वनरक्षक भरती सराव परीक्षा 07
This Article Contains
Toggle
0 of 120 questions completed Questions:
Best of Luck
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading…
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
0 of 120 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0) खालीलपैकी ‘ओष्ठय’ असलेले कठोर व्यंजन कोणते? देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत स्पष्ट करणारे वाक्य शोधा. वर्णमालेतील अक्षरा पैकी ज्या अक्षरांचा उच्चार मुखातील जीभ,ओठ, दात, कंठ, तालु अशा अवयवांना स्पर्श न करता स्वतंत्रपणे श्वासाद्वारे होतो, अशा अक्षरांना… म्हणतात. खालीलपैकी इंग्रजी स्वरांची जोडी कोणती? देवनागरी लिपी असणा-या भाषा कोणत्या? संधीफोडी बद्दल खालीलपैकी चुकीची जोडी निवडा. मध्यमपदलोपी समास असलेला शब्द कोणता? खालील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. मराठी व्याकरणातील प्रयोगाबाबत सत्य विधान कोणते? ‘खेडे’ या नावा पासून बनलेले विशेषण खालीलपैकी कोणते? जोरदार विजा चमकल्या आणि धो धो पाऊस कोसळला. ‘कुंतल’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. सिद्ध शब्द निवडा. खालीलपैकी कोणता शब्द गुणविशेषण नाही? खालील वाक्याचा प्रयोग ओळखा. वाक्यात ज्या ठिकाणी स्वल्पविरामापेक्षा अधिक काळ थांबावे लागते, परंतु बोलणे मात्र पूर्ण होतनाही, त्या ठिकाणी… हे चिन्ह वापरतात. खालीलपैकी कोणत्या शब्दातील अंत्यस्वर पूर्ण उच्चारला जातो? खालीलपैकी घोष व्यंजन कोणते? ‘शर्वरी’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. ‘त’ हा कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहे? कर्मणी प्रयोगात कर्ता… विभक्तीत असतो. शुद्ध शब्द ओळखा. ‘सौदागर’ हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत रूढ झाला? ‘विद्यार्थ्याला बक्षीस दिले’ हे कोणते कारक आहे? वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एक किंवा अधिक वर्णाची पुनरावृत्ती करून नादमयता साधली जाते, तेव्हा….अलंकार होतो. खालीलपैकी कोणत्या वाक्यात आज्ञार्थी क्रियापद आले आहे? जा, ये, कर, बस, बोल, पी यासारख्या मूळ धातूंना काय म्हणतात? विशेषण ज्या नामाबद्दल विशेष अशी माहिती सांगते त्या नामाला ———- असे म्हणतात. नामाचा उच्चार पुन्हा होऊ नये म्हणून नामा ऐवजी येणाऱ्या विकारी शब्दाला……. असे म्हणतात? शब्दांच्या जाती एकूण ……. आहेत? Which of the following is not ‘abstract noun’. Fill in the blank with proper punctuation:. ‘The prince saw them.’ A person who studies the celestial bodies at night is: Choose the correct indirect narration of the following : Choose : Choice :: Attract : —– Choose the correct word to complete the following sentence meaningfully: Choose grammatically correct sentence. Which of the following sentence has been written in Future Continuous Tense? Identify the case of ‘Ram’ word. Choose the reported speech alternative: Change into indirect . Choose the correct alternative. Indicate the correct meaning of the word ‘probation’. Pick out the odd matching with reference to number Choose the correct synonym of – Profusely The police caught the thief red-handed. Choose the correct verb to fill in the blank: “All the roads were crowded on 15th August.” What is the opposite of “Necessary”? ‘Unless a king rules justly, his subjects will not love him’. Run fast or you will miss the bus. As soon as we finished our work, we set out for a walk. Choose the correct alternative in which the phrase “hardly….when” is used. The campaign of the college festival is in full swing. Choose the correct preposition to fill in the blank. Choose the correct verb to fill in the blank: Choose the word or phrase which best completes the sentence. Choose the word or phrase which best completes the sentence. Fill in the blanks with the right articles. Make a meaningful word from AAABNN using all the letters without repeating any letter. Choose the pair of words from the options which are RELATED to each other in the same way as those in capitalised pair of words below. वेगळा अक्षर समूह शोधा. पुढील संख्यामालकीत प्रश्चीन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? दर 5000 रुपये रकमेवर 10% दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? किती प्रकारात 4 पुस्तके ABCD एकावर एक ठेवता येतील जेणेकरून A व B एकमेकांच्या सानिध्यात राहणार नाहीत ? एका व्यक्तीकडे फक्त 1 रुपये आणि 2 रुपयांची नाणी आहेत. त्याच्याकडे 50 नाणी आहेत. त्यांचे मूल्य रुपये 75 इतके आहे. तर त्याच्याकडील 1 रुपये आणि 2 रुपयांची नाणी अनुक्रमे किती असतील? अ व ब मध्ये संपत्ति 3:2 प्रमाणात वाटली जाते. जर त्यांना संपत्ति 2:3 या प्रमाणात वाटणी केली असती तर ‘ब’ ला 200 रु जास्त गेले असते. तर संपत्तीची एकूण रक्कम किती? एखाद्या संख्येचे 3/5 चे 5/8 चा 2/3 = 25 असेल तर त्या संख्येचे 10% किती होईल? एका वर्गामध्ये मुलाचे आणि मुलीचे प्रमाण 3:2 आहे. एका कार्यक्रमासाठी प्रत्येक मुलाला तेवढेच रुपये दिले जेवढ्या वर्गात मुली आहेत. आणि मुलींना तेवढेच रुपये दिले जेवढे वर्गात मुले आहेत. एकूण राशी रु 1200 झाली. तर वर्गात मुलं किती? 10 माणसे, 10 स्त्रिया व 10 मुले एक क्रमशः 10 दिवस, 20 दिवस व 30 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम 5 माणसे, 5 स्त्रिया व 5 मुले मिळून किती दिवसात पूर्ण करतील? मुंबई येथे प्रचार सभेदरम्यान काही आमदार जमले होते त्या सर्वांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले,तेव्हा एकूण 66 हस्तांदोलने झाली. तर प्रचार सभेत एकूण किती आमदार असतील? एका आयाताकार मैदानाच्या लांबी व रुंदीचे 3:1 प्रमाण आहे. रु 4 प्रती मिटरने त्या मैदानाला चारही बाजूंना कुंपण करण्यासाठी 640 रु खर्च येतो. जर मैदानाची लांबी व रुंदी मैदानाची रुंदी वाढवली तर नवीन मैदानाचे क्षेत्रफळ किती? अशोकला गणित, विज्ञान व मराठीत क्रमशः 70%, 60% व 65% गुण मिळाले. प्रत्येक विषयाला सारखे गुण होते. अशोकने तिन्ही विषय मिळून 125 गुण प्राप्त असेल तर त्याला गणित व मराठी मिळून किती गुण होते. ‘C’ ही ‘A’ ची एकुलती एक नणंद आहे.’C’ही ‘B’ ची अत्या आहे.’D’ हा ‘C’ चा एकुलता एक भाऊ आहे. तर ‘A’ ही ची ‘D’ ची कोण? एका महिन्यात चार दिवसानंतर पाच तारखेला शनिवार होता तर त्याच महिन्यात 28 तारखेला कोणता वार असेल? एका पाण्याच्या टाकीची लांबी 2 मीटर, रुंदी 1.5 मीटर आणि उंची 1.2 मीटर आहे. तर त्या टाकीत किती लिटर पाणी बसू शकते? 144 किलोमीटर प्रति तास या वेगाने जाणारी 100 मीटर लांबीची एक रेल्वे एका विजेच्या खांबास पार करण्यास किती वेळ घेईल? एक रक्कम 5 वर्षात दुप्पट होते तर ती किती वर्षात 13 पट होईल? एक नळ एक टाकी 12 तासात भरतो, परंतु टाकीला छिद्र असल्यामुळे टाकी 6 तास उशिरा भरते, जर टाकी पूर्ण भरलेली असेल, तर टाकी किती तासात पूर्ण रिकामी होईल? एक बोट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 8 किलोमीटर अंतर 40 मिनिटात कापते. जर प्रवाहाचा वेग 4 किलोमीटर प्रतितास असल्यास बोटीचा संत पाण्यातील वेग किती? एक व्यक्ती प्रवासाला निघते तासाला 24 किलोमीटर, दुस-या तासाला 32 किलोमीटर, तिस-या तासाला 40 किलोमीटर याप्रमाणे करत राहिल्यास त्या गाडीने 22 व्या तासाला कापलेले अंतर काय? शुद्ध दुधात कोणत्या प्रमाणात पाणी मिळवावे म्हणजे मिश्रणास शुद्ध दुधाच्या दरात विकल्यास 25 टक्के नफा होईल ? 