इतिहास सराव परीक्षा 01
This Article Contains
ToggleHistory Mock Test 01
MPSC परीक्षा, तलाठी भरती, पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये इतिहास हा खूप महत्वाचा विषय आहे. म्हणून आम्ही इतिहास सराव परीक्षा घेऊन आलो आहोत. या सराव परीक्षा ऑनलाईन पद्धतीने सोडवायच्या आहेत.
In competitive exams such as MPSC exams, Talathi Bharti Exams, Police Bharti Exams and other exams History is very important subject. To practice History, we are providing you online practice papers.
खाली इतिहास सराव परीक्षा 01 दिली आहे. या टेस्टमध्ये एकूण 20 प्रश्न आहेत. ही टेस्ट सोडवण्यासाठी एकूण 20 मिनिटांचा वेळ आहे. टेस्ट आवडली तर तुमच्या मित्रांना शेअर करा.
परीक्षा देताना खालील गोष्टी लक्षात घ्या.
- Start Quiz वर क्लिक करा. तुमच्यासमोर सर्व प्रश्न दिसतील. तसेच शिल्लक वेळ दिसेल.
- सर्व प्रश्न सोडावा.
- Finish Quiz वर क्लिक करा.
- आता तुम्हाला मिळालेले मार्क्स दिसून येतील.
- आता View Questions वर क्लिक करा. तुम्हाला तुमची बरोबर व चुकीची उत्तरे दिसतील.
एकूण प्रश्न : 20
एकूण वेळ : 20 मिनिटे
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
BEST OF LUCK
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading…
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 20 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
-
Question 1 of 20
1. Question
खालील विधानांपैकी कोणते विधान अचूक आहे?
(अ) मार्च 1878 चा वृत्तपत्र बंदी कायदा हा देशी भाषिक वृत्तपत्रांसाठी होता.
(ब) ‘अमृतबझार’ हे वृत्तपत्र देशी भाषिक वृत्तपत्रे कायदा होताच इंग्रजीतून प्रकाशित केले गेले.Correct
Incorrect
-
Question 2 of 20
2. Question
क्रिप्स योजने बद्दल खालील प्रसिद्ध उद्गार कोणी काढले.
‘मृतावस्थेत जन्माला आणलेले ब्रिटिश मंत्रिमंळाचे अर्भक’Correct
Incorrect
-
Question 3 of 20
3. Question
खालील विधानांपैकी अयोग्य विधान ओळखा?
(अ) वि.रा.शिंदे यांनी मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरविली.
(ब) अस्पृश्य उधाराबरोबरच स्त्रियांचे शिक्षण व शेतक-यांच्या समस्या या बाबतीतही त्यांचे कार्य मोठे आहे.
(क) दक्षिण भारतात देवदासी प्रथेला पेरियार रामास्वामी नायकर यांनी विरोध केला.Correct
Incorrect
-
Question 4 of 20
4. Question
खाली दिलेल्या बॅ.जिना यांच्या 14 मुद्द्यांपैकी कोणता पर्याय अयोग्य आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 20
5. Question
खाली काही विधाने दिलेली आहेत, ती कोणत्या व्यक्तीची आहेत ?
(अ) इंदूप्रकाश या साप्ताहिकाचे संपादक असताना त्यांनी स्त्रियांच्या सुधारणाविषयी विचार परखडपणे मांडले.
(ब) त्यांनी पुनर्विवाह उत्तेजक मंडळी’ या संस्थेची स्थापना करुन विधवांच्या समस्यांना वाचा फोडली.
(क) ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या ‘विधवा विवाह’ या बंगाली ग्रंथाचा मराठीत अनुवाद केला.Correct
Incorrect
-
Question 6 of 20
6. Question
अयोग्य जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 7 of 20
7. Question
‘सोशल सर्व्हिस लिग’ ची स्थापना करताना नारायण मल्हार जोशी यांनी कोणाची मदत घेतली किंवा यांच्यामदतीने ही संस्था स्थापन केली?
