विज्ञान सराव परीक्षा 04
This Article Contains
ToggleScience Mock Test 04
MPSC परीक्षा, तलाठी भरती, पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये विज्ञान हा खूप महत्वाचा विषय आहे. म्हणून आम्ही विज्ञान सराव परीक्षा घेऊन आलो आहोत. या सराव परीक्षा ऑनलाईन पद्धतीने सोडवायच्या आहेत.
In competitive exams such as MPSC exams, Talathi Bharti Exams, Police Bharti Exams and other exams Science is very important subject. To practice Science, we are providing you online practice papers.
खाली विज्ञान सराव परीक्षा 04 दिली आहे. या टेस्टमध्ये एकूण 20 प्रश्न आहेत. ही टेस्ट सोडवण्यासाठी एकूण 20 मिनिटांचा वेळ आहे. टेस्ट आवडली तर तुमच्या मित्रांना शेअर करा.
परीक्षा देताना खालील गोष्टी लक्षात घ्या.
- Start Quiz वर क्लिक करा. तुमच्यासमोर सर्व प्रश्न दिसतील. तसेच शिल्लक वेळ दिसेल.
- सर्व प्रश्न सोडावा.
- Finish Quiz वर क्लिक करा.
- आता तुम्हाला मिळालेले मार्क्स दिसून येतील.
- आता View Questions वर क्लिक करा. तुम्हाला तुमची बरोबर व चुकीची उत्तरे दिसतील.
एकूण प्रश्न : 20
एकूण वेळ : 20 मिनिटे
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
Best of Luck
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading…
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 20 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
-
Question 1 of 20
1. Question
बर्फाचे दोन तुकडे एकमेकांवर घासल्यास ते चिकटतात कारण –
Correct
Incorrect
-
Question 2 of 20
2. Question
दगडाचा एक तुकडा आपण चंद्रावरून पृथ्वीवर आणला तर पृथ्वीवर त्याचे –
Correct
Incorrect
-
Question 3 of 20
3. Question
योग्य विधान/ने निवडा :
[अ.] ‘ल्यूमेन’ (Lumen) हे प्रकाशाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे.
[ब.] ‘कॅडेला’ (Candela) हे प्रकाश प्रवाह मोजण्याचे एकक आहे.Correct
Incorrect
-
Question 4 of 20
4. Question
काळ्या रंगाचा फळा काळा दिसण्याचे प्रमुख कारण –
Correct
Incorrect
-
Question 5 of 20
5. Question
पुढीलपैकी कोणता पदार्थ उष्णतेचा सर्वात चांगला सुवाहक आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 20
6. Question
रक्ताभिसरणाचा शोध पुढीलपैकी कोणी लावला?
Correct
Incorrect
-
Question 7 of 20
7. Question
ऑक्सॅलीक अॅसिडचा महत्वपूर्ण स्त्रोत कोणता?
Correct
Incorrect
-
Question 8 of 20
8. Question
खालील सिद्धांतावरून तो सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला हे स्पष्ट करा.
(अ) अणूमधील सूक्ष्मकणांचे अस्तित्व शोधले.
(ब) त्याने अणूमधील धन प्रभाराला प्रोटॉन व ऋण प्रभाराला इलेक्ट्रॉन मानले.
(क) अणू हा उदासिन आहे सांगितले.
(ड) अणूचे सर्वप्रथम विभेदन करणारा म्हणून ओळखला जातो.Correct
Incorrect
-
Question 9 of 20
9. Question
मिश्रणातील घटक वेगळे करण्याची कोणती पद्धती ही त्या मिश्रणातील घटकांचा घनतेच्या आधारावरकार्य करते?
Correct
Incorrect
-
Question 10 of 20
10. Question
खालीलपैकी कोणते उदाहरण हे ‘कलिल’ या मिश्रणाचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 20
11. Question
कार्बन डायऑक्साईड स्थायू स्थितीत येण्यासाठी कोणत्या तापमानाला ठेवावा लागतो. त्यालाच आपण dry ice म्हणून ओळखतो.
Correct
Incorrect
-
Question 12 of 20
12. Question
साधारणतः पावसाचे शुद्ध पाणी हे थोड्या प्रमाणामध्ये आम्ल गुणधर्म असणारे तर वातावरणातीलकोणत्या वायूसोबतच्या अभिक्रियेने त्यातील H+ आयनचे प्रमाण वाढते?
Correct
Incorrect
-
Question 13 of 20
13. Question
योग्य विधान निवडा.
[अ.] सर्वाधिक भेदनशक्ती बीटा किरणांची आहे.
[ब.] अल्फा किरणांची भेदनशक्ती ही बीटा व गॅमा किरणांपेक्षा कमी आहे.
[क.] गॅमा किरणांची भेदनशक्ती ही अल्फा व बीटा किरणांपेक्षा सर्वांत कमी आहे.Correct
Incorrect
-
Question 14 of 20
14. Question
वायूचे स्थायूत रुपांतर होणा-या प्रक्रियेस काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 15 of 20
15. Question
मिथेन हा वायू खालीलपैकी कोणत्या गॅसमध्ये आढळत नाही?
(अ) प्रोड्युसर गॅस (ब) नॅचरल गॅस (क) बायोगॅस (ड) वॉटर गॅसCorrect
Incorrect
-
Question 16 of 20
16. Question
एखाद्या मुलद्रव्याची क्रियाशिलता किंवा स्थिरता….वरून निश्चित करता येते.
अ) अंतर्गत कक्षेतील इलेक्ट्रॉनच्या संख्येवरुन
ब) प्रोटॉनच्या संख्येवरून
क) बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून
ड) इलेक्ट्रॉनच्या संख्येवरूनCorrect
Incorrect
-
Question 17 of 20
17. Question
पुढील विधाने विचारात घ्या.
(अ) धमण्याच्या भित्तिका (Walls) लवचिक असतात.
(ब) शिरांची (Vein) भित्तिका ही साधारणत: धमण्यापेक्षा जाड असते.
(क) धमण्यांना (Artery) झडपा (Valve) नसतात.Correct
Incorrect
-
Question 18 of 20
18. Question
योग्य विधान ओळखा
(अ) लाल रक्त पेशीचे (RBC) प्रमाण स्त्रीयांमध्ये पुरुषांपेक्षा कमी असते.
(ब) प्रौढ माणसात लाल रक्त पेशी अस्थिमज्जेत (Bone Marrow) तयार होतात.Correct
Incorrect
-
Question 19 of 20
19. Question
जमिनीवर वास्तव्य असणाच्या प्राण्यांपैकी पुढीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते?
Correct
Incorrect
-
Question 20 of 20
20. Question
प्रौढ व्यक्ती साधारत: प्रत्येक दिवसाला किती वेळ श्वासोच्छवास करतात?
Correct
Incorrect
If you have any Question/Problem/Query, Just ask with following Platforms.