5cm x 5cm x 7cm बाजू असणा-या घनाकृती ठोकळ्याचे 1cm बाजू असणा-या छोट्या घनात रूपांतर करण्यासाठी किती काप घालावे लागतील? 7 व 61 चा लासावि काढा? चार अंकी लहानात लहान संख्येला दोन अंकी लहानात लहान संख्येने भागल्यास उत्तर काय येते? तीन विषम संख्यांची बेरीज 99 आहे. तर पहिली संख्या कोणती ? एका षटकोनाकृती मैदानावर सर्व बाजूवर मुलांना उभे करावयाचे आहे प्रत्येक बाजूवर समान अंतरावर 19 मुले आली पाहिजे, तर एकूण किती मुले मैदानावर लागतील? 100 हा अंक रोमन अंकामध्ये कसा लिहिला जाईल? अडीच महिन्याचे 10 महिन्याशी गुणोत्तर किती? माझे नाव गजानन माझ्या मुलीच्या आते बहिणीच्या आईचे नाव मेघना मेघनाचे वडील विठ्ठलपंत त्यांची बहीण रमाबाई तर रमाबाईशी माझे नाते काय? 3 व 48 या संख्यांचे मध्य प्रमाण किती आहे? अग्नि क्षेपणास्त्राचा पल्ला किती किलोमीटर आहे? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहे? कितव्या घटनादुरुस्तीनुसार मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक ठरविण्यात आला आहे? महाराष्ट्राची किनारपट्टी ……. म्हणून ओळखली आते? देशातील सर्वाधिक लांबीचा ‘बोगीबेल’ खालीलपैकी कोणत्या दोन राज्यांना जोडणारा आहे? खालीलपैकी कोणती संस्था राजाराम मोहन रॉय यांनी स्थापन केली नव्हती? फाशीची शिक्षा झालेली ‘अंबिका चक्रवर्ती’ ही क्रांतिकारक युती खालीलपैकी कोणत्या कटात सहभागी होती? लोकहितवादींची ‘शतपत्रे’ ज्या ‘प्रभाकर’ साप्ताहिकामधून प्रथम प्रसिद्ध झाली, ते ‘प्रभाकर’ साप्ताहिक कोण चालवीत होते? प्लासीची लढाई __ रोजी झाली. सुर्यमालेतील सर्वाधिक उष्ण ग्रह कोणता? खालीलपैकी कोणत्या कंपनीने नुकतेच ‘Floodhub’ नावाचे पोर्टल सुरु केले आहे? नोव्हेंबर 2022 मध्ये न्या. डी. वाय. चंद्रचूड यांनी भारताचे कितवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे? भारतीय राज्यघटनेने स्वीकारलेल्या संसदीय शासनपद्धतीत कोण खरा प्रमुख असतो? महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यांना इतर राज्यांच्या सीमा संलग्न आहेत ? संयुक्त राष्ट्रांचे 27 वे जलवायू परिवर्तन संमेलन नोव्हेंबर 2022 मध्ये कोणत्या देशात आयोजित करण्यात आले? भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? विधान अ) जास्त पाऊस पडणा-या भागात जमीन जास्त सुपीक असतात. खालीलपैकी कोणत्या साधनास ‘प्लास्टिक मनी’ म्हणून उल्लेख केला जातो? 96 व्या आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? देशात सध्या किती वर्षे व त्याच्या पुढील वयोगटातील व्यक्तींचा साक्षरतेचा निकष लावण्यासाठी विचार केला जातो ? खालीलपैकी कोणत्या आर्थिक साधनाचा उल्लेख ‘कागदी सोने’ म्हणून केला जातो? डोळ्याच्या…..या विकारात नेत्रभिंग अपारदर्शक होते? पक्षांचा अभ्यास….. या शाखेत केला जातो? प्रकाश संश्लेषण क्रियेत पाण्याचे प्रकाश विघटन होते असे संशोधन कुणी केले ? वाटाणा या वनस्पतीत अन्नसंचय… मध्ये केलेला असतो? अलीकडेच कोणी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला? अलीकडेच फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा 2022 कोणत्या देशात आयोजित करण्यात आला? भारतीय नौसेना दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? 53 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) कुठे आयोजित करण्यात आला होता? विजय हजारे ट्रॉफी 2022-23 कोणत्या संघाने जिंकली?वनरक्षक भरती सराव परीक्षा 07
Quiz-summary
Information
Results
Categories
Pos.
