पोलीस भरती सराव परीक्षा 12
This Article Contains
Toggle
0 of 100 questions completed Questions:
Best of Luck
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading…
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
0 of 100 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0) मालिका पूर्ण करा : प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने कोणते पद येईल? गटात न बसणारे पद ओळखा. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? गटात बसणारे पद कोणते? दिलेल्या अंकामालिकेत 4 नंतर लगेच 7 आहे, पण 4 पूर्वी लगेच 9 नाही, असे किती वेळा आहे? युवराज त्याच्या घरापासून उत्तरेस 5 किमी जातो. तेथून तो पूर्वेस 4 किमी जातो. शेवटी तो दक्षिणेस 8 किमी जातो. तर शेवटी युवराज त्याच्या घरापासून कोणत्या दिशेला आहे? एक महिन्याच्या सुरूवातीस सोमवार आहे तर 26 तारखेला कोणता दिवस असेल? 2000 रु. रकमेवर 5% दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? 10000 रुपये रकमेवर एका विशिष्ठ दराने 3 वर्षात 1576 रुपये चक्रवाढ व्याज प्राप्त होतो तर व्याजाचा दर किती? नलिनीजवळील 1300 रु. रकम 10% दराने किती वर्षात 4 पट होईल? राजारामकडे 5 रु. 10 रु. 20 रु. समान नोटा आहेत. त्यांच्याकडे 140 रुपये आहेत. तर त्याच्याकडे प्रत्येक प्रकारच्या नोटा किती? 350 मीटर लांबीच्या 36 किमी वेगाने जाणार्या रेल्वेला एका व्यक्तीस ओलांडायला किती वेळ लागेल? एक काम अ, ब, क अनुक्रमे 10, 20, 60 दिवसात पूर्ण करतात जर त्यांनी तेच काम एकत्रीतपणे केले तर त्यांना किती दिवस लागतील? 4000 आणि 9000 रुपये गुंतवून X आणि Y व्यवसाय सुरू करतात. X ला या व्यवसायात 1200 रुपये नफा होतो. तर दोघांनाही होणारा एकूण नफा किती? नरेश एक शर्ट 10% तोट्याने विकतो तर त्याने तो शर्ट 10% नफ्याने विकला असता तर त्याला 60 रुपये अधिक मिळाले असते तर त्या शर्टची खरेदी किंमत किती? एक विक्रेता एक ड्रेस 350 रुपयास खरेदी करतो व 20% नफ्याने विकतो तर त्याची विक्री किंमत किती? दोन वर्तुळांच्या परिघांचे गुणोत्तर 2:5 आहे. तर त्रिज्यांचे गुणोत्तर किती? R, S. यांच्या वयातील अंतर 3 वर्ष आहे. आठ वर्षापूर्वी त्यांच्या वयातील अंतर होते. दोन संख्यांचा गुणाकार 210 आहे, त्यांचा मसावी 1 आहे तर त्या संख्या कोणत्या? एका सांकेतिक भाषेत ‘bsq msw cdba म्हणजे ‘Radha read book’, एक दुकानदार 1 किलो साखर मागे 200 ग्राम कमी देतो तर त्या दुकानदाराला किती % नफा होतो? 8/100 = ? 12 व 16 या दोन संख्यांचा ल. सा. वि. किती? एका समभुज चौकोनाचे कर्ण 24 से. मी आणि 10 से.मी आहेत तर त्याची बाजू किती से. मी. असेल? चौरसाची बाजू दुप्पट केल्यास क्षेत्रफळ. .. .. पट होईल . आयताची लांबी व रुंदी अनुक्रमे दुप्पट आणि दीडपट केल्यास क्षेत्रफळ . . . . पट होईल . एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजूतील लंबांतर 5 से. मी असून क्षेत्रफळ 80 चौ. से . मी आहे तर त्याच्या समांतर बाजूची बेरीज किती असेल? एका दंडगोलाची त्रिज्या 7/2 से. मी. आणि उंची 4 से. मी. असल्यास त्याचे घनफळ किती घन से. मी. असेल? एका गोलाची त्रिज्या एक से. मी. आहे तर त्याचे घनफळ किती घन से. मी. असेल? एका घणाचे घनफळ 125 घन से. मी. आहे तर त्याच्या एकूण पृष्ठांचे क्षेत्रफळ . . . . चौ . से. मी. असेल . मालिका पूर्ण करा – एका संख्येमधून त्या संख्येच्या 70 टक्के वजा केले असता 210 शिल्लक राहतात, तर ती संख्या कोणती? 