धर्मादाय आयुक्तालय भरती अभ्यासक्रम | Dharmaday Aayuktalay Bharti Syllabus
धर्मादाय आयुक्तालय भरती 2025 अभ्यासक्रम धर्मादाय आयुक्तालय भरती परीक्षा पद्धती • परीक्षेसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, अंकगणित बुद्धिमत्ता चाचणी व विषयज्ञान या विषयावर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील. • विधी सहाय्यक, निरीक्षक व वरिष्ठ लिपिक या पदाकरिता परीक्षेचे गुण 200 व परीक्षेचा कालावधी दोन तास राहील. जे उमेदवार परीक्षेत किमान 45% गुण प्राप्त करतील अशा … Read more