मराठी व्याकरण सराव परीक्षा 05 | Marathi Grammar Test 05
This Article Contains
ToggleMarathi Grammar Test 05
MPSC परीक्षा, तलाठी भरती, पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी व्याकरण हा खूप महत्वाचा विषय आहे. म्हणून आम्ही मराठी व्याकरण सराव परीक्षा घेऊन आलो आहोत. या सराव परीक्षा ऑनलाईन पद्धतीने सोडवायच्या आहेत. टेस्ट आवडल्या तर नक्की सांगा.
In competitive exams such as MPSC exams, Talathi Bharti Exams, Police Bharti Exams and other exams Marathi Grammar is very important subject. To practice marathi grammar we are providing you online marathi grammar practic papers.
खाली मराठी व्याकरण सराव परीक्षा 05 दिली आहे. या टेस्टमध्ये एकूण 20 प्रश्न आहेत. ही टेस्ट सोडवण्यासाठी एकूण 20 मिनिटांचा वेळ आहे. टेस्ट आवडली तर तुमच्या मित्रांना शेअर करा.
परीक्षा देताना खालील गोष्टी लक्षात घ्या.
- Start Quiz वर क्लिक करा. तुमच्यासमोर सर्व प्रश्न दिसतील. तसेच शिल्लक वेळ दिसेल.
- सर्व प्रश्न सोडावा.
- Finish Quiz वर क्लिक करा.
- आता तुम्हाला मिळालेले मार्क्स दिसून येतील.
- आता View Questions वर क्लिक करा. तुम्हाला तुमची बरोबर व चुकीची उत्तरे दिसतील.
एकूण प्रश्न : 20
एकूण वेळ : 20 मिनिटे
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
Best of Luck
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading…
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 20 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
-
Question 1 of 20
1. Question
पुढील विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा.
(a) पुल्लिंगी शब्दांच्या शेवटी असलेला ‘जा’ सामान्यरूपात तसाच राहतो.
(b) मधल्या ‘म’ पूर्वीचे अनुस्वारसहित अक्षर अनुस्वारविरहित होते.
(c) अकारान्त शब्दांचे उपान्त्य इकार व उकार हस्व लिहावेत.Correct
Incorrect
-
Question 2 of 20
2. Question
अॅ आणि ऑ हे दोन स्वर सोडले तर वर्णमालेतील इतर स्वर कोणत्या भाषेतून आले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 3 of 20
3. Question
‘श्रीकृष्णजन्माष्टमी’ या शब्दात असलेल्या एकूण मूर्धन्य वर्णांची संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 20
4. Question
अर्थाच्या दृष्टीने एकाच पदाची अपेक्षा कोणत्या समासात दर्शविली जाते?
Correct
Incorrect
-
Question 5 of 20
5. Question
पुढीलपैकी अघोष व कंठ्य व्यंजने कोणती?
Correct
Incorrect
-
Question 6 of 20
6. Question
जेव्हा वाक्यात काही जोडशब्द किंवा सामासिक शब्द येतात तेव्हा ते शब्द क्रियाविशेषणांचे कार्य करतात. असे शब्द प्रामुख्याने कोणत्या भाषेतील शब्दांपासून किंवा उपसर्गापासून तयार झालेली असतात?
Correct
Incorrect
-
Question 7 of 20
7. Question
‘खुर्चीवरून ऊठ’ या वाक्यात कोणत्या प्रकारचे शब्दयोगी अव्यय वापरले आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 20
8. Question
ना. धो. महानोरांचा काव्यसंग्रह उत्तम आहे म्हणून शासनाने पुरस्कार दिला, वाक्याचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 9 of 20
9. Question
‘निकाल लागला की मला नोकरी लागली म्हणून समज’ हे वाक्य कोणत्या प्रकारच्या काळात येते?
Correct
Incorrect
-
Question 10 of 20
10. Question
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
(a) फारसी शब्द : कायदा, किल्ला, कारकून, कर्ज
(b) अरबी शब्द : अर्ज, कुलूप, तलाक, मंजूर
(c) पोर्तुगीज शब्द : काडतूस, तिजोरी, तंबाखू, अत्तर
(d) कानडी शब्द : खलबत्ता, खिडकी, मामा, दफ्तरCorrect
Incorrect
-
Question 11 of 20
11. Question
‘उच्छृखल’ या शब्दाचा योग्य अर्थ सांगा.
(a) उतावळा
(b) अधीर
(c) चंचल
(d) स्वैरCorrect
Incorrect
-
Question 12 of 20
12. Question
‘शेतक-यांच्या समस्येवर अनेक जणांनी व्यर्थ बडबड केली’ या अर्थासाठी योग्य वाक्प्रचार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 13 of 20
13. Question
पुढील विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा.
(a) विशेषण व विशेष्य नेहमी सोबत येतात.
(b) विशेष्याशिवाय विशेषणांना अर्थ असत नाही.
(c) ‘आ’ कारान्ताशिवाय इतर सर्व विशेषणे लिंग-वचनाप्रमाणे बदलतात.Correct
Incorrect
-
Question 14 of 20
14. Question
पुढीलपैकी कोणता शब्द व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे.
Correct
Incorrect
-
Question 15 of 20
15. Question
महाबळेश्वर येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सूप वाजले’ या वाक्यातील ‘सूप वाजले’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा.
Correct
Incorrect
-
Question 16 of 20
16. Question
Regulation’ या शब्दासाठी मराठीत रूढ असलेला अर्थ कोणता?
Correct
Incorrect
-
Question 17 of 20
17. Question
पुढील विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा.
(a) देवनागरी लिपीत प्रत्येक ध्वनीला स्वतंत्र चिन्ह आहे.
(b) या लिपीत एकच ध्वनी एकापेक्षा अधिक चिन्हांनी दाखविला जात नाही.
(c) या लिपीत कोणतेही चिन्ह एकापेक्षा अधिक ध्वनी दाखवित नाही.Correct
Incorrect
-
Question 18 of 20
18. Question
पुढीलपैकी कोणता शब्द गुणादेश व दीर्घत्व संधीनुसार तयार झाला आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 20
19. Question
‘शंकर’ शब्दाचे परसवर्णयुक्त लेखन केल्यास कोणता पर्याय बरोबर आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 20
20. Question
‘कानू’ या शब्दाचा योग्य अर्थ सांगा.
Correct
Incorrect
If you have any Question/Problem/Query, Just ask with following Platforms.
Comme