अंकगणित व बुद्धिमत्ता सराव परीक्षा 09
This Article Contains
ToggleMathematics and Reasoning Test 09
MPSC परीक्षा, तलाठी भरती, पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये अंकगणित व बुद्धिमत्ता हा खूप महत्वाचा विषय आहे. म्हणून आम्ही अंकगणित व बुद्धिमत्ता सराव परीक्षा घेऊन आलो आहोत. या सराव परीक्षा ऑनलाईन पद्धतीने सोडवायच्या आहेत.
In competitive exams such as MPSC exams, Talathi Bharti Exams, Police Bharti Exams and other exams Mathematics is very important subject. To practice Mathematics and Reasoning we are providing you online Mathematics and Reasoning practice papers.
खाली अंकगणित व बुद्धिमत्ता सराव परीक्षा 09 दिली आहे. या टेस्टमध्ये एकूण 20 प्रश्न आहेत. ही टेस्ट सोडवण्यासाठी एकूण 20 मिनिटांचा वेळ आहे. टेस्ट आवडली तर तुमच्या मित्रांना शेअर करा.
परीक्षा देताना खालील गोष्टी लक्षात घ्या.
- Start Quiz वर क्लिक करा. तुमच्यासमोर सर्व प्रश्न दिसतील. तसेच शिल्लक वेळ दिसेल.
- सर्व प्रश्न सोडावा.
- Finish Quiz वर क्लिक करा.
- आता तुम्हाला मिळालेले मार्क्स दिसून येतील.
- आता View Questions वर क्लिक करा. तुम्हाला तुमची बरोबर व चुकीची उत्तरे दिसतील.
एकूण प्रश्न : 20
एकूण वेळ : 20 मिनिटे
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
Best of Luck
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading…
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 20 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
-
Question 1 of 20
1. Question
प्रथम 49 नैसर्गिक संख्याची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 20
2. Question
6 सम संख्याची सरासरी 23 आहे तर सर्वात मोठी तिसरी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 3 of 20
3. Question
15 विषम संख्याची सरासरी 89 आहे तर चढत्या क्रमाने चवथी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 20
4. Question
6 विद्यार्थाच्या वयाची सरासरी 15 वर्षे आहे. राजचे वय मिळविल्यास सरासरी 16 होते तर राजचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 5 of 20
5. Question
उथप्पा 9 डावात सरासरी काही धावा काढतो तो 10 व्या डावात 88 धावा काढतो त्यामुळे सरासरी 2 ने वाढते तर त्याच्या 10 डावातील सरासरी धावा किती?
Correct
Incorrect
-
Question 6 of 20
6. Question
सोमवार ते शनिवार चे सरासरी तापमान 32°C आहे. मंगळवार ते रविवार चे सरासरी तापमान 35°C आहे. रविवार चे तापमान 35°C आहे तर सोमवारचे तापमान किती?
Correct
Incorrect
-
Question 7 of 20
7. Question
क्रमशा 30 विषम संख्यांची सरासरी 80 आहे तर सर्वात मोठ्या व लहान संख्येतील अंतर किती?
Correct
Incorrect
-
Question 8 of 20
8. Question
प्रथम 19 विषम संख्यांची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 20
9. Question
एका वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची सरासरी 40 वर्ष आहे. त्यापैकी 10 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 38 वर्ष आहे व उरलेल्या विद्यार्थ्याच्या वयाची सरासरी 41 आहे तर वर्गातील एकूण विद्यार्थी किती?
Correct
Incorrect
-
Question 10 of 20
10. Question
राखी व तिच्या आईचे सरासरी वजन 30 किलो आहे त्यांचा अनुक्रमे 5:7 आहे तर राखीचे वजन किती?
Correct
Incorrect
-
Question 11 of 20
11. Question
अनिकेत व ममताच्या वयाचा अनुपात अनुक्रमे 3:5 आहे. ममताचे वय 15 वर्ष आहे तर त्यांच्या वयातील अंतर किती?
Correct
Incorrect
-
Question 12 of 20
12. Question
अध्येयला चार विषयात 40, 80, 90, 50 गुण मिळतात तर त्याला सरासरी किती गुण मिळतात?
Correct
Incorrect
-
Question 13 of 20
13. Question
चार महिलांचे सरासरी वय काही वर्ष आहे. 30 वर्ष वय असलेल्या गायत्रीला बाहेर काढून सिमाचे वय मिळविल्यास सरासरी 1 ने वाढते तर सिमाचे वय किती ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 20
14. Question
24 सम संख्यांची सरासरी 83 आहे. तर सर्वात लहान दुसरी सम संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 15 of 20
15. Question
प्रथम 53 सम संख्यांची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 16 of 20
16. Question
प्रथम 89 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 20
17. Question
क्रमश: सात सम संख्याची सरासरी 114 आहे तर सर्वात मोठी दुसरी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 18 of 20
18. Question
क्रमश: दहा विषम संख्यांची सरासरी 120 आहे तर सर्वात लहान तिसरी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 19 of 20
19. Question
9 मुलांकडे सरासरी 80 रुपये आहेत. शिवानी कडील रुपये मिळवले तर सरासरी 85 होते. तर शिवाणीकडे किती रुपये आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 20
20. Question
R,S,T यांचे सरासरी वय 19 वर्ष आहे. त्यांच्या वयाच्या अनुपात अनुक्रमे 8:5:6 आहे तर T चे वय किती?
Correct
Incorrect
If you have any Question/Problem/Query, Just ask with following Platforms.