10 आणि 12 या दोन सम संख्याचा ल. सा. वि. किती? जे काम 16 मजूर 20 दिवसांत करतात तेच काम 16 दिवसांत संपवण्यासाठी किती मजूर लागतील? 501 ते 601 या संख्याच्या दरम्यान अशा किती संख्या आहेत, ज्यांना 5 या संख्येने नि:शेष भाग जातो? 20/25 या अपूर्णांकांचे शेकड्यात रूपांतर करा? एका संख्येच्या शेकडा 5 म्हणजे 75 तर ती संख्या कोणती? 12 से. मी. बाजू असलेल्या चौरसाइतकेच क्षेत्रफळ एका आयताचे आहे. आयताची एक बाजू 9 से . मी. आसल्यास दुसरी बाजू किती? नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? कोणाच्या शिफारशीशिवाय धन विधेयक विधानसभेत मांडता येत नाही? अनंत कान्हेरे यांनी जॅक्सन या कलेक्टरची हत्या केली. जॅक्सन कोणत्या जिल्ह्याचा कलेक्टर होता? औरंगाबाद जिल्ह्याला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा लागत नाही? ‘हिंडेनबर्ग रेषा’ ही कोणत्या देशांच्या दरम्यानची सीमारेषा आहे? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समाधीस्थळ कोठे आहे? 15 ऑक्टोबर हा दिवस ——यांचा जन्मदिवस असून महाराष्ट्रात सर्व शाळांमध्ये हा दिवस——-दिन म्हणून पाळला जातो. गणेश वासुदेव जोशी हे कोणत्या टोपणनावाने ओळखले जात होते? प्रार्थना समाजाचे संस्थापक कोण होते? डिप्रेस्ड क्लासेस मिशनचे संस्थापक कोण होते? बालहत्या प्रतिबंधगृहाची स्थापना कोणी केली? ‘हसविणारा वायु’ कोणत्या वायुस म्हटले जाते? अणुक्रमांक म्हणजे काय? भारताचा कमाल पूर्व-पश्चिम विस्तार किती कि.मी. आहे? भारताची दक्षिणोत्तर लांबी किती कि.मी. आहे ? बाराव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी कोणता होता/आहे ? ‘वेगवान आणि सर्वसमावेशक विकासाकडे’ हे कितव्या पंचवार्षिक योजनेचे घोषवाक्य आहे? ‘राष्ट्रीय विकास परिषद (NDC)’ चे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? खालीलपैकी कोणी राममोहन रॉय यांना राजा ही पदवी दिली? महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु कोण होते? ‘रास्त गोफ्तार’ हे साप्ताहिक कोणी सुरु केले? राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे प्रस्तावित होते? सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज कोणत्या भाषेतून चालते? ‘स्टेनलेस स्टील’ हे कशाचे संमिश्र आहे? लिंबाच्या रसामध्ये कोणते अॅसिड असते? क्षेत्रफळाच्या बाबतीत भारताचा जगात सातवा क्रमांक लागतो तर लोकसंख्येच्या बाबतीत कितवा क्रमांक लागतो? ‘अक्साई चीन’ हा प्रदेश भारतातील कोणत्या राज्यात मोडत होता? ‘आसियान’ या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? ‘मत्स्यव्यवसाय’ हा अर्थव्यवस्थेच्या कोणत्या क्षेत्रात येतो? मायकेल ओडवायरचा खून वरुन जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला कोणी घेतला ? बाष्पोत्सर्जन वनस्पतीच्या ————- या भागातून होते. महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली? ‘चक्रपाणी’ या सामासिक शब्दाचा विग्रह करून समास ओळखा. खालील पुल्लिंगी नामाचे सामान्यरूप ओळखा. ——हे आत्मवाचक सर्वनाम नामाच्या किंवा सर्वनामाच्या सोबतीशिवाय सहसा वापरले जात नाही. संधी सोडवा. वृक्षौदार्य ‘गाई’ या शब्दाचे एकवचन काय होईल? शुद्ध शब्द ओळखा. तोंडावाटे निघणाऱ्या मूळ ध्वनींना——असे म्हणतात. मराठी वर्णमालेतील स्वतंत्र वर्ण कोणता? ‘घरी’ हा शब्द कोणत्या प्रकारच्या आधीचे उदाहरण आहे. आभाळ फाटले. या वाक्याचा अर्थ खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे? ‘बाग’ या शब्दाचे सामान्यरूप कोणते? चा, ची, चे हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत? तेवढी खिडकी लाव पाहू. