पोलीस भरती सराव परीक्षा 09
This Article Contains
Toggle
0 of 100 questions completed Questions:
Best of Luck
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading…
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
0 of 100 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0) एका सांकेतिक भाषेत अजयचा मासिक पगार रजनीच्या मासिक पागरपेक्षा 40% कमी आहे, तर रजनीचा पगार अजयच्या पगारापेक्षा किती % अधिक आहे? सतीशचे पंधरा वर्षां पूर्वी वय तीस होते, तर तो किती वर्षांनी साठ वर्षांचा होईल? ‘अ’ स्त्री ‘ब’ स्त्रीस म्हणाली, ‘तू माझ्या सुनेची मुलगी आहेस,’ तर ‘अ’ ही ‘ब’ ची कोण? जनीचे वय शिवाच्या वयापेक्षा 7 वर्ष अधिक आहे. शिवाचे वय रेवतीच्या वयाच्या निमपट आहे. रेवतीचे वय 30 वर्ष आहे तर जनीचे वय किती? खालील शब्दातील कोणता शब्द प्रश्नचिन्हाच्या जागी ठेवाल? पुढील दोन विधाने दिली आहेत, यावरून कोणता निष्कर्ष सत्य आहे? पुढील जोड्यांमधील विसंगती ओळखा. पुढील मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? पुढील मालिकेत रिकाम्या जागी अन्य अक्षरे भरा. पुढील दिलेल्या 4 शब्दांपैकी कोणता शब्द इतर तीनहून वेगळा आहे? 14 फेब्रुवारी 2016 ते 10 जुलै 2016 अखेर किती दिवस होतात? वैद्य : औषधोपचार :: न्यायाधीश 😕 हत्तीला आपण कुत्रा व कुत्र्याला सिंह म्हणूया, उंदराला हरिण, बैलाला उंदीर आणि मांजराला हत्ती मानूया. या सर्व प्राण्यांची आकारमानाप्रमाणे मांडणी केल्यास मध्यभागी कोणता प्राणी येईल? ‘ब’ ची आई ही ‘अ’ च्या आईची सासू आहे, तर ‘ब’ चे ‘अ’ च्या आईशी खालीलपैकी काय नाते असू शकते? रामरावांचे वय गणपतरावांच्या वयाच्या 1/5 आहे, दोघांच्या वयाची बेरीज 72 इतकी आहे, तर गणपतरावांचे वय किती? A ला जसे Z तसे F ला काय? दिलेल्या संख्यासमूहाशी साम्य असलेला समूह पर्यायातून निवडा: RECRUITMENT हा शब्द जर MENTTIUCER असा लिहिला, तर EXAMINATION शब्द कसा लिहावा? TELEVISION चे रूपांतर 1-2-3-4-5-6-7-8 मध्ये केले, तर 4-5-6-5-1 हे कसले रूपांतर आहे? खालील पर्यायांमधून जुळणारी संख्या शोधा. मालिका पूर्ण करा: योग्य तो पर्याय निवडा: जर एखाद्या नकाशात पश्चिम दिशा अग्नेय दिशेच्या स्थानी आली, तर त्या नकाशात नैर्ऋत्य दिशा कोणत्या दिशेच्या स्थानी येईल? A खेड्यातील 18 हजार लोकांपैकी 0.25% व्यक्तींकडे संगणक आहे, B खेड्यातील 19 हजार व्यक्तीपैकी 0.30% व्यक्तीकडे संगणक आहे, तर कोणत्या खेड्यात जास्त संगणक आहेत? एकूण स्पर्श व्यंजने किती आहेत? स्वरांचे प्रकार किती आहेत? मराठीत एकूण सर्वनामे किती आहे? ‘अनुनासिके’ मुख्यत: कशाच्या सहाय्याने उच्चारली जातात? मराठी वर्णमालेत किती अर्धस्वर आहेत? ‘कपिलाषष्ठीचा योग येणे’ या वाक्याचा अर्थ ओळखा. खालील शब्दापैकी ….. हे भाववाचक नाम आहे? ‘शिकण्याची आवड नसलेला’ या शब्दसमुहासाठी योग्य शब्द निवडा. लुच्चेगिरी या शब्दाचे लिंग कोणते? ‘सर्कशीतील विदूषकाने उपस्थित प्रेक्षकांना भरपूर हसविले’ या वाक्यातील उद्देश्य व उद्देश्य विस्तार अनुक्रमे ओळखा. कृषी, गृह, गृहपाठ, तृष्णा, घृष्णेश्वर, कृपाया शब्दात जोडाक्षर असलेले शब्द किती? उद्देश्यांग व विधेयांग असे दोन भाग कोणत्या