भूगोल सराव परीक्षा 05
This Article Contains
ToggleGeography Mock Test 05
MPSC परीक्षा, तलाठी भरती, पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये भूगोल हा खूप महत्वाचा विषय आहे. म्हणून आम्ही भूगोल सराव परीक्षा घेऊन आलो आहोत. या सराव परीक्षा ऑनलाईन पद्धतीने सोडवायच्या आहेत.
In competitive exams such as MPSC exams, Talathi Bharti Exams, Police Bharti Exams and other exams Geography is very important subject. To practice History, we are providing you online practice papers.
खाली भूगोल सराव परीक्षा 05 दिली आहे. या टेस्टमध्ये एकूण 20 प्रश्न आहेत. ही टेस्ट सोडवण्यासाठी एकूण 20 मिनिटांचा वेळ आहे. टेस्ट आवडली तर तुमच्या मित्रांना शेअर करा.
परीक्षा देताना खालील गोष्टी लक्षात घ्या.
- Start Quiz वर क्लिक करा. तुमच्यासमोर सर्व प्रश्न दिसतील. तसेच शिल्लक वेळ दिसेल.
- सर्व प्रश्न सोडावा.
- Finish Quiz वर क्लिक करा.
- आता तुम्हाला मिळालेले मार्क्स दिसून येतील.
- आता View Questions वर क्लिक करा. तुम्हाला तुमची बरोबर व चुकीची उत्तरे दिसतील.
एकूण प्रश्न : 20
एकूण वेळ : 20 मिनिटे
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
Best of Luck
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading…
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 20 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
-
Question 1 of 20
1. Question
अणुऊर्जा निर्मितीसाठी अत्यावश्यक असणारे थोरियम हे कोणत्या राज्याच्या किनारी भागात सापडते ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 20
2. Question
सागरी मत्स्योत्पादनात देशात प्रथम क्रमांक कोणत्या राज्याचा लागतो?
Correct
Incorrect
-
Question 3 of 20
3. Question
पन्ना ही हि-याची खाण कोणत्या राज्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 20
4. Question
सोन्याच्या खाणींकरीता प्रसिद्ध असलेले कोलार हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 20
5. Question
खनिज संपत्तीचे भांडार खालीलपैकी कोणत्या पठारास म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 6 of 20
6. Question
रावतभाटा हा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 20
7. Question
देशातील संपुर्ण विद्युतीकरण झालेले पहिले राज्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 8 of 20
8. Question
दिग्बाई, नूनमती व गुवाहाटी हे तेलशुद्धीकरण कारखाने कोणत्या राज्यात आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 20
9. Question
खालीलपैकी कोणते शहर माहिती तंत्रज्ञानाचे प्रमुख केंद्र आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 20
10. Question
सर्वात कमी लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 20
11. Question
सन 2011 च्या जनगणनेनुसार भारतातील लोकसंख्येची घनता किती व्यक्ती प्रति.चौ.कि.मी. इतकी आहे ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 20
12. Question
भारतात सर्वात कमी साक्षरतेचे प्रमाण कोणत्या राज्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 20
13. Question
भारतातील सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 20
14. Question
भारतातील पहिला 100 टक्के साक्षर जिल्हा कोणता?
Correct
Incorrect
-
Question 15 of 20
15. Question
नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 20
16. Question
भारतातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे कोणती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 20
17. Question
इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 20
18. Question
खालीलपैकी कोणते बंदर भारताचे प्रवेशद्वार आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 20
19. Question
मीनांबकम हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 20
20. Question
कोणत्या शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी असे म्हणतात ?
Correct
Incorrect
If you have any Question/Problem/Query, Just ask with following Platforms.
Comment