पोलीस भरती सराव परीक्षा 11
This Article Contains
Toggle
0 of 100 questions completed Questions:
Best of Luck
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading…
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
0 of 100 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0) 700 रुपये मुदलाचे द. स. द. शे.10 दराने 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती होईल? रमेशने 6 डझन आंबे प्रत्येकी 60 रु. डझन दराने खरेदी केले; त्यापैकी 3 डझन आंबे प्रत्येकी 84 रु. डझन किमतीने तर उर्वरित 3 डझन आंबे 48 रु. डझन या दराने विकले. तर या व्यवहारात त्याला किती रुपये नफा किंवा तोटा झाला? एका गोदामातील धान्य 500 कुटुंबाना 15 दिवस पुरते तर तेच धान्य 100 कुटुंबाना किती दिवस पुरेल? 53 : 925 : : 72 : ? 39, 76, 111, ? एका आयताची परिमिती 28 सें. मी. असून लांबी 8 सें . मी. आहे. तर कर्ण किती सेंमी असेल? ‘आठ कोटी आठ हजार आठशे आठ’ ही संख्या अंकात कशी लिहली जाईल? 25 माणसे 25 दिवसांत एक काम 100 टक्के पूर्ण करतात. तर एक माणूस 50 दिवसांत किती टक्के काम पूर्ण करेल? 3 ने नि: शेष भाग जाईल, अशी सर्वात मोठी संख्या कोणती? एका रकमेचे 3 वर्षाचे सरळव्याज 450 रु. होते. दोन वर्षाचे चक्रवाढ व्याज 395 रु. होते. तर व्याजाचा दर काय असावा? 60 चौ. से. मी. क्षेत्रफळ असलेल्या त्रिकोणाची उंची 8 सें. मी. आहे तर त्याचा पाया किती? खालीलपैकी कोणत्या संख्येतील 7 या अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे? 3024 / X = 84 तर X = किती? 7/12 इतकी किंमत असणारा दशांश अपूर्णांक खालीलपैकी कोणता? द. सा. द. शे. 12 दराने 1500 रुपयांचे मुदलाचे 5 वर्षाचे सरळव्याज किती होईल? एका गटातील मुलांचे वय 15, 18, 12, 16, 17 वर्ष अशी आहेत, तर त्या गटातील मुलांचे सरासरी वय किती वर्ष? 46+68*13-189=किती? पाचवर्षांपूर्वी रामाच्या आईचे वय तिच्या वयाच्या पाचपट होते, दहा वर्षानंतर रामचे वय आईच्या वयाच्या निम्मे असेल तर रामाचे आजचे वय काय? सौरभ राजापेक्षा लहान पण सीमापेक्षा मोठा आहे. केतकी सीमापेक्षा मोठी पण सौरभपेक्षा लहान आहे तर सर्वात लहान कोण? 1 ते 51 दरम्यान 5 ने नि:शेष भाग जाणाऱ्या संख्या किती? द. सा. द . शे . 10 दराने 9000 रु.चे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती होईल? एक आगबोट 7 लिटर डिझेलमध्ये 63.63 कि. मी. अंतर जाते, तर तीच आगबोट 15 लिटर डिझेलमध्ये किती कि. मी. अंतर जाईल? 700 रुपये मुदलाचे 4 वर्षांचे द. सा.द. शे 15 दराने सरळव्याज किती? सदा आणि लुकेश यांच्या वजनाचे गोणोत्तर 2:7 आहे. त्यांच्या वजनातील अंतर 80 किलो आहे तर सदाचे वजन किती? मनिष व अस्मिता यांच्या वयाचा अनुपात 1:5 आहे. त्यांच्या वयातील अंतर 12 वर्ष आहे तर त्यांच्या वयाची बेरीज किती? कोराडी औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्राला एकूण किती कि. मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त महानगरपालिका आहेत? महाराष्ट्रातील सार्वधिक पावसाचे ठिकाण कोणते? महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? पुणे – मुंबई या महामार्गावर वसलेला घाट कोणता? भारताचा पंतप्रधान कोणत्या सभागृहाचा सदस्य असणे आवशयक आहे? ‘चले जाव’ ही चळवळ कोणत्या वर्षी सुरु झाली? ‘केसरी’ या मराठीवृत्तपत्राचे पहिले संपादक म्हणून कोणाचा नामोल्लेख करावा लागेल? खालीलपैकी कोणास स्वातंत्रवीर म्हणून संबोधलं जाते? डॉ. आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला? विद्युत दाबाचे एकक कोणते? कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा संभवतो? खालीलपैकी हवेमार्फत पसरणारा रोग कोणता? ‘स्पयरोगायरा’ हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे? ‘टंगस्टन’ या धातूची संज्ञा कोणती? भारत जगातील ……… क्रमांकाचा सर्वात मोठा स्टील उत्पादक देश बनला आहे? चंद्र दररोज किती मिनिटे उशिरा उगवतो? अलीकडेच अंमलबजावणी संचालनालय नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची परत एकदा नियुक्ती करण्यात आलेली आहे? ‘महाराष्ट्राचे व्याघ्र दूत’ म्हणून कोणाचा नामोल्लेख कराल? भारताच्या भूदल प्रमुखास काय म्हणाल? ‘हिराकूड प्रकल्प’ कोणत्या राज्यातआहे? ‘सिक्कीम’ या राज्याची राजधानी कोणती? ‘भरतपूर राष्ट्रीय उद्यान’ कोणत्या राज्यात आहे? भारताचे सर्वोच शौर्यपदक कोणते? भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कोठे आहे? घटनेतील कोणत्या कलमानुसार ‘अर्थीक आणीबाणी’ लागू करता येते? भारतात घटकराज्याच्या मुख्यमंत्र्यांची नेमणूक कोण करतो? चीन या देशाचे चलन कोणते? भारत सरकारची ‘सेक्युरिटी प्रेस’ खालीलपैकी कोठे आहे? ……. च्या