महाराष्ट्र लोकसेवा आयोग रसायनशास्त्रज्ञ भरती 2026 सर्व अपडेट्स

MPSC रसायनशास्त्रज्ञ भरती 2026

Date: 22.06.2026

महाराष्ट्र लोकसेवा आयोग रसायनशास्त्रज्ञ भरती 2026

महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाकडून प्राप्त मागणीपत्राच्या अनुषंगाने भूविज्ञान व खनिकर्म संचालनालय, नागपूर यांच्या आस्थापनेवरील रसायनशास्त्रज्ञ, गट-ब संवर्गातील पद भरतीकरिता विहित ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

अ. क्र.

पदाचे नाव:

एकूण जागा

शैक्षणिक पात्रता

01

रसायनशास्त्रज्ञ

02

Possess a post graduate degree at least in Chemistry preferably in Inorganic Chemistry or any other qualification declared by Government to be equivalent thereto;

वयोमर्यादा

परीक्षा शुल्क

19 ते 38 वर्षे

मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ/दिव्यांग – रुपये 294/-

 

 

अर्जाची सुरुवात

17 – जून – 2026

अर्जाची शेवटची तारीख

07 –जुलै– 2026

जाहिरात PDF पहा

CLICK HERE

अधिकृत वेबसाईट

CLICK HERE

अर्ज अप्लाय करा

CLICK HERE

संपूर्ण माहितीसाठी जाहिरात पहा.