विज्ञान सराव परीक्षा 05
This Article Contains
ToggleScience Mock Test 05
MPSC परीक्षा, तलाठी भरती, पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये विज्ञान हा खूप महत्वाचा विषय आहे. म्हणून आम्ही विज्ञान सराव परीक्षा घेऊन आलो आहोत. या सराव परीक्षा ऑनलाईन पद्धतीने सोडवायच्या आहेत.
In competitive exams such as MPSC exams, Talathi Bharti Exams, Police Bharti Exams and other exams Science is very important subject. To practice Science, we are providing you online practice papers.
खाली विज्ञान सराव परीक्षा 05 दिली आहे. या टेस्टमध्ये एकूण 20 प्रश्न आहेत. ही टेस्ट सोडवण्यासाठी एकूण 20 मिनिटांचा वेळ आहे. टेस्ट आवडली तर तुमच्या मित्रांना शेअर करा.
परीक्षा देताना खालील गोष्टी लक्षात घ्या.
- Start Quiz वर क्लिक करा. तुमच्यासमोर सर्व प्रश्न दिसतील. तसेच शिल्लक वेळ दिसेल.
- सर्व प्रश्न सोडावा.
- Finish Quiz वर क्लिक करा.
- आता तुम्हाला मिळालेले मार्क्स दिसून येतील.
- आता View Questions वर क्लिक करा. तुम्हाला तुमची बरोबर व चुकीची उत्तरे दिसतील.
एकूण प्रश्न : 20
एकूण वेळ : 20 मिनिटे
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
Best of Luck
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading…
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 20 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
-
Question 1 of 20
1. Question
जेव्हा माणूस श्वास घेतो (Inhalotion) तेव्हा वातावरणातील कोणता/कोणते वायु आत घेत असतो?
(अ) ऑक्सीजन (O)
(ब) नायट्रोजन (N:)
(क) कार्बन डायऑक्साईड (CO2)Correct
Incorrect
-
Question 2 of 20
2. Question
अनुमस्तिष्क (cerebellum) हा पश्च – मस्तिष्काचा (Hind Brain) प्रमुख भाग आहे. अनुमस्तिष्क खालीलपैकी कोणते प्रमुख कार्य करते?
Correct
Incorrect
-
Question 3 of 20
3. Question
स्वादूपिंड (Pancreas) ही खालीलपैकी कोणता गुणधर्म दर्शविते?
Correct
Incorrect
-
Question 4 of 20
4. Question
वनस्पतीमधील खालीलपैकी कोणते संप्रेरक (Harmone) स्ट्रेस संप्रेरक (Stress Harmone) म्हणून ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 5 of 20
5. Question
उदासीन (Neutral) द्रव्याचा pH (सामू) —– असतो.
Correct
Incorrect
-
Question 6 of 20
6. Question
पृथ्वीच्या कवचामध्ये सुमारे —– टक्के कार्बन असतो.
Correct
Incorrect
-
Question 7 of 20
7. Question
ट्रॅफिक सिग्नल हे तांबड्या रंगाचे असतात कारण –
Correct
Incorrect
-
Question 8 of 20
8. Question
प्रकाशाचा कोणता गुणधर्म ‘टिंडाल’ परिणामाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 20
9. Question
प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी ध्वनीचा स्रोत व परावर्तक पृष्ठभाग यामधील अंतर कमीत कमी —-असले पाहिजे.
Correct
Incorrect
-
Question 10 of 20
10. Question
‘समस्थानके (IsOTOPES)’ सदंर्भात अयोग्य विधान ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 11 of 20
11. Question
धातुंमधील अभिक्रियाशीलतेनुसार जास्त अभिक्रियाशील ते कमी अभिक्रियाशिल असा क्रम लावा?
(अ) Na (ब) K (क) Mg (ड) CaCorrect
Incorrect
-
Question 12 of 20
12. Question
एका बहिर्वक्र भिंगाची शक्ती 2.5D (डायॉप्टर) आहे. तर त्या भिंगाचे नाभीय अंतर काढा.
Correct
Incorrect
-
Question 13 of 20
13. Question
खालीलपैकी योग्य विधान/विधाने ओळखा?
(अ) दोन किंवा अधिक मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगातून तयार होणारा पदार्थ म्हणजे संयुग होय.
(ब) संयुगाचे गुणधर्म हे त्यातील घटक मूलद्रव्यांच्या गुणधर्मापेक्षा वेगळे नसतात.
(क) संयुगाचे विभाजन रासायनिक पद्धतीने साध्या घटकात करता येते.Correct
Incorrect
-
Question 14 of 20
14. Question
अॅस्कॅरिस’ ‘वूचेरेरिया’ हे असमपृष्ठरज्जू प्राणी खालीलपैकी कोणत्या संघात मोडतात/येतात?
Correct
Incorrect
-
Question 15 of 20
15. Question
खालील विधानांपैकी अयोग्य विधान कोणते?
(अ) थिओफ्रस्ट्सने वनस्पतींचे वर्गीकरण वृक्ष, झुडपे व शाक अशा गटात केले.
(ब) अॅरीस्टोलने प्राण्यांचे वर्गीकरण जलचर, उभयचर, खेचर व भूचर अशा गटात केले.Correct
Incorrect
-
Question 16 of 20
16. Question
अपरिपक्व शुक्राणूंचा विकास व साठा कोठे केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 17 of 20
17. Question
पुढीलपैकी अयोग्य विधान कोणते?
(अ) पृथ्वीच्या कवचामध्ये सुमारे 0.27% कार्बन असून तो कार्बोनेट, कोळसा, पेट्रोलियम स्वरुपात असतो.
(ब) वातावरणात असणारे कार्बनचे प्रमाण कार्बन डायऑक्साईडच्या स्वरुपात सुमारे 0.03% एवढे असते.
(क) महासागराच्या तळाशी असलेल्या काही प्रकारच्या वनस्पती पाण्यातील कार्बनचे रुपांतर कॅल्शिअम कार्बोनेटमध्ये करीत असतात.Correct
Incorrect
-
Question 18 of 20
18. Question
‘फर्स-नेफ्रोलेपीस’ ‘मार्सेलिया’ या वनस्पती कोणत्या वर्गात (गटात) मोडतात?
Correct
Incorrect
-
Question 19 of 20
19. Question
खालीलपैकी कोणते ‘कृत्रिम ऑक्झिन्स’ नाही?
Correct
Incorrect
-
Question 20 of 20
20. Question
पित्तरस हा पाचकरस/स्त्राव कोणत्या ग्रंथीत/अवयवात तयार होतो?
Correct
Incorrect
If you have any Question/Problem/Query, Just ask with following Platforms.