अंकगणित व बुद्धिमत्ता सराव परीक्षा 02
This Article Contains
ToggleMathematics and Reasoning Test 02
MPSC परीक्षा, तलाठी भरती, पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये अंकगणित व बुद्धिमत्ता हा खूप महत्वाचा विषय आहे. म्हणून आम्ही अंकगणित व बुद्धिमत्ता सराव परीक्षा घेऊन आलो आहोत. या सराव परीक्षा ऑनलाईन पद्धतीने सोडवायच्या आहेत.
In competitive exams such as MPSC exams, Talathi Bharti Exams, Police Bharti Exams and other exams Mathematics is very important subject. To practice Mathematics and Reasoning we are providing you online Mathematics and Reasoning practice papers.
खाली अंकगणित व बुद्धिमत्ता सराव परीक्षा 02 दिली आहे. या टेस्टमध्ये एकूण 20 प्रश्न आहेत. ही टेस्ट सोडवण्यासाठी एकूण 20 मिनिटांचा वेळ आहे. टेस्ट आवडली तर तुमच्या मित्रांना शेअर करा.
परीक्षा देताना खालील गोष्टी लक्षात घ्या.
- Start Quiz वर क्लिक करा. तुमच्यासमोर सर्व प्रश्न दिसतील. तसेच शिल्लक वेळ दिसेल.
- सर्व प्रश्न सोडावा.
- Finish Quiz वर क्लिक करा.
- आता तुम्हाला मिळालेले मार्क्स दिसून येतील.
- आता View Questions वर क्लिक करा. तुम्हाला तुमची बरोबर व चुकीची उत्तरे दिसतील.
एकूण प्रश्न : 20
एकूण वेळ : 20 मिनिटे
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
Best of Luck
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading…
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 20 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
-
Question 1 of 20
1. Question
3192 + ? + 2112 = 6514
Correct
Incorrect
-
Question 2 of 20
2. Question
315 + 4.15 + 415 = ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 20
3. Question
खालील अंकमालिका पूर्ण करा. 4, 8, 9, 27, 16, 64, …….., 125
Correct
Incorrect
-
Question 4 of 20
4. Question
1^3+2^3+3^3+4^3+5^3+6^3+7^3+8^3=?
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल.
^ चिन्ह घातांकचे आहे.Correct
Incorrect
-
Question 5 of 20
5. Question
212 + 111 + 333 = ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 20
6. Question
73144 + 3215 + ? = 80742
Correct
Incorrect
-
Question 7 of 20
7. Question
79821 या संख्येतील 8 व 1 यांच्या स्थानिक किंमतीची बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 8 of 20
8. Question
96435 या संख्येतील 6 व 3 यांच्या स्थानिक किंमतीची बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 20
9. Question
रूपा व काजल यांच्या वयाची बेरीज 55 वर्ष आहे. काजल रूपापेक्षा 15 वर्षानी लहान आहे. तर रुपाचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 10 of 20
10. Question
A व B यांच्या जवळील एकत्रीत रकम 450 रुपये आहे. त्यांच्या कडील पैशाचा अनुपात अनुक्रमे 7:8 आहे तर B कडील रकम किती?
Correct
Incorrect
-
Question 11 of 20
11. Question
रामकडील रकम गुरुकडील रकमेच्या चौपट आहे. त्यांच्याकडे एकत्रीत 40 रुपये आहेत. तर गुरुकडे किती रकम आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 20
12. Question
लता 5 दिवसात 500 रुपये खर्च करते. तिचा प्रत्येक दिवशीची खर्च आधीच्या दिवसापेक्षा 10 रु. ने अधिक असतो तर तिचा दुसर्या दिवशीच्या खर्च किती?
Correct
Incorrect
-
Question 13 of 20
13. Question
एका कार्यक्रमात 16 पाहुने हजर होती. प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने झाली?
Correct
Incorrect
-
Question 14 of 20
14. Question
एका कार्यक्रमात 28 हस्तांदोलने झाली तर त्या कार्यक्रमात एकूण किती पाहुणे हजर होती?
Correct
Incorrect
-
Question 15 of 20
15. Question
अल्का व सरिता यांचे वजनाची बेरीज 64 kg. आहे. अल्काचे वजन सरिताच्या वजनाच्या तिप्पट आहे तर सरिताचे वजन किती?
Correct
Incorrect
-
Question 16 of 20
16. Question
4391 या संख्येतील 4 व 1 यांच्या स्थानिक किंमती ची बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 20
17. Question
अस्मिताचे वय मनीषाचे वयाच्या दुप्पट आहे. त्यांच्या वयाची बेरीज 33 वर्ष आहे. तर मनीषाचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 18 of 20
18. Question
राधाचे वय गौरीच्या वयापेक्षा 3 वर्षाने अधिक आहे. त्यांच्या वयाची बेरीज 37 वर्ष आहे. तर राधाचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 19 of 20
19. Question
मयूरकडे काही मोर व हरणे आहेत. त्यांच्या डोक्यांची संख्या 48 आहे. त्यांच्या पायांची संख्या 142 आहेत – तर मयूरकडे हरणे व मोर किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 20
20. Question
सचिन व अमोल यांच्या वयाची बेरीज 41 वर्ष आहे. अमोलचे वय सचिनच्या वयाच्या दुपटीपेक्षा 2 ने अधिक आहे. तर सचिन व अमोल यांच्या वयातील अंतर किती?
Correct
Incorrect
If you have any Question/Problem/Query, Just ask with following Platforms.
Comment