(अ) गोपाळ देवधर (ब) नारायण मेघाजी लोखंडे (क) नरेश अप्पाजी द्रविडCorrect
Incorrect
-
Question 8 of 20
8. Question
12 मे 1946 रोजी संपन्न झालेल्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनात खालीलपैकी कशाची स्थापना झाली?
Correct
Incorrect
-
Question 9 of 20
9. Question
गदर हे मुखपत्र खालीलपैकी कोणत्या भाषांमधून प्रकाशित होत होते?
(अ) मराठी (ब) इंग्रजी (क) हिंदी (ड) बंगालीCorrect
Incorrect
-
Question 10 of 20
10. Question
खाली दिलेल्या घटना त्यांच्या कालानुक्रमे लावा.
(अ) खिलाफत चळवळ (ब) हिंदू महासभा (क) स्वराज्य पक्ष (ड) मुस्लिम लिग (इ) असहकार चळवळCorrect
Incorrect
-
Question 11 of 20
11. Question
वासुदेव बळवंत फडके यांच्याबद्दल अयोग्य विधान ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 12 of 20
12. Question
खालीलपैकी कोणत्या देशांनी आझाद हिंद सेनेच्या हंगामी सरकारास मान्यता दिली?
(अ) जर्मनी (ब) जपान (क) इटली (ड) म्यानमारCorrect
Incorrect
-
Question 13 of 20
13. Question
1919 च्या मॅटेग्यू-चेम्सफोर्ड सुधारणा कायद्यासंदर्भात खालीलपैकी अयोग्य पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 14 of 20
14. Question
ब्रिटिश साम्राज्यवाद्यांनी कोणत्या वर्षी भारतात दुष्काळ संहिता (Famin code) घोषित केली?
Correct
Incorrect
-
Question 15 of 20
15. Question
भारतीय सूर्यमंडळातून एक तारा अस्तंत झाला’ हे उद्गार गांधीजींनी कोणाबद्दल काढले होत?
Correct
Incorrect
-
Question 16 of 20
16. Question
‘रहानुमायी माझदायान सभा’ संदर्भात कोणते/ती विधान योग्य आहे/त
{अ.} ह्या सभेचा उद्देश झोरोष्ट्रीयन धर्माची शुद्ध स्वरूपात पूनस्र्थापना करणे हा होता.
{ब.}चळवळीचा उद्देश सर्व पारशी जमातीत पोहोचण्याकरीता ‘रास्त गोफ्तार’ नावाचे वृत्तपत्र काढण्यात आले.Correct
Incorrect
-
Question 17 of 20
17. Question
कॅबीनेट मिशन (त्रीमंत्री योजना) मध्ये खालील कोण सदस्य नव्हते?
Correct
Incorrect
-
Question 18 of 20
18. Question
सार्जंट योजना (Surgant Plan of Education) संदर्भात पुढीलपैकी कोणते/ती विधान अयोग्यआहे/त?
{अ.} ही योजना केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळाने तयार केली होती.
{ब.} ही योजना 1934 मध्ये तयार केली होती
{क.} ही योजना भारतातील उच्च शिक्षणासाठी नंतरच्या काळात मार्गदर्शक ठरली.Correct
Incorrect
-
Question 19 of 20
19. Question
भारत व अफगानीस्थानच्या सीमा मॉटीमर ड्युरंग यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केली. ड्युरांड सीमा रेषा — साली — हा गव्हर्नर जनरल/व्हाईसरॉय असतांना निश्चित करण्यात आली होती.
Correct
Incorrect
-
Question 20 of 20
20. Question
जातीय निवाडा कधी घोषित करण्यात आला होता?
Correct
Incorrect
If you have any Question/Problem/Query, Just ask with following Platforms.
Comment
Superb experience 👏👏