पोलीस भरती 2024 साठी दिनांक 05 मार्च 2024 ते 15 एप्रिल 2024 मध्ये पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. या भरतीमध्ये सुरुवातीला शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. मैदानी चाचणी परीक्षा दिनांक 19/06/2024 पासून संपूर्ण राज्यभर सुरु होणार आहे. या मैदानी चाचणीचे प्रवेशपत्र उपलब्ध झाले आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची लिंक खाली देण्यात आली आहे.
प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी आपला अर्ज क्रमांक(110101000123456) आणि जन्मदिनांक(17-05-1992)(DDMMYYYY) सलग लिहा (eg. 11010100012345617051992)
प्रवेशपत्र डाउनलोड करा
Post Views: 743