अंकगणित व बुद्धिमत्ता सराव परीक्षा 03
This Article Contains
ToggleMathematics and Reasoning Test 03
MPSC परीक्षा, तलाठी भरती, पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये अंकगणित व बुद्धिमत्ता हा खूप महत्वाचा विषय आहे. म्हणून आम्ही अंकगणित व बुद्धिमत्ता सराव परीक्षा घेऊन आलो आहोत. या सराव परीक्षा ऑनलाईन पद्धतीने सोडवायच्या आहेत.
In competitive exams such as MPSC exams, Talathi Bharti Exams, Police Bharti Exams and other exams Mathematics is very important subject. To practice Mathematics and Reasoning we are providing you online Mathematics and Reasoning practice papers.
खाली अंकगणित व बुद्धिमत्ता सराव परीक्षा 03 दिली आहे. या टेस्टमध्ये एकूण 20 प्रश्न आहेत. ही टेस्ट सोडवण्यासाठी एकूण 20 मिनिटांचा वेळ आहे. टेस्ट आवडली तर तुमच्या मित्रांना शेअर करा.
परीक्षा देताना खालील गोष्टी लक्षात घ्या.
- Start Quiz वर क्लिक करा. तुमच्यासमोर सर्व प्रश्न दिसतील. तसेच शिल्लक वेळ दिसेल.
- सर्व प्रश्न सोडावा.
- Finish Quiz वर क्लिक करा.
- आता तुम्हाला मिळालेले मार्क्स दिसून येतील.
- आता View Questions वर क्लिक करा. तुम्हाला तुमची बरोबर व चुकीची उत्तरे दिसतील.
एकूण प्रश्न : 20
एकूण वेळ : 20 मिनिटे
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
Best of Luck
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading…
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 20 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
-
Question 1 of 20
1. Question
सदा आणि हरी यांच्या वजनातील अंतर 18 kg आहे. त्यांच्या वजनाचा अनुपात अनुक्रमे 5:2 आहे तर हरीचे वजन किती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 20
2. Question
जनार्धन आणि अशोक यांच्या वयाची बेरीज 55 वर्ष आहे. त्यांच्या वयातील अंतर 15 वर्ष आहे. तर जनार्धनाचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 3 of 20
3. Question
विजय आणि अजय यांच्याकडील रकमेतील अंतर 320 रुपये आहे. अजयकडे 160 रुपये आहेत. तर विजयकडे किती रुपये आहेत?
Correct
Incorrect
-
Question 4 of 20
4. Question
प्रिती, लव, मित यांच्याकडील सरासरी रकम 175 रुपये आहे. प्रित व लव यांच्याकडे एकूण 175 रुपये आहेत तर मितकडे एकूण किती रुपये आहेत?
Correct
Incorrect
-
Question 5 of 20
5. Question
सुभम व महान एक काम 6 दिवसात पूर्ण करतात. तेच काम एकटा सुभम 10 दिवसात पूर्ण करतो तर एकटा महान ते काम किती दिवसात पूर्ण करेल?
Correct
Incorrect
-
Question 6 of 20
6. Question
एका संख्येचे 73% आणि 13% यातील अंतर 300 आहे तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 7 of 20
7. Question
कमलाकरच्या वजनामध्ये 27 मिळविल्यास उत्तर 93 येते. तर त्याच्या वाजनातून 27 वजा करून उत्तर काय येईल?
Correct
Incorrect
-
Question 8 of 20
8. Question
मनोजजवळ 2412 संत्री होते. त्याने 50 संत्री 40 पेट्यात संत्री भरून विकले. तर त्याच्या जवळ किती संत्री शिल्लक राहिले?
Correct
Incorrect
-
Question 9 of 20
9. Question
शेषरावकडे 240 पक्षी आहेत. त्यापैकी 48 कबुतर व 52 पोपट आहेत. तर उरलेले पक्षी किती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 10 of 20
10. Question
मिथुनकडे 134 कबुतर होती त्याने 44 कबुतर विकले. त्याने जेवढे कबुतर विकले त्याच्या निमपट कबुतर उडाले तर त्याच्याकडे किती कबुतर शिल्लक आहेत?
Correct
Incorrect
-
Question 11 of 20
11. Question
लताच्या टोपलीतील 540 आंब्यांपैकी 120 आंबे विकले. 57 आंबे खराब झाले. 24 आंबे विकताना अधिक गेले. तर तिच्याकडे किती आंबे शिल्लक आहेत?
Correct
Incorrect
-
Question 12 of 20
12. Question
एका गावात 2150 मतदार आहेत. 483 पुरुष व 277 महिलांनी मतदानात भाग घेतला नाही तर एकूण किती मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला?
Correct
Incorrect
-
Question 13 of 20
13. Question
7751-3549 = ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 20
14. Question
349-149-51 = ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 20
15. Question
49×30 – 150 – 42 =?
Correct
Incorrect
-
Question 16 of 20
16. Question
154 + 20 ÷ 4 – 47 =?
Correct
Incorrect
-
Question 17 of 20
17. Question
49132 – 1112 – 14915 =?
Correct
Incorrect
-
Question 18 of 20
18. Question
एक फुले विक्रेत्याच्या टोपलीत 2300 फुले होते. त्याने 24 फुलाचे 48 हर बनवून विकले तर त्याच्याकडे किती फुले शिल्लक आहेत?
Correct
Incorrect
-
Question 19 of 20
19. Question
देवाचे वय 35 वर्ष आहे. राखीला परिचय सांगताना त्याने स्वत:चे वय 7 वर्ष कमी सांगितले तर त्याने त्याचे वय काय सांगितले असावे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 20
20. Question
एका संख्येला 10 ने गुणल्यानंतर 480 उत्तर येते तर त्या संख्येमधून 10 वजा केले तर उत्तर काय येईल?
Correct
Incorrect
If you have any Question/Problem/Query, Just ask with following Platforms.
Comment