नागरिकशास्त्र सराव परीक्षा 04
This Article Contains
TogglePolity Mock Test 04
MPSC परीक्षा, तलाठी भरती, पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये नागरिकशास्त्र हा खूप महत्वाचा विषय आहे. म्हणून आम्ही नागरिकशास्त्र सराव परीक्षा घेऊन आलो आहोत. या सराव परीक्षा ऑनलाईन पद्धतीने सोडवायच्या आहेत.
In competitive exams such as MPSC exams, Talathi Bharti Exams, Police Bharti Exams and other exams Polity is very important subject. To practice History, we are providing you online practice papers.
खाली नागरिकशास्त्र सराव परीक्षा 04 दिली आहे. या टेस्टमध्ये एकूण 20 प्रश्न आहेत. ही टेस्ट सोडवण्यासाठी एकूण 20 मिनिटांचा वेळ आहे. टेस्ट आवडली तर तुमच्या मित्रांना शेअर करा.
परीक्षा देताना खालील गोष्टी लक्षात घ्या.
- Start Quiz वर क्लिक करा. तुमच्यासमोर सर्व प्रश्न दिसतील. तसेच शिल्लक वेळ दिसेल.
- सर्व प्रश्न सोडावा.
- Finish Quiz वर क्लिक करा.
- आता तुम्हाला मिळालेले मार्क्स दिसून येतील.
- आता View Questions वर क्लिक करा. तुम्हाला तुमची बरोबर व चुकीची उत्तरे दिसतील.
एकूण प्रश्न : 20
एकूण वेळ : 20 मिनिटे
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
best of luck
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading…
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 20 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
-
Question 1 of 20
1. Question
आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 20
2. Question
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या किती वर्षापर्यंत पदावर राहू शकतात?
Correct
Incorrect
-
Question 3 of 20
3. Question
फेडरल कोर्ट ऑफ इंडियाचे रुपांतर सर्वोच्च न्यायालयामध्ये कधी झाले?
Correct
Incorrect
-
Question 4 of 20
4. Question
भारतीय घटनेतील कितव्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाची तरतूद करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 20
5. Question
सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचे अधिकार कोणास आहेत?
Correct
Incorrect
-
Question 6 of 20
6. Question
भारतातील किती राज्यांमध्ये द्विगृही कायदेमंडळ आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 20
7. Question
राज्याचे अर्थविधेयक प्रथम कोठे मांडले जाते?
Correct
Incorrect
-
Question 8 of 20
8. Question
विधानसभेचा कार्यकाल किती वर्ष असतो?
Correct
Incorrect
-
Question 9 of 20
9. Question
कोणत्या कलमानुसार प्रत्येक घटकराज्यासाठी एक विधानसभा असते?
Correct
Incorrect
-
Question 10 of 20
10. Question
विधानसभा बरखास्त करणे हा —— यांचा स्वेच्छाधीन अधिकार आहे.
Correct
Incorrect
-
Question 11 of 20
11. Question
राज्याच्या विधिमंडळाचे कनिष्ठ व प्रथम सभागृह कोणते?
Correct
Incorrect
-
Question 12 of 20
12. Question
कोणत्या कलमानुसार प्रत्येक घटकराज्यासाठी विधानसभेची तरतूद करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 20
13. Question
विधानसभेची कमीतकमी व जास्तीत जास्त सदस्यसंख्या किती असते?
Correct
Incorrect
-
Question 14 of 20
14. Question
विधानसभा सदस्यत्वासाठी पात्र वयोमान किती?
Correct
Incorrect
-
Question 15 of 20
15. Question
महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्यसंख्या किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 20
16. Question
विधानसभेत एखाद्या विधेयकावर समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणास आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 20
17. Question
महाराष्ट्राच्या विधानपरिषद सदस्यांची संख्या किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 20
18. Question
विधानपरिषदेच्या सभासदाची मुदत किती असते?
Correct
Incorrect
-
Question 19 of 20
19. Question
विधानपरिषद सदस्यास राजीनामा द्यावयाचा असल्यास त्याने तो कोणास सादर करावयाचा असतो?
Correct
Incorrect
-
Question 20 of 20
20. Question
विधानपरिषदेच्या एकुण सदस्यांपैकी किती सदस्य शिक्षक मतदारसंघातून निवडून दिले जातात?
Correct
Incorrect
If you have any Question/Problem/Query, Just ask with following Platforms.