तलाठी भरती सराव परीक्षा 06
This Article Contains
Toggle
0 of 100 questions completed Questions:
Best of Luck
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading…
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
0 of 100 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0) ‘शाळेकडे’ या शब्दातील कडे हा शब्द ……… आहे? राजा या शब्दाला पर्यायी शब्द नसलेला शब्द ओळखा. ‘थंड फराळ करणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. ‘मनस्ताप’ हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? ‘वहाने सावकाश चालवा.’ – या वाक्यातील सावकाश या शब्दाचा प्रकार ओळखा. ‘मधु पुस्तक वाचतो.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा. सर्व समाजात समता असावी असे म्हणणा-या व्यक्तीला _ _ _ _ _ _ _ म्हणतात. ‘चित्रा आधी जेवली कारण तिला भूक लागली होती.’ – या वाक्याचा प्रकार ओळखा. ‘शार्दुल’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? ‘साहस हे जीवनामध्ये मिठासारखे आहे.’ जुन्या रूढी व चालीरीती यांना अनुसरून वागणारा ….. ‘गडी गावरानात गुरे घेऊन गेला आहे.’ ‘तो घोड्यास पळवतो.’ या वाक्यातील पळवतो या क्रियापदाचा उपप्रकार कोणता? ‘हेमाने दारापुढे सुंदर रांगोळी काढली.’ पुढील वाक्याचा प्रयोग सांगा. “भाकरी” हा शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आला आहे? “हल्ली सज्जन मित्र मिळने कठीण झाले आहे.” ‘घरी’ या शब्दाची विभक्ती कोणती? मुलांनी शिस्तीत चालावे. ‘गजानन’ या शब्दाचा समास ओळखा. ‘जो अभ्यास करील तो उत्तीर्ण होइल ‘ वाक्याचा प्रकार ओळखा. ‘लक्ष्मीकांत’ या शब्दाचा समास ओळखा. ‘कपिलाषष्ठीचा योग येणे’ या वाक्याचा अर्थ ओळखा. ज्या शब्दाच्या मूळ रूपात बदल होत नाही त्यास ……… शब्द म्हणतात? ‘शिपाई शूर होता.’ या वाक्यातील शूर हा शब्द ……… आहे? ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तैनाती फौज भारतात कोणी सुरू केली? ‘पुणे करार’ खालीलपैकी कोणामध्ये झाला? नेफा हे __ चे जुने नाव आहे. खालीलपैकी कोणत्या महामार्गावर ‘खंबाटकी घाट’ लागतो? खालीलपैकी कोणते शहर कृष्णा-पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहे? ई-मेलचा अर्थ ____________ असा आहे. भारत सरकार कोणत्या दिवशी ‘राष्ट्रीय मतदार दिन’ म्हणून साजरा करते? खालीलपैकी कोणता प्रत्यक्ष कर आहे? भारतात केंद्रीय वित्त आयोगाची स्थापना दर किती वर्षांनी केली जाते? एक ग्रॅम प्रथिनांमधून किती उष्मांक मिळतात? रक्तात असणाऱ्या प्रथिनाला काय म्हटले जाते? भारताने घटनादुरुस्तीची पध्दत कोणत्या देशाकडून घेतली? राज्यपालाचा कार्यकाळ सामान्यतः किती असतो? राज्यसभा लोकसभेने मंजूर केलेले अर्थविधेयक किती काळापर्यंत रोखून ठेवू शकते? विधानसभेत कमाल किती सदस्य असतात? मानवी डोळ्याची दृष्टिसातत्यता किती असते? खालीलपैकी कोणत्या ग्रहास सर्वाधिक उपग्रह आहेत? खालीलपैकी भाषिक आधारावर निर्मिती झालेले पहिले राज्य कोणते? कोणत्या समितीच्या शिफारशींनुसार ‘नाबार्ड’ ची स्थापना केली गेली? भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच खालीलपैकी कोणत्या राज्यातील ‘मानगढ धामाला’ राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले आहे? खालीलपैकी कोणाची नुकतीच ‘विप्रो’ या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्त करण्यात आली आहे? खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री लखपती दीदी योजना’ लॉन्च केली आहे? अचंता शरथ कमल हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? वयाच्या 106 व्या वर्षी निधन झालेल्या ‘श्याम सरन नेगी’ हे खालीलपैकी कोण होते? Find the correctly spell word. Match the correctly pairs. ‘We should guard against our green-eyed friends.’ Choose the correct alternative to fill in the blank: Choose the correct sentence of below. He told me, ‘‘Good morning!’’ Make complex sentence from the following. Complete the sentence with the appropriate verb form: Choose the correct answer to name the clause ‘Why she was late’ in the given sentence. Choose the appropriate article. Fill in the blank in the sentence so as to complete it meaningfully: Complete the given sentence. Choose the correct antonym of ‘‘BENEVOLENCE’’ Find out which part of a sentence has an error. When I visited him last evening we talked the matter……… She has finished writing the article ….. Kiran demands monstrous pay scale. Match the following: Choose the correct synonym for – Forte Identify the sentence/s grammatically correct: Identify the correct sentences. Choose the correct alternative to fill in the blank in the following sentence. Pick out the error in the sentence. Choose the correct masculine and feminine. Very few Indian cities are as big as Pune. नरेश 15 दिवसापूर्वी मंदिरात गेला होता. त्यादिवशी शनिवार होता. तर आज कोणता दिवस असेल? खालील मालिकेत येणारी संख्या कोणती? जर ‘SAMI’ हा शब्द ‘RDLL’ असा लिहिला, तर ‘ABHI’ हा शब्द कसा लिहाल ? 11000 रुपये एक सावकार 5% दराने 3 वर्षासाठी चक्रवाढ व्याजाने देतो तर त्याला तीन वर्षांनंतर किती रकम मिळेल? अक्षयला एका विशिष्ठ दराने 3 वर्षात 7000 व 5 वर्षात 9000 रक्कम प्राप्त होते. तर व्याजाचा दर किती? पर्यावरण दिनाचे निमित्त साधून ज्ञानोदय संकुलाने एक उपक्रम हाती घेतला. त्यात पहिल्या ओळीत 1, दुस-या ओळीत 2, तिस-या ओळीत 3 या क्रमाने काही ओळींमध्ये मिळून एकूण 276 रोपे लावली तर शेवटच्या ओळीत किती रोपे लावली? सहा पुस्तके P, Q, R, S, T, U जी एकामागे एक लावली आहेत. Q, R, T आणि U पुस्तकांना जांभळे कव्हर लावलेले आहे. उरलेल्या पुस्तकांना गुलाबी रंगाचे कव्हर लावलेले आहे. पुस्तक P, Q आणि S हि नवीन आवृत्ती आहे P, Q आणि R हे राज्यशास्त्राचे पुस्तक आहे व उरलेले पुस्तके गणिताचे आहेत. तर ते दोन जांभळ्या रंगाचे कव्हर असलेले व गणिताचे असलेले पुस्तक कोणते? राणीकडे 10 पैसे, 50 पैसे व 1 रुपयाची नाणी 5:2:1 या प्रमाणात आहेत. जर तिच्याकडे एकूण रुपये 50 आहेत. तर त्यांच्याकडे 1 रूपयाच्या स्वरुपात किती नाणी आहेत? 300 मीटर लांबीच्या पूलास 200 मीटर लांबीचे रेल्वे 18 सेकंदात ओलांडते तर त्या गाडीच्या वेग किती? एक काम P आणि Q दोघेही मिळून 6 दिवसात पूर्ण करतात. तेच काम एकटा P 15 दिवसात पूर्ण करतो. तर तेच काम स्वतंत्रपणे Q किती दिवसात करेल? एक काम 12 मुले 30 दिवसात पूर्ण करतात. जर 3 मुले 2 पुरुषाएवढे काम करीत असतील तर 12 पुरुष तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? नागेश, सचिन अनुक्रमे एका व्यवसायात 15000, 40000 रुपये गुंतवतात. 6 महिन्यानंतर सचिनअर्धी रक्कम काढून घेतो. त्यांना एक वर्षांनंतर 12000 नफा होतो. तर नागेशचा वाटा किती? नरेश एक शर्ट 10% तोट्याने विकतो तर त्याने तो शर्ट 10% नफ्याने विकला असता तर त्याला 60 रुपये अधिक मिळाले असते तर त्या शर्टची खरेदी किंमत किती? दोन वर्तुळांच्या परिघांचे गुणोत्तर 2:5 आहे. तर त्रिज्यांचे गुणोत्तर किती? एका त्रिकोणाच्या कोणांचे गुणोत्तर 3:4:5 आहे. लहान व मोठ्या कोणातील अंतर 30° आहे. तर मोठ्या कोणाचे माप किती? A:B = 1:3, B:C = 3:2, तर C:A = किती? रीनू ही पिंकीपेक्षा 3 वर्षानी लहान आहे. तर त्यांच्या वयांचा गुणाकार 180 असेल तर त्यांची अनुक्रमे आजची वय काढा. मनोज, अनिकेत व मुकेश यांच्या पाच वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज 30 वर्ष आहे. तर दहा वर्षांनंतर त्यांच्या वयाची बेरीज —– होईल. लसावी काढा. लताच्या टोपलीत काही फूल आहेत. 15 फुलांचा प्रत्येकी एक याप्रमाणे हार बनविले असता 10 फुले उरतात. 12 फुलांचा हर बनविले असता 7 फुले उरतात. तर लताच्या टोपलीत किती फुले आहेत? दोन संख्यापैकी एक संख्या 12 आहे. त्यांचा गुणाकार 3366 आहे. तर त्यांची मसावी किती? एका सांकेतिक भाषेत ‘pit wit nit’ म्हणजे ‘apple is fruit’, एका सांकेतिक भाषेत ‘loes koes soes’ म्हणजे ‘water is liquid’, जर पुस्तकाला पेन म्हटले, पेनस खडू म्हटले, खडूस वही म्हटले, फळ्यावर लिहिण्याकरिता काय वापरतात? सांकेतिक लिपीत BAD हा शब्द 14 असा लिहिला तर MAD हा शब्द कसा लिहाल?Quiz-summary
Information
Results
Categories
Pos.
