|
महाराष्ट्र गट क / तलाठी भरती / AMVI/RTO पूर्व परीक्षा 2026
50 online test + PDF
1) एकूण 50 online Test घेण्यात येतील.
2) सर्व प्रश्नपत्रिका आयोगाच्या पॅटर्ननुसार असतील.
3) प्रत्येक टेस्टची PDF दुसऱ्या दिवशी whatsapp ग्रुपवर टाकण्यात येईल.
4) प्रत्येक टेस्टचा निकाल ग्रुपवर टाकण्यात येईल तसेच सर्व विद्यार्थ्यांच्या गुणांची बेरीज करून रँकिंग तयार केली जाईल.
5) टेस्ट सिरीज 01 नोव्हेंबरपासून सुरु होईल.
टेस्ट सीरिजबद्दल:
1) टेस्ट सिरीजची फी 249 रुपये असेल. 2) प्रत्येक टेस्टमध्ये अभ्यासक्रमानुसार 100 प्रश्न असतील. 3) टेस्ट सोडवण्यासाठी 20 मिनिटांचा वेळ असेल. 3) प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा करण्यात येतील. 4) एक टेस्ट नंतर कितीही वेळा सोडवू शकता.
फायदे:
1) तुम्हाला तुमच्या अभ्यासाची पातळी लक्षात येईल.
2) स्पर्धेतील तुमची रँकिंग लक्षात येईल.
3) कमकुवत असलेल्या विषयावर भर देता येईल.
|