चालू घडामोडी सराव परीक्षा 06
This Article Contains
Toggleपरीक्षा देताना खालील गोष्टी लक्षात घ्या.
- Start Quiz वर क्लिक करा. तुमच्यासमोर सर्व प्रश्न दिसतील. तसेच शिल्लक वेळ दिसेल.
- सर्व प्रश्न सोडावा.
- Finish Quiz वर क्लिक करा.
- आता तुम्हाला मिळालेले मार्क्स दिसून येतील.
- आता View Questions वर क्लिक करा. तुम्हाला तुमची बरोबर व चुकीची उत्तरे दिसतील.
या सर्व टेस्ट एकदम फ्री आहेत.
परीक्षा सुरु करण्यापूर्वी खालील गोष्टी लक्षात घ्या.
एकूण प्रश्न: 20
एकूण वेळ: 10 मिनिटे
चालू घडामोडी सराव परीक्षा 06
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
best of luck
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading…
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 20 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
-
Question 1 of 20
1. Question
खालीलपैकी कोणी ‘डिजिटल संसद’ नावाचे एक नवीन ऍप लाँच केले आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 20
2. Question
‘The 10 Trillion Dream’ हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 20
3. Question
ऑस्ट्रेलियन ओपन 2022 ग्रँडस्लॅम स्पर्धेत महिला एकेरी गटाचे विजेतेपद कोणी जिंकले आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 20
4. Question
इलेक्ट्रिक वाहने चार्जिंग करण्यासाठी भारतातील आतापर्यंत सर्वात मोठे चार्जिंग स्टेशन कोणत्या ठिकाणी उभारण्यात आले आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 20
5. Question
हर्षित राजा हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 20
6. Question
ऑस्ट्रेलियन ओपन 2022 या ग्रँडस्लॅम स्पर्धेत पुरुष गटाचे विजेतेपद कोणी जिंकले आहे?
Correct
राफेल नदाल हा 21 वे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावणारा जगातील पहिला टेनिसपटू बनला आहे.
तसेच चारही ग्रँडस्लॅम स्पर्धा प्रत्येकी 2 वेळा जिंकणारा चौथा खेळाडू ठरला.
Incorrect
राफेल नदाल हा 21 वे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावणारा जगातील पहिला टेनिसपटू बनला आहे.
तसेच चारही ग्रँडस्लॅम स्पर्धा प्रत्येकी 2 वेळा जिंकणारा चौथा खेळाडू ठरला.
-
Question 7 of 20
7. Question
खालीलपैकी कोणता दिवस ‘हुतात्मा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो?
Correct
Incorrect
-
Question 8 of 20
8. Question
महिला हॉकी आशिया कप 2022 या स्पर्धेत भारताच्या महिला संघाने कोणते पदक जिंकले आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 20
9. Question
संयुक्त नौदल युद्ध अभ्यास ‘CHIRU 2022’ नुकताच खालीलपैकी कोणत्या देशांदरम्यान आयोजित करण्यात येतो?
Correct
Incorrect
-
Question 10 of 20
10. Question
HPCL चे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून नुकतीच खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 20
11. Question
खालीलपैकी कोणत्या खेळाडूला नुकतेच 2021 चा ‘वर्ल्ड गेम्स ऍथलिट ऑफ द इयर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
Correct
Incorrect
-
Question 12 of 20
12. Question
खालीलपैकी कोणता दिवस ‘भारतीय तटरक्षक दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो?
Correct
भारतीय तटरक्षक दलाची स्थापना 1 फेब्रुवारी 1977 रोजी झाली होती.
Incorrect
भारतीय तटरक्षक दलाची स्थापना 1 फेब्रुवारी 1977 रोजी झाली होती.
-
Question 13 of 20
13. Question
मानव तस्करी रोखण्यासाठी खालीलपैकी कोणी नुकतेच ‘ऑपरेशन आहट’ नावाचे अभियान सुरु केले आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 20
14. Question
खालीलपैकी कोणाची NCERT च्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 20
15. Question
खालीलपैकी कोणत्या राज्यात/केंद्रशासित प्रदेशात ‘कांचोथ उत्सव’ साजरा करण्यात येतो.
Correct
Incorrect
-
Question 16 of 20
16. Question
रोहन बोपन्ना व रामकुमार रामनाथन हे खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?
Correct
Incorrect
-
Question 17 of 20
17. Question
खालीलपैकी कोणाची विक्रम साराभाई अंतराळ केंद्राच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 20
18. Question
खालीलपैकी कोणत्या देशाचा क्रिकेट संघ नुकताच 1000 एकदिवसीय सामने खेळणारा जगातील पहिलाच संघ बनला आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 20
19. Question
स्टाफ सलेक्शन कमिशन (SSC) चे नवीन अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 20
20. Question
खालीलपैकी कोणाला 18 वा स्वर्गीय माधवराव लिमये पुरस्कार जाहीर झाला आहे?
Correct
Incorrect