राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे भरती 2022

राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे अंतर्गत जिल्हा व तालुकास्तरीय रिक्त पदांच्या पदभरतीसाठी कंत्राटी पद्धतीने मानधन स्वरूपात भरणेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.

एकूण पदे : २८०

शैक्षणिक पात्रता : पदानुसार वेगवेगळी (कृपया जाहिरात पाहावी)

वय मर्यादा : पदानुसार वेगवेगळी (कृपया जाहिरात पाहावी)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २१/११/२०२२

अर्ज करण्याची पद्धत : प्रत्यक्ष (By Hand)

अर्ज  करण्यासाठीचा पत्ता : ४ था मजला राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, कन्या शाळा आवार, जिल्हा परिषद, ठाणे. 

अर्ज करण्याची फीस : खुला प्रवर्ग – ३०० रु. राखीव प्रवर्ग – २०० रु. 

निवड प्रक्रिया : पात्र उमेदवारांना पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे गुण देण्यात येणार आहेत. 

Thane NHM exam pattern
जाहिरात PDF पहा
अधिकृत वेबसाईट

सर्व प्रकारच्या लेटेस्ट अपडेटसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Chat with us