तलाठी भरती 2022 अपडेट | Talathi Bharti Latest Updates

Talathi Bharti Latest Updates

(20-06-2022):येथे तुम्हाला तलाठी भरती परीक्षा 2022 चे सर्व अपडेट्स पाहायला मिळतील. तलाठी भरती 2022 लवकरच सुरु होण्याची चिन्हे दिसत आहेत. पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल विभागाकडून तलाठी रिक्त जागांचा तपशील मागवला आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये तलाठी पदांच्या एकूण 72 जागा रिक्त असल्याचे दिसून येत आहे. 

Talathi Pune Vacancies

Be the first to comment on "तलाठी भरती 2022 अपडेट | Talathi Bharti Latest Updates"

Leave a comment

Chat with us