
‘अटल बिहारी वाजपेयी’ हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 20
2. Question
समुद्रसपाटीपासून 10044 फूट उंचीवरून जाणाऱ्या अटल बोगद्याला नुकतेच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने जगातील सर्वात लांब वाहतूक बोगदा म्हणून सन्मानित केले आहे. हा बोगदा कोणत्या राज्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 20
3. Question
अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या लोकशाही निर्देशांक २०२१ मध्ये भारत कितव्या क्रमांकावर राहिला आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 20
4. Question
भारतातील पहिला व्यावसायिक स्तरावरील बायोमास-आधारित हायड्रोजन प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात उभारण्यात येणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 20
5. Question
ट्रान्सजेंडर समुदाय आणि भीक मागण्याच्या कृतीत गुंतलेल्या लोकांसाठी नुकतीच ‘स्माईल’ नावाची योजना खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने लॉन्च केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 20
6. Question
भारतीय टेबल टेनिस महासंघाच्या अध्यक्षपदी नुकतीच खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 20
7. Question
खालीलपैकी कोणत्या देशाने आपल्या देशाचे नाव बदलले आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 20
8. Question
CBSE च्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 20
9. Question
केंद्र सरकारने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार खालीलपैकी कोणते राज्य सौभाग्य योजनेच्या अंमलबजावणीत पहिल्या क्रमांकावर राहिले आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 20
10. Question
भारतीय सनदी लेखाकार संस्थेच्या (ICAI) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 20
11. Question
खालीलपैकी कोणाची बिहारच्या खादी व इतर हस्तकलेचे ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 20
12. Question
खालीलपैकी कोणत्या संघटनेने नुकतेच ‘Quit Tobago App’ लाँच केले आहे?
Correct
जागतिक आरोग्य संघटना (World Health Organisation)
स्थापना : 7 एप्रिल 1948
मुख्यालय : जिनेव्हा, स्वित्झर्लंड
अध्यक्ष: टेड्रोस अधानोम
Incorrect
जागतिक आरोग्य संघटना (World Health Organisation)
स्थापना : 7 एप्रिल 1948
मुख्यालय : जिनेव्हा, स्वित्झर्लंड
अध्यक्ष: टेड्रोस अधानोम
-
Question 13 of 20
13. Question
महाराष्ट्रातील पहिलाच फ्लोटिंग सोलर प्रकल्प खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 20
14. Question
खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने ‘आरोहन प्रकल्प’ सुरु केला आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 20
15. Question
खालीलपैकी कोणाची नुकतीच महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणून निवड करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 20
16. Question
खालीलपैकी कोणाची भारताचे पहिले राष्ट्रीय सागरी सुरक्षा समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 20
17. Question
SIDBI ने खालीलपैकी कोणत्या राज्यातील महिलांसाठी नुकताच ‘वेस्ट टू वेल्थ क्रिएशन’ हा कार्यक्रम सुरु केला आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 20
18. Question
खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो?
Correct
Incorrect
-
Question 19 of 20
19. Question
महाभियोगाचा सामना करावा लागत असलेले चोलेन्द्र शमशेर राणा, हे खालीलपैकी कोणत्या देशाचे मुख्य न्यायधीश आहेत?
Correct
Incorrect
-
Question 20 of 20
20. Question
फेब्रुवारी 2022 मध्ये कोणत्या राज्यात आशियातील सर्वात मोठा आदिवासी उत्सव ‘मेदाराम जतारा’ साजरा करण्यात आला?
Correct
Incorrect