Name
Entered on
Points
Result
Table is loading
No data available
1. Question
2. Question
3. Question
4. Question
5. Question
6. Question
7. Question
8. Question
9. Question
10. Question
या वाक्यातील ‘साहस’ हे _ _ _ _ _ _ _ आहे.
11. Question
12. Question
‘गावरानात’ शब्द कोणत्या प्रकारात येतो?
13. Question
14. Question
या वाक्यातील अव्यय प्रकार ओळखा?
15. Question
“पारीजातकाची योजना करणारा कवी खरोखरच कल्पक असला पाहिजे.”
16. Question
17. Question
‘सज्जन’ शब्दाचा विशेषण प्रकार ओळखा.
18. Question
19. Question
प्रयोग ओळखा.
20. Question
21. Question
22. Question
23. Question
24. Question
25. Question
26. Question
27. Question
28. Question
29. Question
30. Question
31. Question
32. Question
33. Question
34. Question
35. Question
36. Question
37. Question
38. Question
39. Question
40. Question
41. Question
42. Question
43. Question
44. Question
45. Question
46. Question
47. Question
48. Question
49. Question
50. Question
51. Question
(a) tussel (b) tunnal (c) tumble (d) trable
52. Question
a) Severely abusive writing in journals.
53. Question
Select the correct meaning of the word ‘green-eyed’:
54. Question
The —–part of the film was not very interesting.
55. Question
‘The waiter filled the glasses with water.’
56. Question
Which of the following options represents the indirect speech.
57. Question
(a) He was ill (b) He worked.
58. Question
I wish I ……………..his name.
59. Question
‘He knows Why she was late?’
60. Question
What kind of ………….. book do you want ?
61. Question
I am feeling ………. better today.
62. Question
‘Why do you waste time?’
Why is time ………….
63. Question
64. Question
it is time you / decide on your next / course of action.
65. Question
66. Question
67. Question
Identify the correct meaning of the word ‘monstrous’.
68. Question
Gita
69. Question
70. Question
(a) If I were a king, I would help the poor.
(b) If you try, you could drive a car.
71. Question
(a) Devendra write a hundred lines poem.
(b) Devendra, write a hundred lines poem.
(c) Devendra writes a hundred lines poem.
72. Question
It is ……….. a pity to cut down those trees.
73. Question
(a) Shital expects / every man / to do / your duty.
74. Question
(a) Abbot-abbess (b) master-mistress
(c) bullock-heifer (d) Ram-ewe
75. Question
Which degree used in the above sentence.
76. Question
77. Question
0, 3, 8, 15, 24, 35, ?
78. Question
79. Question
80. Question
81. Question
82. Question
83. Question
84. Question
85. Question
86. Question
87. Question
88. Question
89. Question
90. Question
91. Question
92. Question
93. Question
94. Question
0.4, 16, 32
95. Question
96. Question
97. Question
‘rit kit wit’, म्हणजे ‘orange is sweet’ व
‘nit wit rit’ म्हणजे ‘Fruit is sweet’,
तर ‘sweet’ या शब्दासाठी कोणता सांकेतिक शब्द आहे?
98. Question
‘roes koes poes’ म्हणजे ‘liquid and solid’,
तर ‘koes’ हा सांकेतिक शब्द खालीलपैकी कोणता शब्द दर्शवितो?
99. Question
100. Question
Leaderboard: तलाठी भरती सराव परीक्षा 06
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||