वाक्यप्रकारांचे केले जातात? घर फिरते म्हणजे घराचे वासेही फिरतात, ही म्हण …… येथे उपयुक्त ठरते. ‘काम न करता परत येणे’ या अर्थाचा वाक्प्रचार कोणता? ‘हतबल होणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. खालीलपैकी विसंगत असणारा शब्द ओळखा. संसर्ग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? सामान्यनामे व विशेषनामे यांना य, त्व, पण, पणा, गिरी, ई, वा, आई, आता, की ही प्रत्यय लावून कोणती नामे तयार होतात? ‘खूप वाचन केले तर ज्ञान वृद्धी होईल’ वाक्याचा प्रकार कोणता? कोणत्या समासात द्वितीय पद प्रधान असतो? ‘मेहनत’ हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? खालील शब्दातील धातुसाधित नसलेला शब्द ओळखा. खालीलपैकी कोणत्या भाषेची लिपी देवनागरी नाही? गटात न बसणारा शब्द कोणता? 16 ऑगस्ट 1932 रोजी ‘जातीय निवाडा’ कोणी घोषीत केला ? ‘इंडोनेशिया’ या देशाची राजधानी कोणती ? गोवा या राज्याचे उच्च न्यायालय कोठे आहे ? ‘रावतभाटा’ हा अणुऊर्जाप्रकल्प कोणत्या राज्यात आहे? दिग्बाई, नूनमती व गुवाहाटी हे तेलशुद्धीकरण कारखाने कोणत्या राज्यात आहेत? सर्वात कमी लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? सन 2011 च्या जनगणनेनुसार भारतातील लोकसंख्येची घनता किती व्यक्ती प्रति. चौ. कि. मी. इतकी आहे? भारतात सर्वात कमी साक्षरतेचे प्रमाण कोणत्या राज्यात आहे? भारतातील सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे? भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते? संयुक्त राष्ट्राने कोणता दिवस ‘आंतराष्ट्रीय योग दिन’ म्हणून घोषित केला आहे? ‘धन विधेयकाची’ निश्चिती करण्याचा अधिकार कोणास असतो? नाशिक शहर कोणत्या नदी काठी वसलेले आहे? ‘भरतनाट्यम’ हा कोणत्या राज्यातील नृत्यप्रकार आहे? गुलाबी शहर म्हणून कोणते शहर प्रसिद्ध आहे? सध्या भारताच्या लोकसभेत एकूण किती सदस्य आहेत? सध्या भारतात किती केंद्रशासित प्रदेश आहेत? सूर्यकुलातील सर्वात तेजस्वी गृह कोणता ? लोकसभेने संमत केलेले धन विधेययक राज्यसभेत जास्तीत जास्त किती दिवस रोखून धरता येते? भारतातील अतिपूर्वेकडील राज्य खालीलपैकी कोणते? सुप्रसिद्ध ‘मीनाक्षी मंदिर’ कोठे आहे? सुप्रसिद्ध ‘सालारजंग’ मुझियम कोठे आहे? भारतातील एकूण किती राज्याच्या सीमा पाकिस्तानशी संलग्न आहेत? सन 2011 च्या जनगणनेनुसार प्राथमिक निष्कर्षानुसार भारतातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असणारे राज्य कोणते? भारताच्या राष्ट्रध्वजावरील अशोकचक्रास किती आरे आहेत? पृथ्वीवरील मूळ रेखावृत्त कोणत्या शहराजवळून जाते? जपान या देशाचे चलन कोणते? ‘नाईलची देणगी’ म्हणून कोणत्या देशास संबोधले जाते? ‘आंतराष्ट्रीय न्यायालय’ चे मुख्यालय कोठे आहे? ‘जागतिक आरोग्य दिन’ कधी पाळला जातो? ‘युनिसेफ’ या संघटनेचे कार्य मुख्यत्व कोणाशी संबंधित आहे? अफगाणिस्तान या देशाची राजधानी कोणती? संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलविण्याचा अधिकार कोणास आहे? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याना जिल्हा परिषद नाहीत? सांगली जिल्ह्यातील ‘चांदोली धरण’ कोणत्या नदीवर बांधण्यात आले? ‘डॉ . पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ’ कोठे आहे? ‘राधानगरी अभयारण्य’ कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? ‘ऑगस्ट क्रांती मैदान’ खालीलपैकी कोठे आहे? खालीलपैकी कोणत्या नदीस ‘वृद्धगंगा’ म्हणून संबोधले जाते? ‘आगाखान पॅलेस’ खालीलपैकी कोठे आहे? खालीलपैकी कोणत्या प्राण्यात श्वसनलीय श्वसन होत नाही? भगतसिंग, राजगुरू व सुखदेव या क्रांतीकारकांना कोणत्या वर्षी फाशी देण्यात अली? पुणे कराराशी संबंधीत असणारे नेते कोण? ‘भावार्थदीपिका’ या ग्रंथाचे कर्ते खालीलपैकी कोण? महात्मा फुले यांचे मूळ आडनाव कोणते? राजर्षी शाहू महाराजांचे निधन खालीलपैकी कोठे झाले? समर्थ रामदास यांची समाधी कोठे आहे? राज्यसभेचे किती सभासद दर दोन वर्षाने निवृत्त होतात? सोडियम-बाय-कार्बोनेट म्हजेच ….. होय. जगातील आकारमानाने सर्वात मोठा असणारा देश कोणता? ‘अरावली’ या प्राचीन पर्वतातील सर्वोच शिखर कोणते?पोलीस भरती सराव परीक्षा 09
Quiz-summary
Information
Results
Categories
Pos.
Name
Entered on
Points
Result
Table is loading
No data available
1. Question
abc d efg म्हणजे God is great;
abc k hij म्हणजे Ram was God आणि
Imn d efg म्हणजे Sita is great
तर त्याच सांकेतिक भाषेत great या शब्दासाठी कोणता संकेत वापरला आहे?
2. Question
3. Question
4. Question
5. Question
6. Question
पोपट : पिंजरा :: मनुष्य 😕
7. Question
विधान : (1) काही मांजरे काळी आहेत.
(2) सर्व कावळे काळे आहेत.
निष्कर्ष : (1) काही मांजरे काळी नाहीत.
(2) काही कावळे काळे आहेत.
8. Question
9. Question
3, 10, 29, 66, 127, ?
10. Question
xy-y-xyxx-xyyx-x
11. Question
संगणक, गणकयंत्र, मोजणी, स्लाईडरूल
12. Question
13. Question
14. Question
15. Question
16. Question
17. Question
18. Question
21, 31, 51
19. Question
20. Question
21. Question
213354
661942
98??26
22. Question
2, 4, 12, 48, 240, 1440, ?
23. Question
VW, QR, LM, GH…..
24. Question
25. Question
26. Question
27. Question
28. Question
29. Question
30. Question
31. Question
32. Question
33. Question
34. Question
35. Question
36. Question
37. Question
38. Question
39. Question
40. Question
41. Question
42. Question
43. Question
44. Question
45. Question
46. Question
47. Question
48. Question
49. Question
50. Question
51. Question
52. Question
53. Question
54. Question
55. Question
56. Question
57. Question
58. Question
59. Question
60. Question
61. Question
62. Question
63. Question
64. Question
65. Question
66. Question
67. Question
68. Question
69. Question
70. Question
71. Question
72. Question
73. Question
74. Question
75. Question
76. Question
77. Question
78. Question
79. Question
80. Question
81. Question
82. Question
83. Question
84. Question
85. Question
86. Question
87. Question
88. Question
89. Question
90. Question
91. Question
92. Question
93. Question
94. Question
95. Question
96. Question
97. Question
98. Question
99. Question
100. Question