Tag Archives: padm awards 2022

पदम पुरस्कारांची घोषणा

पद्म पुरस्कार भारतात भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. त्यानंतर पद्म पुरस्कार येतात. दरवर्षी मार्च-एप्रिल या महिन्यांत हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. यामध्ये राष्ट्रपतींची स्वाक्षरी असलेले पुरस्कारपत्र तसेच एक पदक यांचा समावेश असतो.  भारत सरकारने १९५४ मध्ये भारतरत्न आणि पदमविभूषण असे दोन नागरी पुरस्कार निर्माण केले. यापैकी पद्म पुरस्कार हा पहिला वर्ग, दुसरा वर्ग आणि तिसरा वर्ग… Read More »