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? ‘बदाबदा’ – हे क्रियाविशेषण/अव्यय ——प्रकारचे आहे? अथवा, वा, की, किंवा अशा उभयान्वयी अव्ययांनी ——–दर्शवितात. प्रयोग ओळखा. पुढील सामासिक शब्दाचा समास ओळखा. बोका, रेडा, बाजरी, वांगे शब्द कोणत्या प्रकारचे शब्द आहेत? खालील वाक्याचा प्रकार ओळखा. ‘ताटाखालचे मांजर’ या शब्दाचा अलंकारिक शब्द ओळखा. अलंकार ओळखा. अनेकवचनी शब्द ओळखा. समूहदर्शक शब्द ओळखा. माणसापरीस मेंढरं बरी. खालीलपैकी मूर्धन्य स्वर कोणता? माणसामध्ये कोणत्या गटाचे रक्त असले पाहिजे, जो कोणत्याही गटाचे रक्त स्वीकारू शकेल? बार्डोलीचा सत्याग्रह—–यांच्या नेतृत्वाखाली झाला. राष्ट्रीय सुरक्षा समितीचा प्रमुख कोण असतो?पोलीस भरती सराव परीक्षा 12
Quiz-summary
Information
Results
Categories
Pos.
Name
Entered on
Points
Result
Table is loading
No data available
1. Question
36, 76, 111, ?
2. Question
OCQ, PDR, QES, ?
3. Question
4. Question
34:91::23:?
5. Question
1/3, 2/3, 2, 8, ?
6. Question
GKI, AEC, MQO
7. Question
047641547773394744475547
8. Question
9. Question
10. Question
11. Question
12. Question
13. Question
14. Question
15. Question
16. Question
17. Question
18. Question
19. Question
20. Question
21. Question
22. Question
‘cdba mnip grip’ म्हणजे ‘Radha take tea’
‘fidk grip pik’ म्हणजे ‘tea is good’
तर ‘tea’ साठी कोणता सांकेतिक शब्द वापरण्यात आलेला आहे?
23. Question
24. Question
25. Question
26. Question
27. Question
28. Question
29. Question
30. Question
31. Question
32. Question
33. Question
1,3,6,10,15, ?
34. Question
35. Question
36. Question
37. Question
38. Question
39. Question
40. Question
41. Question
42. Question
43. Question
44. Question
45. Question
46. Question
47. Question
48. Question
49. Question
50. Question
51. Question
52. Question
53. Question
54. Question
55. Question
56. Question
57. Question
58. Question
59. Question
60. Question
61. Question
62. Question
63. Question
64. Question
65. Question
66. Question
67. Question
68. Question
69. Question
70. Question
71. Question
72. Question
73. Question
74. Question
75. Question
76. Question
77. Question
78. Question
79. Question
80. Question
81. Question
82. Question
83. Question
84. Question
85. Question
86. Question
87. Question
88. Question
तू घरी जायचे होतेस.
89. Question
न्यायान्याय
90. Question
91. Question
मी गावाला गेल्याने माझे खूप नुकसान झाले.
92. Question
93. Question
अमृताहुनी गोड नाम तुझे देवा.
94. Question
95. Question
उतारूंची ——-
96. Question
शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.
97. Question
98. Question
99. Question
100. Question
Leaderboard: पोलीस भरती सराव परीक्षा 12
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||