Name
Entered on
Points
Result
Table is loading
No data available
1. Question
2. Question
3. Question
4. Question
5. Question
6. Question
7. Question
8. Question
ज्याने हे भांडणे उकरले, तो माघार घेईल.
9. Question
10. Question
11. Question
वाक्य प्रकार ओळखा.
12. Question
13. Question
14. Question
15. Question
‘आम्ही पुस्तक वाचले’
16. Question
17. Question
18. Question
19. Question
20. Question
21. Question
22. Question
23. Question
24. Question
25. Question
26. Question
27. Question
28. Question
29. Question
30. Question
31. Question
32. Question
He will succeed…She, never.
33. Question
Tick mark correct question tag of above statement.
34. Question
35. Question
He said to him, “Is not your name Ahmed”?
36. Question
37. Question
Sachin Tendulkar is an…….cricket-player of India.
38. Question
39. Question
40. Question
Ram plays cricket.
41. Question
Meena said, ‘‘How clever I am!’’
42. Question
He said, “How do you manage to finish your work always in time?”
43. Question
44. Question
45. Question
46. Question
Choose the alternative explaining the meaning of the word ‘red-handed’.
47. Question
They will…. from this place.
48. Question
Find the correct form of pronoun of ‘crowded’ word:.
49. Question
50. Question
Choose from the following a sentence which has exactly the same meaning.
51. Question
Choose the correct alternative in which “lest” is used.
52. Question
53. Question
Choose the alternative explaining the meaning of the idiom ‘in full swing’.
54. Question
Hinduism has been in existence…. time immemorial.
55. Question
This is the same pen…..was stolen from my house.
56. Question
Shyam has returned ……..
57. Question
You are going to meet him, ………….
58. Question
……….. Mount Everest is the highest mountain in ……….. Himalayas.
59. Question
This is a ……….
60. Question
COMEDY : LAUGH
61. Question
a) LSNVE b) BOQUR c) QBEFK d) HNLIV e) FWGHZ
62. Question
3, 10, 29, 66, 127, ?
63. Question
64. Question
65. Question
66. Question
67. Question
68. Question
69. Question
70. Question
71. Question
72. Question
73. Question
74. Question
75. Question
76. Question
77. Question
78. Question
79. Question
80. Question
81. Question
82. Question
83. Question
84. Question
85. Question
86. Question
87. Question
88. Question
89. Question
90. Question
91. Question
92. Question
93. Question
94. Question
95. Question
96. Question
97. Question
98. Question
99. Question
100. Question
101. Question
102. Question
103. Question
104. Question
105. Question
106. Question
107. Question
विधान ब) कमी पाऊस पडणा-या भागात जमीन कमी सुपीक असतात.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत?
108. Question
109. Question
110. Question
111. Question
112. Question
113. Question
114. Question
115. Question
116. Question
117. Question
118. Question
119. Question
120. Question
Leaderboard: वनरक्षक भरती सराव परीक्षा 07
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||