मराठी व्याकरण सराव परीक्षा क्र. 13
This Article Contains
ToggleMarathi Grammar Test 13
MPSC परीक्षा, वनरक्षक भरती, तलाठी भरती, पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये उपयुक्त मराठी व्याकरण सराव परीक्षा खाली देण्यात आली आहे.
खाली मराठी व्याकरण सराव परीक्षा 13 दिली आहे. या टेस्टमध्ये एकूण 25 प्रश्न आहेत. ही टेस्ट सोडवण्यासाठी एकूण 20 मिनिटांचा वेळ आहे. टेस्ट आवडली तर तुमच्या मित्रांना शेअर करा.
परीक्षा देताना खालील गोष्टी लक्षात घ्या.
- Start Quiz वर क्लिक करा. तुमच्यासमोर सर्व प्रश्न दिसतील. तसेच शिल्लक वेळ दिसेल.
- सर्व प्रश्न सोडावा.
- Finish Quiz वर क्लिक करा.
- आता तुम्हाला मिळालेले मार्क्स दिसून येतील.
- आता View Questions वर क्लिक करा. तुम्हाला तुमची बरोबर व चुकीची उत्तरे दिसतील.
एकूण प्रश्न : 25
एकूण वेळ : 20 मिनिटे
मराठी व्याकरण सराव परीक्षा क्र. 13
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Best of Luck
You must specify a text. |
|
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading…
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
इच्छिलेली वस्तू देणारे झाड . . . .
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
पुढीलपैकी कोणत्या वाक्यात प्रायोजक क्रियापद योजिले आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
कमतरता, कणकण, वाळवी असे अनेकार्थ व्यक्त करणारा शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
ज्यांच्या अंगी सामर्थ्य आहे तो इतरांवर अंमल गाजवतो ‘- या साठी पुढील कोणते म्हण योग्य आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
‘बेकायदेशीर‘ या शब्दाचा अर्थ सांगा?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
खालील मिश्र वाक्याचे केवल वाक्यात रुपांतर करा
‘आपण अपराधी आहोत हे त्याने काबुल केले.’Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
‘भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला ‘या वाक्यातील विधेय कोणते?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
पुढीलपैकी कोणते वृत्त हे मात्रावृत्त आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
मराठी भाषेतील ‘ळ’ यावर्णाचे वैशिष्ट्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
‘चांदणी’ या शब्दाचे अनेकवचन . . . .
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
योग्य शब्द भरा.
‘भारतीय संस्कृतीत कामधेनु नावाची एक . . . . आहे?Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
‘जनक‘ या शब्दाच्या विरुधलिंगीशब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
‘आम्ही ही मोटार मुंबईहून आणली.’
“मुंबईहून” शब्दाची विभक्ती ओळखा,Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
खालीलपैकी तत्पुरुष समासाचेउदाहरण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
“पावसाचा काही नेम नाही.” या वाक्यातील ‘पावसाचा’ शब्दाची विभक्ती ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
‘दोस्त‘ या शब्दाचे अनेकवचन काय होईल?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
‘नवरत्न‘ हा कोणत्या प्रकारचा सामासिक शब्द आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
मोगरा बहरला. हे वाक्य कोणत्या प्रयोगात आहे ते ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
प्रयत्न करूनही तुला यश मिळणार नाही. हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
‘मरावेपरी कीर्ती रूपे उरावे ‘ या वाक्याचे केवल वाक्यात रुपांतर करा.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
खालीलपैकी कोणता शब्द अरबी भाषेतून मराठीत आलेला नाही?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
‘समिधेचा वर्ण चंद्राप्रमाणे तेजस्वी होता’ या वाक्यात दडलेला अलंकार ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
मी: आम्ही: : तिने: ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
‘दगडावर केलेले कोरीव काम’ या शब्द समूहासाठी योग्य शब्द सुचवा.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
अभियोग या शब्दासाठी समानार्थी असणारा शब्द ओळखा.
Correct
Incorrect
Leaderboard: मराठी व्याकरण सराव परीक्षा क्र. 13
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||