अध्यक्षपदी जियेंनी इन्फेन्टीनो तिसऱ्यांदा पुन्हा निवडून आले आहेत? नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय कोठे आहे? भारतातील इंग्रजी सतेचा पाया खालीलपैकी कोणत्या लढाईने घातला गेला? ‘सविनय कायदेभंगा’ ची चळवळ कोणत्या वर्षी सुरु झाली? महात्मा गांधींनी ‘चले जाव’ चळवळीच्या वेळी भारतीय जनतेस दिलेला सुप्रसिद्ध संदेश कोणता? ‘डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस’हे पुस्तक कोणी लिहले? गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कोठे झाला? खालीलपैकी कोणास भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाते? टेलिव्हिजन या उपकरणाचा शोध कोणी लावला? कोणत्या राज्य सरकारने स्वातंत्र्यसैनिक पेन्शन दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे? सूर्यफुलातील परागन खालीलपैकी कोणत्या घटकांमार्फत घडून येते? कर्नाटक या राज्याची राजधानी कोणती? ग्रामसेवकाची नेमणूक करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणास आहे? भारतीय निवडणूक आयोगाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? भारतातील सर्वात उंच शिखर कोणते? ‘झरिया’ ही दगडी कोळशाची प्रसिद्ध खान कोणत्या राज्यात आहे? ‘काझीरंगा’ राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? खालीलपैकी पश्चिमवाहिनी नदी कोणती? 6 ते 14 वर्ष वयोगटातील बालकांसाठी ‘शिक्षण’ हा मूलभूत हक्क ठरवणारी घटनादुरुस्ती कोणती? कोकणात एकूण किती जिल्हे आहेत? ‘दुरात्मा’ या जोडशब्दाची फोड केल्यास योग्य पर्याय निवडा? ‘विदुषी’ या शब्दाचे लिंग कोणते? ‘मी निबंध लिहला असेन’ या वाक्यातील काळ कोणता? ‘अडकित्ता’ हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतील आहे? ‘जे चकाकते ते सोने नसते’ या वाक्याचा प्रकार कोणता? खालीलपैकी पुल्लींगी शब्द कोणता? ‘वसुंधरा’ शब्दाचा अर्थ काय? ‘अबब’ केवडा हा उंचच उंच कडा! या वाक्याचा प्रकार सांगा? ‘मुलाहिजा बाळगणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता? मी परीक्षा देत आहे या वाक्याचा काळ कोणता? ‘जुने ते सोने’ या म्हणीचा अर्थ काय? खालीलपैकी संस्कृत शब्द ओळखा? सरिता निबंध लिहते. या वाक्यातील प्रयोग ओळखा? ‘अधांतरी लोंबकळणारा’ या शब्दसमूहास योग्य शब्दसमूह सुचवा? ‘घरकोंबडा’ या शब्दास विरुद्धार्थी ठरणार शब्द निवडा? वाक्यप्रकार ओळखा: सूर्य उगवताच प्रकाश पसरतो. ‘जिकंली’ या शब्दाची जात ओळखा? ‘पुणे’ या शब्दाचे विशेषण करा. मुलांनी शिस्तित चालावे. प्रयोग ओळखा. मी फलंदाजी केलेली असेल. या वाक्याचा काळ ओळखा? ‘मूगगिळणे’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता? “प्रामाणिकपणा” हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? “बेकायदेशीर” या शब्दाचा योग्य अर्थ स्पष्ट करणारा खालील पैकी योग्य पर्याय कोणता. “बावळी मुद्रा देवळी निद्रा” या म्हणीचा अर्थस्पष्ट करणारा खालीलपैकी योग्य पर्याय कोणता. आमची तारा आता कॉलेजात जाते. यातील तारा म्हणजे काय?पोलीस भरती सराव परीक्षा 11
Quiz-summary
Information
Results
Categories
Pos.
Name
Entered on
Points
Result
Table is loading
No data available
1. Question
2. Question
3. Question
4. Question
5. Question
6. Question
7. Question
8. Question
9. Question
10. Question
11. Question
12. Question
13. Question
14. Question
15. Question
16. Question
17. Question
18. Question
19. Question
20. Question
21. Question
22. Question
23. Question
24. Question
25. Question
26. Question
27. Question
28. Question
29. Question
30. Question
31. Question
32. Question
33. Question
34. Question
35. Question
36. Question
37. Question
38. Question
39. Question
40. Question
41. Question
42. Question
43. Question
44. Question
45. Question
46. Question
47. Question
48. Question
49. Question
50. Question
51. Question
52. Question
53. Question
54. Question
55. Question
56. Question
57. Question
58. Question
59. Question
60. Question
61. Question
62. Question
63. Question
64. Question
65. Question
66. Question
67. Question
68. Question
69. Question
70. Question
71. Question
72. Question
73. Question
74. Question
75. Question
76. Question
77. Question
78. Question
79. Question
80. Question
81. Question
82. Question
83. Question
84. Question
85. Question
86. Question
87. Question
88. Question
89. Question
90. Question
91. Question
92. Question
93. Question
94. Question
95. Question
96. Question
97. Question
98. Question
99. Question
100. Question